नवीन वर्षाचं स्वागत आणि एकच प्याला !
नवीन वर्षाच्या सेलेब्रेशनसाठी कॉकटेल आणि परदेशी मद्याला मोठीच मागणी आहे
Dec 25, 2017, 06:08 PM ISTनशेत असताना पुरूष महिलांकडे कसे पाहतात?: रिसर्च
अनेकदा पुरूषांचे महिलांकडे पाहणे हे तो नशेत आहे किंवा नाही यावर अवलंबून असते.
Dec 25, 2017, 02:29 PM IST...म्हणून दारु प्यायल्यानंतर लोकं इंग्रजी बोलतात
अनेकांना इंग्रजी भाषा बोलताना अडचणी येतात. शिक्षण न झाल्यामुळे किंवा योग्य शब्द न सुचल्यामुळे इंग्रजी बोलता येत नाही.
Nov 20, 2017, 04:12 PM ISTमद्यधुंद अवस्थेत किंवा सुर्यास्तानंतर समुद्रात जाण्यास बंदी
मद्यधुंद अवस्थेत किंवा सुर्यास्तानंतर समुद्रात पोहण्याच्या इच्छेला तुम्हाला आवर घालावा लागणार आहे.
Sep 9, 2017, 02:55 PM ISTदररोज दारु पिण्याची सवय असेल तर सावधान!
रोज केल्या जाणाऱ्या दारुच्या अतिसेवनानं त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका बळावतो, असं नुकतंच एका अध्ययनातून समोर आलंय.
Aug 2, 2017, 06:05 PM ISTइथं दारुबंदीचा निर्णय लागूच होत नाही कारण...
इथं दारुबंदीचा निर्णय लागूच होत नाही कारण...
Jun 20, 2017, 04:16 PM ISTइथं दारुबंदीचा निर्णय लागूच होत नाही कारण...
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटरच्या आत असलेल्या हॉटेल्समधून मद्य विक्रीला सर्व्वोच्च न्यायलयाने बंदी घातल्यानतंर, महामार्गालगतची दारुची दुकानं बंद झाली आहेत. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नकाशात, राज्य महामार्ग हा उल्लेख नसून राज्यमार्ग उल्लेख आहे. त्यामुळे दारु बंदीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत पेच निर्माण झालाय.
Jun 20, 2017, 01:29 PM ISTटोल, वाळूच्या पैशाने राजकारण नासवले : चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील ज्येष्ठे आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. टोल, वाळूच्या पैशाने राज्यातील राजकारण नासवले, असे ते म्हणालेत.
Apr 22, 2017, 02:33 PM ISTदारुच्या नशेत शिक्षक पतीनं केला शिक्षिका पत्नीचा खून
दारुच्या नशेत शिक्षक पतीनं केला शिक्षिका पत्नीचा खून
Mar 14, 2017, 09:00 PM ISTहातभट्ट्या बंद करु नका, त्यांना अधिकृत परवाना द्या : रामदास आठवले
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धक्कादायक विधान केलेय. राज्यातील हातभट्ट्या बंद करु नका असे म्हटले आहे. लोणावळ्यात ते बोलत होते.
Nov 3, 2016, 12:44 PM ISTलठ्ठपणा आणि मद्यपानामुळे कर्करोगाच्या धोक्यात वाढ
वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतीयांना अन्ननलिकेचा कर्करोग आणि अन्य प्रकारच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका आहे. बराच काळ एका ठिकाणी बसून काम करणे आणि मद्यपान या सवयींमुळे हा धोका निर्माण होतो.
Aug 8, 2016, 12:53 PM ISTगडचिरोलीत २३ लाख रुपये किंमतीची दारू जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2016, 08:56 AM ISTप्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये दारू विकण्यावर बंदी
राज्यात प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये यापुढे मद्य मिळणार नाही, असं महाराष्ट्र सरकारनं मुंबई हायकोर्टाला सांगितलंय. एक एप्रिलपासून मद्य प्लास्टिकच्या बाटलीमध्ये विकण्यावर बंदी लागू होणार आहे.
Feb 2, 2016, 10:26 PM ISTमुंबईत दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांना बसणार चाप
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन पोलिसांनी प्रत्येक बारच्या बाहेर अल्को बुथ लावून ग्राहकानं किती दारू सेवन केलीय याचा शोध घेणार आहेत.
Jan 13, 2016, 09:32 AM ISTकोल्हापुरात दारु विरोधात अभिनव आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2015, 10:22 PM IST