सौंदर्य आणि प्रतिभेची जोडी: अतुल गोगावले आणि यांची पत्नी, जाणून घ्या तिच्या कामाबद्दल काय करते
Atul Gogavalel's Wife: अभिनेत्रींप्रमाणेच सुंदर दिसते, अतुल गोगावलेच्या पत्नीला तुम्ही कधी पाहिले आहे का?
Men Will Be Men... पत्नीसाठी गाणं गाताना मुकेश अंबानींनी काय केलं पाहा; Video अतीप्रचंड वेगानं व्हायरल
Mukesh Ambani Video : व्हिडीओ पाहताना Men Will Be Men... असं का म्हटलं जातं हेच तुमच्याही लक्षात येईलय. पाहा जेव्हा Mukesh Ambani पत्नीसाठी इतकं काहीतरी खास करतात...
मुंबईच्या महापौरांचा झिंगाट डान्स, पाहा व्हिडीओ
महापौर किशोरी पेडणेकरांचाही 'झिंग झिंग झिंगाट' डान्स, पाहा व्हिडीओ
'या' एका कारणामुळे 'चंद्रमुखी'चा 'टीझर' नक्की पहा
प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत असणार आहे.
'जितने को हम रण मे उतरते है'; पाहा 'पानिपत'मधील 'मर्द मराठा'
चित्रपटातील गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
स्पॉटलाईट : 'केबीसी'साठी अजय-अतुलचं खास संकल्पना गीत
स्पॉटलाईट : 'केबीसी'साठी अजय-अतुलचं खास संकल्पना गीत
पुन्हा एकदा अजय -अतुलच्या तालावर नाचणार बॉलिवूड
हा आहे अजय - अतुलचा नवा प्रोजेक्ट
स्पॉटलाईट - अजय-अतुल यांच्याशी चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
पाहा अजय - अतुलच्या घराचे खास फोटो
आपल्या प्रत्येकालाच आपला आवडता कलाकार किंवा एखादा सिंगर कसा राहतो? त्याचं राहणीमान काय किंवा त्याच्याबद्दलच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेण्यात अधिक रस असतो.
कन्नडमधल्या सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाणं रिलीज
अख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या आणि जगभरात आपला ठसा उमठवणारा मराठी सूपरहिट सिनेमा सैराटचं आता कन्नडमध्ये रिमेक होतोय. सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाण्याने अनेकांना वेड लावलं. लग्न सोहळा असो किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो हे गाणं वाजल्या शिवाय राहत नाही.
पत्कींच्या जहरी टीकेनंतर अजय-अतुलचा व्हिडिओ व्हायरल...
सुप्रसिद्ध संगीतकार जोडगोळी अजय-अतुल यांच्यावर जहरी टीका करणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आणि अजय-अतुल यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
'अजय-अतुल केलेली मदत विसरले'
ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतकार अजय-अतुल यांच्यावर तीव्र टीका केली आहे. अजय-अतुल हे त्यांना सुरुवातीच्या काळात आपण केलेली मदत ते विसरलेत. त्यांना केलेल्या मदतीची जाण नाही. कुठे भेटले तर साधी ओळखही ते आता देत नाहीत, अशी खंत अशोक पत्की यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबादमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने अशोक पत्की यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
थुक्रटवाडीत डुप्लिकेट नागराज, डुप्लिकेट अजय-अतुल
चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत डुप्लिकेट नागराज आणि डुप्लिकेट अजय-अतुलने थैमान घातलं.
'जाऊंद्याना बाळासाहेब'चा हा प्रोमो सिनेमाचं भविष्य सांगतोय
गिरीश कुलकर्णीचा सिनेमा 'जाऊंद्याना बाळासाहेब'चा ऑफिशियल प्रोमो अखेर रिलीज झाला आहे.
गायक-संगीतकार अजय यांना तुम्ही असं ऐकलं नसेल...
गायक-संगीतकार अजय यांना तुम्ही यापूर्वी असं ऐकलं नसेल.
थुकरटवाडीतले आर्ची आणि परश्या
झी मराठीवरील प्रसिद्ध शो चला हवा येऊ द्याच्या थुकरटवाडीत सैराटची टीम पुन्हा एकदा सैराट सेलिब्रेशन करण्यासाठी येणार आहे.
मनसेच्या पाकिस्तानी कलाकारांबद्दलच्या भूमिकेला अजय-अतुल यांचा पाठिंबा
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिलाय.
'जाऊंद्याना बाळासाहेब' चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज
जाऊंद्याना बाळासाहेब चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे.
'जाऊ द्या ना बाळासाहेब'चं मोशन पोस्टर रिलीज
जाऊ द्या ना बाळासाहेब या आगामी मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.