पुण्याच्या नसरापूरसारखी घटना अकोल्यात घडली आहे. आजोबाचा 3 वर्षाच्या नातीवर लैंगिक अत्याचार केला आहे.
महिला आणि बालविकास विभागाच्या सर्वेक्षणात 55 अल्पवयीन विवाहित मुली गरोदर असल्याचं समोर आलं आहे. अकोले तालुक्यातील ही आकडेवारी केवळ धक्कादायक नाही.
नातं जपण्यासाठी शब्द असणे गरजेचे आहे पण जेव्हा नात्यात संवाद संपतो, तेव्हा रागाचं रूपांतर थेट रक्तपातात होतो. अकोल्यात पती-पत्नीच्या वादाने असंच एक भीषण वळण घेतलं. भररस्त्यात पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार करत तिची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
Akola Crime News: नातेवाईकांनी जावईची हत्या केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील अंबाशी येथे घडली आहे.
हिंसक प्रकरणातील 17 गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MOCCA/मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या कारवाई मुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आले.
महिलेला गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सलग 5 दिवस महिलेवर अत्याचार करण्यात आला.
Crime News In Marathi: पत्नीवर गंभीर आरोपाचे स्टेट्स ठेवून अकोल्यातील तेल्हारा येथील तलाठी शिलानंद माणिकराव तेलगोटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Akola Crime News : अकोला येथे सहा पुरुषांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले होते. यांनी हे पैसे सरकारला परत केले आहेत.
Crime News : अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिवलग मैत्रीणीच्या मित्रांनीच बलात्कार केला आहे.
Akola Double Murder Case: एकाच महिन्यात दोन दुहेरी हत्याकांडाने अकोला हादरला आहे. पतीने पत्नी व मुलीची निर्घृण हत्या केली आहे.
अकोल्यात एक अजब चोरी झाली. चोरट्यांनी रुग्णालायातून रुगण्वाहिका चोरुन नेली आहे.
Akola Crime : अकोल्यात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. बापाने आणि भावाने लहान मुलाची हत्या केली आहे. या हत्येनंतर अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
Akola Latest News: अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहेय प्रियकराने विवाहित प्रेयसीचा गळा चिरुन खून केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Akola Crime : अकोल्यात सात वर्षीय मुलाच्या हत्येचा अखेर उलघडा झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मृत मुलाच्या चुलत भावाला ताब्यात घेतलं आहे. क्षुल्लक कारणावरुन भावाची हत्या केल्याची कबुली आरोपी मुलाने दिली आहे.
Akola Crime : अकोल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
Akola Crime :अकोल्यातनॅचरोपॅथी व योगाचे प्रमाणपत्र असलेल्या डॉक्टरवर मूळव्याधीवर उपचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Akola Crime News: अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. 14 वर्षांच्या पीडित मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
Mother Killed Daughter In Akola: अकोल्यात आई नावाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीची हत्या केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे.
Woman Police Suicide Akola: अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकटेपणामुळं नैराश्यात गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवले आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे.
Akola Dispute : अकोल्यात दोन गटात झालेल्या राड्यात एकाचा मृत्यू झाला. या गोंधळात दोन पोलिसांसह 8 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अकोल्याच्या काही भागात कलम 144 लागू केले आहे.
Akola Crime :अकोल्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. बस स्थानकावर पत्ता विचारणाऱ्या अंध महिलेवर तिच्या अंध पतीसमोरच अत्याचार करणाऱ्या अकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अचानक वस्तू गहाळ होण्याच्या घटनांची माहिती अनेकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करून दिली होती. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडले. मात्र तो काही हाती लागला नाही.