alia bhatt husband

'हा' चिमुकला एकेकाळी होता स्मिता पाटीलचा सेक्रेटरी, आज त्यातीत लेक बॉलिवूडची राणी

Entertainment News : या फोटोमधील चिमुकला एकेकाळी अभिनेत्री स्मिता पाटील यांचा सेक्रेटरी होता. तर आज त्याची लहान मुलगी बॉलिवूडवर राज्य करते. मोठ्या मुलीसोबत त्याला लग्न करायचं होतं. आता तरी ओळखलं का या चिमुकल्याला?

Sep 20, 2023, 10:14 AM IST

अभिनयाव्यतिरिक्त 'या' बिझनेसमधून Alia Bhatt करते कोट्यवधींची कमाई

Alia Bhatt Birthday : प्रत्येक भूमिकेमध्ये सर्वस्व अर्पण करत आलियानं निर्माते आणि दिग्दर्शकांचा विश्वास सार्थ ठरवत नावाला साजेशी कामगिरी केली. अशी ही आलिया अभिनयच नव्हे तर, इतरही अनेक क्षेत्रांमध्ये सक्रीय आहे. 

Mar 15, 2023, 12:47 PM IST

Alia Bhatt Baby : आलिया पाळणार का कुटुंबाची प्रथा? लेकिच्या जन्मानंतर अभिनेत्रीच्या करिअरचं काय?

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) यांनी त्यांच्या रिलेशनशिपला एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सहजीवनाची सुरुवात झाल्यानंतर काही महिन्यांनीच आलियानं गोड बातमी दिली.

Nov 7, 2022, 10:10 AM IST

Alia Bhatt Pregnancy: 'डार्लिंग्स' स्टार 'या' हॉस्पिटलमध्ये देणार बाळाला जन्म

Ranbir Kapoor Alia Bhatt : तिकडे रणबीर कपूर देखील प्रिय बायकोसाठी Paternity Leave घेणार आहेत. आलिया पण आता घरी बाळाचा आगमनाची वाट पाहत आहे. तुम्हाला आम्ही सांगतो,आलियाची डिलिव्हरी तारीख जवळ आली आहे. 

Oct 18, 2022, 08:07 AM IST

'ती नसेल तर...' आलियाविषयी Ranbir जे बोललाय ते ऐकून डोळ्यात पाणी येतंय

 Ranbir - Alia : आलियानेही रणबीरबद्दल काही गुपित उघड केले. ते ऐकून तुम्हालाही कौतुक वाटेल आणि तुम्ही नक्की म्हणाल की, प्रेम म्हणजे काय असं ते या दोघांकडे पाहून कळतं. 

Sep 19, 2022, 09:34 AM IST

आधी दिली Alia ला वाईट वागणूक आणि आता Ranbir...

 दोन आठवड्यांपासून ब्रह्मास्त्र हा चित्रपट सुरू आहे. 

Sep 18, 2022, 01:46 PM IST

Alia सोबतच्या नात्याबद्दल रणबीरचं मोठं वक्तव्य: म्हणाला, ''मला काही घेणं देणं नाही कारण...''

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रणबीर आणि आलियाला विचारण्यात आले.

Sep 17, 2022, 08:01 PM IST

Alia Bhattचं डोहाळे जेवण..''कुणीतरी येणार ग'' म्हणत मराठमोळ्या गाण्यावर थिरकली Neetu kapoor..VIDEO आला समोर

आलीयाचं सुद्धा डोहाळे जेवण घालण्यात आलय,आणि हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Sep 12, 2022, 03:50 PM IST

'या' शेअर्समध्ये तुमची गुंतवणूक ! brahmastra सिनेमाच्या अपयशानंतर 'या' दोन कंपन्यांच्या शेअर्सचं कोट्यवधींचं नुकसान..

अंदाजानुसार,  'या' दोन प्रमुख लिस्टेड थिएटर चेनचं 9 सप्टेंबरला बाजार भांडवलात 800 कोटींहून अधिक नुकसान केले आहे.

Sep 10, 2022, 12:22 PM IST

#boycott brahmastra..Alia-Ranbirला त्यांची..हातात स्पीकर घेऊन चक्क थियेटर समोर धक्कादायक क्रृत्य..VIDEO व्हायरल

 '' रणबीर कपूर म्हणतो I Love Beef ,सर्व सनातनी एकत्र येऊन....

Sep 10, 2022, 10:57 AM IST

प्रेग्नेंट Alia Bhatt पुन्हा एकदा ट्रोल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

या आउटफिटमुळे आलिया भट्ट पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 

Sep 3, 2022, 01:17 PM IST

फोटोतील 'ही' अभिनेत्री आहे जगात फेमस... कपूर कुटुबिंयाशी आहे सून, पाहा फोटो

आपल्या क्यूटनेसने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री दुसरी कोणी नसून आलिया भट्ट आहे. 

Sep 2, 2022, 07:31 PM IST

बॉलीवू़ड अभिनेत्रींचे बेडरूम सिक्रेट्स, कधी ऐकलेत तुम्ही?

त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी उघडपणे सांगत नाहीत.

Sep 2, 2022, 07:30 PM IST

रात्री उशिरा रणबीर- आलिया हे काय करताना दिसले? पाहणारेही हैराण

नुकताच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Sep 1, 2022, 04:01 PM IST

गरोदपणातही चमकदार त्वचा हवी असल्यास फॉलो करा Alia Bhatt च्या ‘या’ भन्नाट Tips

तुम्हालाही गरोदरपणात अशीच चमक मिळवायची असेल, तर या सोप्या टिप्स नक्कीच मदत करतील.

Aug 10, 2022, 11:44 AM IST