alia bhatt baby 0

VIDEO: हातात वॉटरबॉटल घेतल्याने 7 महिन्यांच्या मुलीची आई आलिया झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले 'तू खूपच....'

Alia Bhatt: अलिया भट्ट ही आपल्या अभिनयानं कायमच चाहत्यांना वेड लावते. सध्या रणबीर हा आपल्या आगामी एनिमलच्या शुटिंगमध्ये व्यस्त दिसतो आहे. त्यातून आता सगळीकडेच चर्चा आहे ती राहा कपूरची. परंतु यावेळी राहाची आई पुन्हा ट्रोल झाली आहे. 

Jun 7, 2023, 08:25 PM IST

लेकीच्या जन्मानंतर आलियाचं वजन Unnaturally कमी? अभिनेत्रीनं सांगितलं सत्य

Alia Bhatt on Weight Loss Journey : आलिया भट्टनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं कशा प्रकारे वजन कमी केलं हे सांगितलं आहे. दरम्यान, अनेकांनी आलियानं Unnaturally वजन कमी केलं असा आरोप केला होता. त्यावर आता आलियानं स्पष्टपणे सांगितलं आहे. 

Apr 27, 2023, 01:00 PM IST

लेकीच्या जन्मापासून Alia करतेय 'हे' काम, Photo शेअर करत म्हणाली... "बहूतेक 6 नोव्हेंबरपासून मी...''

Alia Bhatt Shares Ranbir Kapoor Photo with Raha Kapoor: आई झाल्यानंतरही आलिया भट्टही आपल्या जबाबदारी पुर्णपणे पुर्ण करताना (Raha Kapoor Latest Photo) दिसत आहे. त्याचसोबत आपल्या लेकीसह ती वेळ घालवते आहे, नुकताच तिनं आपल्या लेकीचा आणि रणबीरचा फोटो इन्टाग्रामवर (Alia Bhatt Instagram) शेअर केला आहे. 

Apr 24, 2023, 07:14 PM IST

Alia Bhatt NMACC India: अंबानींच्या पार्टीमध्ये अप्सरेप्रमाणे दिसणाऱ्या आलिया भट्टची मराठमोळी डिझायनर कोण माहितीये का?

Alia Bhatt NMACC India Saree Look: आलिया भट्ट हिनं नीता अंबानी यांच्या भव्यदिव्य कल्चरल सेंटरला (Nita Ambani) उपस्थिती दर्शवली होती. यावेळी तिनं परिधान केलेली सुंदर (Saree Look) साडी होती ती वैशाली एस. या आंतरराष्ट्रीय लेबलची. 

Apr 2, 2023, 08:49 PM IST

Alia Bhatt: आलिया भट्टच्या लेकीचा Photo Viral; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...

Alia Bhatt Daughter Photos: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. आलियाने सोशल मीडियावर तिच्या बाळाच्या नावाची पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर आलिया भट्टच्या लेकीची फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटो मागचं काय सत्य आहे ते जाणून घेऊया... 

Feb 11, 2023, 08:45 AM IST

Alia Bhatt Secret Album: गुपचूप उरकलेल्या Alia च्या लग्नात आणि प्रेग्नन्सीच्या वेळी पाहा काय काय घडलं... photos viral

Alia Bhatt Wedding and Unseen Photos: आलिया भट्टच्या लग्नाला म्हणता म्हणता नऊ महिने झाले आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्टनं (Ranbir kapoor and Alia Bhatt) त्यांच्या पहिल्या बाळाचेही दोन महिन्याभरापुर्वी स्वागत केले आहे.

Dec 29, 2022, 02:42 PM IST

Alia Bhatt : प्रसूतीनंतर दीड महिन्यातच दोरीला उलटं लटकून आलियाचा योगा, चाहते हैराण, Video व्हायरल

लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्टने पुन्हा आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलंय, पण अवघ्या प्रसूतीनंतर अवघ्या दीड महिन्यातच अवघड योगा पाहून चाहते हैराण

Dec 24, 2022, 06:49 PM IST

Actress Spotted At Gym: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री Post pregnancy नंतर पहिल्यांदाच जिममध्ये

Actress Fitness Video:  'ही' सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री Post pregnancy नंतर पहिल्यांदाच... Video पाहून तुम्ही व्हाल थक्क

 

Dec 12, 2022, 06:19 PM IST

'राहा 20 वर्षांची झाल्यानंतर मी तिच्यासोबत...', Ranbir Kapoor ला सतावतेय लेकीची चिंता

मुलीच्या जन्मानंतर आलिया-रणबीरचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी बाबा झाल्यानंतर रणबीरला सतावतेय 'या' गोष्टीची चिंता; अखेर अभिनेत्याने बोलूनच दाखवलं

 

Dec 10, 2022, 10:22 AM IST

संपूर्ण जगात Alia - Ranbir चे असंख्य चाहते; पण राहा मात्र 'यांची' Fan

'...नवीन चाहता जन्माला आला', साता समुद्रापारही रणबीर - आलियाच्या लेकीची चर्चा रंगत आहे. आलियाने मुलीला जन्म दिल्यानंतर कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. आलिया-रणबीरने वेगळ्या अंदाजात मुलीच्या नावाची घोषणा केली. 

 

Nov 26, 2022, 09:24 AM IST

'पती आणि लेकीचा फोटो...', Alia Bhatt ची नवी पोस्ट पाहून चाहते आनंदी

आलियाच्या नव्या पोस्टची सर्वत्र चर्चा... आलिया भट्टनं 6 नोव्हेंबर 2022 ला एका गोंडस मुलीला जन्म दिला आणिआलिया - रणबीर आता आई-वडिलांच्या भूमिकेत आले आहेत.

 

Nov 21, 2022, 12:51 PM IST

Alia Bhatt - Ranbir Kapoor  यांच्या लेकीचं ऐकून नीतू कपूरच्या डोळ्यात आलं पाणी!

Alia Bhatt - Ranbir Kapoor यांच्या मुलीच्या नावाची सर्वत्र चर्चा; काय आहे चिमुकलीचं नाव?

 

Nov 16, 2022, 01:14 PM IST

आई झाल्यानंतर Alia Bhatt इन्स्टाग्रामवर सक्रिय, खास फोटो पोस्ट करत म्हणाली...

आई झाल्यानंतर Alia Bhatt चा पहिला फोटो समोर; अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

 

Nov 15, 2022, 01:35 PM IST

रणबीरची लाडकी लेक अखेर घरी 'आलिया'; पहिली दृश्य कॅमेऱ्यात कैद

अभिनेता आलिया भट्ट (alia bhatt) आणि रणबीर कपूरने (ranbir kapoor) 6 नोव्हेंबर रोजी लेकीचं स्वागत केलं आणि गुरुवारी आलियाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

Nov 10, 2022, 10:27 AM IST

पाकिस्तान अभिनेत्याची इच्छा, आलीयाच्या मुलीला सून करण्याची... सोशल मीडियावर होतोय ट्रोल

बॉलिवूडमध्ये नुकतेच झालेले आई-बाबा आलिया आणि रणबीर यांना अनेक ठिकाणांहून शुभेच्छा येत आहेत अशातच एका व्यक्तीने शुभेच्छा देताना त्यांच्या मुलीसाठी लग्नाचे मागणे घातले. 

Nov 8, 2022, 09:15 PM IST