alia bhatt

अक्षय कुमार भारतात राहु शकतो तर मी का नाही? सीमा हैदरने थेट राष्ट्रपतींना विचारला प्रश्न

Seema Haider : सीमा हैदर ही पाकिस्तानमधून पळून नेपाळच्या मार्गानं तिचा प्रेमी सचिनसोबत राहण्यासाठी बेकायदेशीरपणे पोहोचली. त्यानंतर तिच्या नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित राहिला आहे. अशात आता सीमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दया याचिका दाखल केली आहे. 

Jul 23, 2023, 05:46 PM IST

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मुळे रणवीर-आलियाला मालामाल; मानधनाचा आकडा पाहिला का?

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani Ranveer Singh And Alia Bhatt Payment: रॉकी और रानी की प्रेम कहानी हा मल्टीस्टारर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्ट हे लीड रोलमध्ये झळकणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटासाठीच्या मानधनाचे आकडे समोर आले असून रणवीर आणि आलियाला किती पैसे देण्यात आलेत याची माहिती समोर आली आहे. जाणून घेऊयात याचबद्दल...

Jul 23, 2023, 04:55 PM IST

Bigg Boss OTT मध्ये पूजा भट्टचा मोठा खुलासा, इतक्या वर्षांनी सांगितलं 'ते' सिक्रेट

Pooja Bhatt : पूजा भट्ट ही सध्या छोट्या पडद्यावर असलेल्या एका रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. पूजा भट्टविषयी अनेक गोष्टी सोशल मीडियावर सर्च करण्यात येत आहे. तर त्यात पूजा भट्ट तिचे वडील महेश भट्ट आणि सावत्र बहीण आलिया भट्ट यांच्यात एक साम्य असून त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं नाही. 

Jul 22, 2023, 05:45 PM IST

रॅम्प वॉक करताच थांबला रणवीर, दीपिका Kiss केलं अन्... कोण म्हणतं त्यांच्यात दुरावा?

Ranveer Singh Kiss Deepika Padukone Video: दीपिका आणि रणवीर सिंगचा किसिंग व्हीडिओ (Kissing Video) सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. अनेक दिवसांपासून दीपिका-रणवीरच्या नात्यात दुरावा (Deepika Padukone Ranveer Singh Divorce Rumors) आल्या असल्याच्या चर्चांना जोरात उधाण आले होते. परंतु सध्या समोर आलेल्या एका व्हिडीओवरून तुम्हालाही आश्चर्य वाटले परंतु त्या दोघांच्या नात्यांमध्ये सर्वच काही आलबेल आहे हो! 

Jul 21, 2023, 01:18 PM IST

Indian Actor Then and Now: सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...

Bollywood Celebs Then and Now: बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आपलं वजन कमी करण्यासाठी आणि लुक बदलण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहरा मोहरा पुर्णपणे बदलला आहे. तेव्हा या लेखातून आपण अशाच काही सेलिब्रेटींबद्दल जाणून घेणार आहोत. 

Jul 20, 2023, 08:42 PM IST

कंगनाच्या आलिया-रणबीरवरील टीकेला नीतू कपूर यांनी जश्यास तसं दिलं उत्तर

Neetu Kapoor Cryptic Post Indirect Dig At Kangana Ranaut: कंगना राणौत आणि नीतू कपूर यांच्यात एक वेगळाच वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर त्यांच्यात एकप्रकारे शीतयुद्ध सुरू झाले आहे. कंगना राणौतनं आलिया भट्ट आणि रणबीर कपूरविषयी वादग्रस्त विधान त्यांचे नावं न घेता घेतले होते. त्यावर आता कंगनाच्याच स्टाईलमध्ये तिलाही उत्तर दिलं आहे. 

Jul 20, 2023, 04:17 PM IST

बॉलिवूडमधल्या 'या' बड्या सेलिब्रेटी जोडप्याशी पंगा, कंगणा रानौतने केला मोठा गौप्यस्फोट

Kanagna Ranaut Dig at Alia Bhatt and Ranbir Kapoor : अभिनेत्री कंगना राणावत ही आपल्या हटके आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. खासकरून कंगना ही कायमच बॉलिवूडवर टीकास्त्र टाकताना दिसते. त्यामुळे तिची कायमच चर्चा रंगते. आता कंगना राणावत ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळीही तिनं दोन बॉलिवूडच्या सुपरस्टार कपलवर निशाणा साधला आहे.

