afghanistan

काबूलमधील परिस्थिती पाहता भारत सरकारकडून अलर्ट जारी; उचललं मोठं पाऊल

काबूलच्या परिस्थितीनंतर भारत सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे.

Aug 16, 2021, 10:53 AM IST

तालिबानकडून सरकार स्थापनेची घोषणा, काबूलमधून व्यवसायिक उड्डाणांवर बंदी

काबूलमधील 11 जिल्ह्यांवर वर्चस्व प्रस्थिपित केल्यानंतर तालिबानने सर्व व्यवसायिक उड्डाणांवर बंदी आणली आहे. 

Aug 16, 2021, 07:03 AM IST

संपूर्ण अफगाणिस्तान तालिबान्यांच्या वर्चस्वाखाली, राजधानी काबुलमध्ये तालिबानी फौजा

अफगाणिस्तानात लोकशाहीचा पुरता पाडाव झाल्याचं चित्र आहे. 

 

Aug 15, 2021, 10:37 PM IST

Big Breaking Afghanistan Crisis | अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला- सूत्र

तालिबानी कमांडर अब्दुल गनी बरादर नवे राष्ट्रपती होण्याची शक्यता

Aug 15, 2021, 07:23 PM IST

Afghanistan | तालिबानसमोर अफगाणिस्तानची शरणागती, राष्ट्रपती अशरफ गनींचा राजीनामा

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी (asharaf ghani resigned)  यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Aug 15, 2021, 05:49 PM IST

तालिबान्यांचा काबुलमध्ये शिरकाव; भर रस्त्यात गोळीबार आणि रक्तरंजित हिंसा सुरू

अफगानिस्तानमध्ये सध्या सर्वत्र मृत्यूचे तांडव सुरू आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी अफगानिस्तानची राजधानी काबुलला सर्व बाजूंनी घेरले आहे. 

Aug 15, 2021, 02:39 PM IST
India Got Threat From Taliban For Not Interfereing In Afghanistan,Shailendra Devlankar Speaks On this Issue PT2M50S

VIDEO । तालिबानची भारताला धमकी, अफगाणिस्तानच्या मदतीसाठी आलात तर..

India Got Threat From Taliban For Not Interfereing In Afghanistan,Shailendra Devlankar Speaks On this Issue

Aug 14, 2021, 01:05 PM IST

तालिबानची भारताला धमकी, अफगाणिस्तानच्या मदतीसाठी आलात तर..

Taliban threaten India : अफगाणिस्तानची  (Afghanistan) राजधानी काबूल काबीज करण्यासाठी पुढे सरसावणाऱ्या तालिबानने (Taliban) भारताला (India) धमकी दिली आहे.  

Aug 14, 2021, 11:32 AM IST

तालिबानचे अफगाणिस्तान : ताबा घेतल्यानंतर काय होईल? दहशतवादी संघटनेचा क्रूर इतिहास जाणून घ्या

Taliban situation in Afghanistan : अफगाणिस्तानच्या (Afghanistan) भागात तालिबानी (Taliban) दहशतवादी वाढत्या प्रमाणात कब्जा करत आहेत.  

Aug 14, 2021, 10:42 AM IST

तालिबानचा अफगाणिस्तानच्या राजधानीला घट्ट विळखा, कधीही होऊ शकतो पाडावा

Afghanistan latest news as Taliban : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) आपला कब्जा मिळविण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. (Taliban situation in Afghanistan)  

Aug 14, 2021, 10:15 AM IST

''आम्हाला मारुन टाकण्याआधी आम्हाला वाचवा'', अफगाण नागरिकांचा पाकिस्तानलाही गर्भित इशारा

अफगाणिस्तानात तालिबान्यांनी हैदोस मांडलाय. अनेक महत्त्वांच्या शहरांवर त्यांनी दहशतीच्या जोरावर ताबा मिळवलाय. नागरिकांवर देश सोडण्याची वेळ आलीये. 

Aug 13, 2021, 05:17 PM IST

तालिबान अफगाणिस्तानात हातपाय पसरले! दुसरे सर्वात मोठे शहर घेतले ताब्यात

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षादरम्यान तालिबानला (Taliban)  आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. 

Aug 13, 2021, 08:22 AM IST