aircraft

VIDEO : जेव्हा दोन सुंदऱ्या एकमेकांसमोर येतात...

सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल झालेला दिसतोय. यामध्ये माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि नुकतीच मिस वर्ल्डचा खिताब पटकावणारी मानुषी छिल्लर दिसत आहेत.

Dec 1, 2017, 04:33 PM IST

सहा वर्षाचा मुलगा झाला वैमानिक!

वयाच्या सहाव्या वर्षी आपण कागदाचे विमान बनवतो आणि उडवतो.

Oct 21, 2017, 10:07 PM IST

मराठी तरुणाची झेप... 'थ्रस्ट एअरक्राफ्ट'ला मिळाले पंख!

भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांचे विमान निर्मितीचा कारखाना उभा करण्याचे स्वप्न प्रत्यक्ष उतरण्याच्या वाटेवर आहे.

Mar 31, 2017, 10:20 AM IST

लिबियात विमानाचं अपहरण, सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका

माल्टामध्ये लिबियचं विमान अपहरण करणाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणेसमोर आत्मसमर्पण केलंय. या पॅसेंजर विमानातून सर्व ११८ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय. 

Dec 23, 2016, 10:56 PM IST

दुबई-पुणे विमानाच्या टॉयलेटमधून ९ किलो सोने जप्त

दुबईहून पुण्याला आलेल्या स्पाईस जेट विमानाच्या टॉयलेटमध्ये २ कोटी ८० लाख रूपये किंमतीचे ९.१ किलो सोने सापडले आहे. ही घटना पहाटे ४.३०च्या सुमारास घडली. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली.

Oct 26, 2016, 04:13 PM IST

रशियन विमानांचा तुफानी बॉम्बवर्षाव

रशियन विमानांचा तुफानी बॉम्बवर्षाव 

Oct 13, 2016, 04:37 PM IST

भारतीय बनावटीचे पहिले विमान महाराष्ट्रात तयार होणार!

भारतीय बनावटीचं पहिले विमान महाराष्ट्रात तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमोल यादवांच्या पहिल्या विमाननिर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांचा खास पुढाकार घेतला आहे. याबाबतची माहिती झी 24 तासला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Aug 30, 2016, 10:04 AM IST

एअर इंडियाच्या विमानाचा टायर फुटला

एअर इंडियाच्या विमानाचा टायर फुटला

Mar 16, 2016, 10:14 AM IST

मे महिन्यापासून चार्टर्ड विमानानं गाठा शिर्डी

शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेले शिर्डी विमानतळाचं काम आता पूर्ण झालंय. या विमातळाच्या धावपट्टीची चाचणी घेण्यासाठी पहिल्या चार्टड विमानाचं लॅन्डिंग करण्यात आलं. येत्या  मे महिन्यापासून नियमित विमान उड्डाणाला सुरुवात होणार.

Mar 2, 2016, 10:45 PM IST

विमानाच्या इंजिनच्या पंख्यात अडकला, कर्मचाऱ्याचा बळी

विमानाच्या इंजिनच्या पंख्यात अडकला, कर्मचाऱ्याचा बळी

Dec 17, 2015, 11:01 PM IST

डुकरांना जाऊन धडकलं विमान

 स्पाईस जेटमधून प्रवास करणाऱ्या 50 प्रवाशांचा जीव शुक्रवारी डुकरांमुळे धोक्यात आला. विमान रनवेवर लँड होत असताना अचानक काही डुकरांचा कळप रनवेवर आला ज्यामुळे ते विमान त्या डुकरांना जाऊन धडकलं.

Dec 5, 2015, 01:17 PM IST

विजेवर चालणाऱ्या पहिल्या विमानानं रचला इतिहास

जगातील पहिल्या इलेक्ट्रिक विमानाने इंग्लिश खाडी पार करून यशाचा एक नवीन टप्पा गाठला आहे. 

Jul 11, 2015, 01:33 PM IST