Jul 18, 2023, 07:08 PM IST

Kangana Ranaut आलिया- रणबीरच्या जोडीला म्हणाली 'फर्जी', म्हणते "तो मला मेसेजे करून..."

Kangana Ranaut : कंगना रणौतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आलिया आणि रणबीरवर साधला निशाणा... कंगनानं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झालं आहे. 

Jul 18, 2023, 06:45 PM IST

तब्बल 150 कोटी रूपये मार्केट व्हॅल्यू असलेली आलिया भट्टची कंपनी जाणार अंबानींच्या खिशात?

Reliance to Buy Alia Bhatt's ED a Mamma: आलिया भट्टचा ED a Mamma हा ब्रॅण्ड सध्या चर्चेत आला आहे. मुकेश अंबानी हा ब्रॅण्ड घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या आलिया आपल्या खिशातील कंपनी ही मुकेश अंबानी यांना का देते आहे याची सर्वत्र चर्चा आहे. 

Jul 18, 2023, 01:15 PM IST

Alia Bhatt नं पापाराझीची चप्पल उचलली आणि त्याच्या....; अभिनेत्रीच्या कृत्यावर रोखल्या नजरा

Alia Bhatt : आलिया भट्ट लवकरच  'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. दरम्यान, आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

Jul 14, 2023, 12:55 PM IST

आलियाचे मोहक रूप! RARKPK चित्रपटातील साड्यांची चर्चा

alia bhatt rocky aur rani ki prem kahani saree collections: सध्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सध्या या वेळी तुम्ही पाहू शकता की यावेळी आलियाच्या साड्यांची चांगलीच चर्चा आहे. 

 

Jul 13, 2023, 10:30 PM IST

Neetu Kapoor यांनी रणबीरसह केला वाढदिवस साजरा पण आलिया-राहा मात्र कुठे? सासुबाईंनी केलं Miss

Neetu Kapoor Birthday: नीतू कपूर यांचा आज 65 वा वाढदिवस आहे त्यामुळे सध्या सर्वत्र त्यांची चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात रणबीर आणि रिधिमा दिसत आहेत परंतु यावेळी आलिया आणि राहा मात्र कुठे दिसल्या नाहीत. 

Jul 8, 2023, 09:03 PM IST

'या' अभिनेत्रींना आहे लाल लिपस्टिकचा मोह! ओठांचं सौंदर्य पाहून प्रेमातच पडाल

Bollywood Actresses Red Lipstick: लाल लिपस्टिक ही प्रत्येकावरच खुलून दिसते. लाल लिपस्टिक परिधान केलेल्या अभिनेत्री या अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस दिसतात. तेव्हा चला तर मग पाहुया की अशाच काही ग्लॅमरस अभिनेत्रींबद्दल. 

Jul 7, 2023, 09:06 PM IST

आई झाल्यानंतर शुटिंग करताना अशी झाली होती आलियाची अवस्था, म्हणाली, ''मी दमले होते पण...''

Alia Bhatt Experience Post Shooting: आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावेळी आलियानं आपल्या या ट्रेलरच्या निमित्तानं आपल्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यादरम्यान तिनं आपल्या गरोदरपणाचा अनुभव शेअर केला आहे. 

Jul 4, 2023, 08:02 PM IST

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: भर पावसात रणवीर अन् आलियाची प्रेमलीला; लिहिलं "इश्कने कहा मौसम की सुनी..."

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: 3 मिनिटे 21 सेकंदाच्या ट्रेलर अनेकांना भावला आहे. प्रेमकहाणी काय ट्विस्ट येणार? असा सवाला आता विचारण्यात येत आहे.  करण जोहरने रणवीर आणि आलियाचे काही फोटो शेअर केलेत.

Jul 4, 2023, 01:39 PM IST