Pune Porsche Accident: तावरेने ससूनमधून अल्पवयीन मुलाऐवजी कोणाचं रक्त तपासणीला पाठवलं? समोर आली माहिती
Who's Blood Was Sent By Taware From Sassoon Hospital: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
May 30, 2024, 09:33 AM ISTPune Porsche Accident: अपघातानंतर पोलीस स्टेशनला गेलेल्या आमदाराचं अटकेतील डॉक्टरशी कनेक्शन; 6 महिन्यांपूर्वीचं पत्र चर्चेत
Pune Porsche Accident Sunil Tingre Recommendation Letter For Ajay Taware: ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी रविवारी तसेच सोमवारी अटक केल्यानंतर स्थानिक आमदाराचं डिसेंबर महिन्यातील एक पत्र व्हायरल झालं आहे.
May 28, 2024, 10:30 AM IST