उन्हाळ्यात AC शिवाय तुम्ही राहू शकत नाही? परंतु सावध व्हा, कारण जास्तवेळ एसीची हवा खाणं ठरू शकतं धोकादायक
AC Side Effects: सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. तेव्हा आपल्यालाही एसीखाली (Summer Tips) बसण्याची सवय असेलच. बाहेरून गर्मीतून आल्यावर अथवा घरीच नुसतं बसल्यावरही आपल्याला प्रचंड उकाडा जाणवतो. तेव्हा आपण एसीखाली तासन् तास बसून राहतो (Ac Harmful Effects on Health) आणि त्याचे आपल्यालाही भान राहत नाही. परंतु तुम्ही ही सवय वेळीच सोडणं आवश्यक आहे.
May 2, 2023, 08:47 PM ISTसतत एसीमध्ये बसण्याचे हे आहेत दुष्परिणाम
हल्लीच्या काळात आप एसीवर खूप निर्भर झालोयत. थोडेसे जरी गरम झाले की एसी सुरु करतो. हल्ली प्रत्येक ऑफिसात एसी असतो ज्यामुळे सतत 8-9 घंटे एसीमध्ये बसून काम करावे लागते. मात्र सतत एसीमध्ये बसून काम करणे शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे ताप, इन्फेक्शन, डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
Aug 31, 2016, 10:20 AM ISTऑफिसमध्ये पुरुषांपेक्षा महिला का पडतात लवकर 'थंड'... पाहा, झाला खुलासा...
ऑफिसमध्ये एसी सुरू असताना महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी का वाजते, हा अनेकदा चर्चेचा आणि गंमतीचा विषय ठरतो... तासनतास यावर चर्चाही झडतात. पण, यामागचं नेमकं कारण आता एका सर्व्हेतून उघड झालंय.
Aug 5, 2015, 01:33 PM IST