air force

Republic Day Parade 2021 : आज जग पाहणार भारतीय सैन्याची ताकत आणि सांस्कृतिक वारशाची झलक

आज, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची आणि सांस्कृतिक वारशाची झलक आज जगाला पाहायला मिळणार आहे. 

Jan 26, 2021, 07:06 AM IST
Indian Army And Air Force Having Bonding With Each Other At LAC PT3M27S

नवी दिल्ली | लडाखमध्ये लष्कर, वायुदलाचा उत्कृष्ट समन्वय

नवी दिल्ली | लडाखमध्ये लष्कर, वायुदलाचा उत्कृष्ट समन्वय

Oct 5, 2020, 01:10 PM IST

पंतप्रधान मोदी लवकरच 'या' नव्या विमानातून उड्डाण करणार

VVIP मंडळींना या विमातून उड्डाण भरता येणार आहे. 

 

Aug 15, 2020, 10:12 AM IST

फ्रान्सहून 5 राफेल विमानं भारतासाठी रवाना, अंबाला एअरबेसवर होणार तैनात

भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्यात अभूतपूर्व वाढ होणार 

Jul 27, 2020, 06:16 PM IST

पाकिस्तानच्या वायुसेनेत पहिल्यांदाच हिंदू पायलटची नियुक्ती

पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच...

May 4, 2020, 04:38 PM IST

ब्राम्होस मिसाईलने सज्ज सुखोई ताफ्याचा आज वायुदलात समावेश होणार

हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराला आता सुखोईचं सुरक्षा कवच मिळणार आहे.

Jan 20, 2020, 08:52 AM IST

एअर फोर्सच्या विमानांतून दिल्लीवर पाण्याचा मारा करा; भाजप नेत्याची पंतप्रधानांकडे मागणी

प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने दिल्लीत आरोग्याविषयक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

Nov 5, 2019, 09:39 AM IST
Rajasthan, Indian Army And Air Force practice PT2M12S

जैसलमेर : पाकिस्तानी सीमेलगत वाळवंटात भारताचा युद्धसराव

जैसलमेर : पाकिस्तानी सीमेलगत वाळवंटात भारताचा युद्धसराव

Oct 23, 2019, 11:55 AM IST

वायुसेना अधिकाऱ्यांच्या हत्येचा आरोपी दहशतवादी जावेद मीरला अटक

वायुसेनेचे स्क्वाड्रन लीडर रवि खन्ना दहशतवादी हल्ल्यात आपल्या तीन साथीदारांसोबत शहीद झाले होते

Oct 18, 2019, 05:11 PM IST

वायुसेना दिवस : तीनही सेनाप्रमुखांकडून शहिदांना श्रद्धांजली

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली कृतज्ञता 

Oct 8, 2019, 08:04 AM IST
Pune Hand Grenade Type Of Object Found in Air Force School Ground PT1M45S

पुणे : शाळेच्या मैदानात सापडलेल्या वस्तूंच गूढ वाढलं

पुणे : शाळेच्या मैदानात सापडलेल्या वस्तूंच गूढ वाढलं

May 16, 2019, 01:00 AM IST

‘चिनूक’ देशसेवेत दाखल, भारतीय वायुदलाचं बळ वाढलं

चिनूक’च्या येण्याने भारतीय वायुदलात आणखी एका सक्षम हॅलिकॉप्टरची भर पडली आहे. 

Mar 25, 2019, 10:37 AM IST

३०० दहशतवादी मारलेत का झाडं उपटलीत? सिद्धूंचा वादग्रस्त प्रश्न

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय वायुसेनेनं जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ल्यावर काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Mar 4, 2019, 05:19 PM IST

पाकिस्तानच्या दाव्याची भारताकडून पोलखोल, दहशतवादी तळांवर हल्ले करणार!

पाकिस्तानला भारत चोख प्रत्युत्त देईल, असा इशारा तिन्ही संरक्षण दल प्रमुखांनी पत्रकार परिषदेत दिला.

Feb 28, 2019, 07:20 PM IST