alia bhatt

रणबीर आलियाला म्हणतो, ''सॉरी म्हण त्याला...'' VIDEO व्हायरल

Alia Bhatt and Ranbir Kapoor Old Video: आलिया भट्ट आपल्या हटके लुकसाठी चागंलीच चर्चेत असते. रणबीर आलिया हे कायमच चर्चेत असतात. आता त्यांचा जूना व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. 

Jul 2, 2023, 10:11 PM IST

बॉलिवूड कलाकारांच्या 'या' विचित्र सवयी ऐकूण तुम्हीही व्हाल आश्चर्यचकीत

आपल्या सगळ्या कोणती ना कोणती एक सवय असते जी आपल्याला आवडत नाही किंवा अनेक लोक आपल्याला त्यामुळे ट्रोल करतात. आपल्या सवयी या कोणाला पाहून वगैरे नाही तर असचं आपण न कळत करून जातो. बऱ्याचवेळा या सवयींमुळे आपल्याला सार्वजनिक ठिकाणी लाज देखील वाटते. पण हे फक्त आपल्यालाच नाही तर सेलिब्रिटींच्या आयुष्यातही होते. त्यांना देखील अशा काही सवयी असता ज्यांच्या विषयी ऐकूण तुम्हाला आश्चर्य होईल. चला तर जाणून घेऊया या सवयी कोणत्या आहेत. 

Jun 30, 2023, 03:58 PM IST

सुहानाच नाही तर बॉलिवूडच्या 'या' स्टारकीड्सच्या नावावर आहे कोट्यवधींची प्रोपर्टी

star kids property: स्टार कीड्सही बॉलिवूडमध्ये असे आहेत की त्यांनी चक्क लहान वयातच मोठी आलिशान प्रोपर्टी आपल्या नावावर केली आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांंचीच चर्चा रंगलेली दिसते. वाचा संपुर्ण लिस्ट 

Jun 24, 2023, 09:31 PM IST

शाहरुखच नव्हे, हे सेलिब्रिटीही आहेत अलिबागकर; एक नाव तर पूर्णपणे अनपेक्षित

Alibag Property Details : अशा या अलिबागची आणखी एक ओळख गेल्या काही दिवसांपासून नव्यानं तयार झाली आहे. ती म्हणजे इथं असणाऱ्या सेलिब्रिटींच्या घरांची. सुहाना खाननं अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याच्या निमित्तानं चला पाहुया तिच्याआधी इथं कोणाकोणाची घरं आहेत.... 

Jun 23, 2023, 01:55 PM IST

विकी-कतरिनासोबत आलियाचं गॉसिप! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ''अगं इथे तरी त्यांचा पाठलाग सोड''

Katrina Kaif Vicky Kaushal Alia Bhatt VIDEO: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे आलिया भट्टची. त्यातून आता विकी, कतरिना आणि आलियाची. कारण त्यांचा एक व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का? 

Jun 19, 2023, 01:21 PM IST

AI Photos: रणबीर ते आलिया... बॉलीवूडचे स्टार किड्स लहानपणी कसे दिसायचे?

AI generated Photos: रणबीर ते आलिया... बॉलीवूडचे स्टार किड्स लहानपणी कसे दिसायचे? 

Jun 17, 2023, 12:01 AM IST

'जिनके घर शीशे के...', कमी वयात आई होणाऱ्या आलिया भट्टविषयी बोलताच शाहिदला नेटकऱ्यांनी झापलं

Bollywood News : एखाद्या चित्रपटाच्या निमित्तानं एकमेकांसोबत दिसणाऱ्या कलाकारांमध्ये मैत्रीचे असे काही बंध तयार होतात की पाहता पाहात त्यांच्या नात्यात बरील सहतजा येते. अभिनेता शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांचं नातं त्यापैकीच एक. 

 

Jun 13, 2023, 11:13 AM IST

VIDEO: हातात वॉटरबॉटल घेतल्याने 7 महिन्यांच्या मुलीची आई आलिया झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले 'तू खूपच....'

Alia Bhatt: अलिया भट्ट ही आपल्या अभिनयानं कायमच चाहत्यांना वेड लावते. सध्या रणबीर हा आपल्या आगामी एनिमलच्या शुटिंगमध्ये व्यस्त दिसतो आहे. त्यातून आता सगळीकडेच चर्चा आहे ती राहा कपूरची. परंतु यावेळी राहाची आई पुन्हा ट्रोल झाली आहे. 

Jun 7, 2023, 08:25 PM IST

लेकीचा चेहरा दाखवायला एवढी का लपवाछपवी? राहासह स्पॉट झाल्यावर आलियाला नेटकऱ्यांचा सवाल

Alia Bhatt Spotted at Kareena Kapoor's House: आलिया भट्टनं आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा अद्यापही दाखवला नाही. त्यामुळे आलियाच्या लेकाचा म्हणजेच राहाचा चेहरा नेटकऱ्यांना कधी पाहायला मिळणार अशी इच्छाही तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. आता आलिया आपल्या राहासह नुकतीच स्पॉट झाली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र तिचीच चर्चा आहे. 

Jun 4, 2023, 03:08 PM IST

आई-लेकीची क्यूट Moment कॅमेऱ्यात कैद, आलियासह राहा कपूर स्पॉट

Alia Bhatt and Raha Kapoor Spotted: आलिया भट्ट आणि राहा कपूर यावेळी स्पॉट झाले आहेत. आलिया आपल्या आजोबांच्या अंत्यसंस्कारावरून घरी परतताना त्या दोघी स्पॉट झाल्या. यावेळी राहाचा फोटो कॅमेऱ्यात कैद झाला परंतु...

Jun 2, 2023, 06:07 PM IST

IIFA Awards 2023 मध्ये मराठीचा डंका, 'या' चित्रपटाला मिळाला पुरस्कार

आयफा अवॉर्ड्स 2023 चे आयोजन अबू धाबीच्या यस या बेटावर करण्यात आले होते. या कार्यक्रमात सलमान खान, विकी कौशल, जॅकलीन फर्नांडिस, रकुल प्रीत सिंग, नोरा फतेही ते गायिका सुनिधी चौहान आणि बादशाहपर्यंत अनेक सेलिब्रिटी आले होत. हे सेलिब्रिटी अबू धाबीला पोहोचल्यापासून त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता सगळ्या प्रेक्षकांना जी अपेक्षा होती ती म्हणजे कोणत्या सेलिब्रिटीला कोणता पुरस्कार मिळाला आहे तर चला जाणून घेऊया...

May 28, 2023, 10:43 AM IST

महागडी Handbag घेतल्यानं Alia का झाली ट्रोल? Gucci च्या सोहळ्यात नेमकं काय घडलं

Alia Bhatt Gets Trolled at Gucci Cruise 2024: आलिया भट्ट आपल्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते. सध्या सगळीकडेच (Alia Bhatt News) तिचीच चर्चा आहे. मेट गाला आणि एका लोकप्रिय इटालियन लक्झरीयस फॅशन ब्रॅण्ड ब्रॅण्ड एम्बॅसिडरपर्यंत आलियाच्या हटके स्टाईल्सची आणि फॅशनची (Alia Bhatt Fashion) चर्चा आहे. परंतु यावेळी मात्र ती गुचीच्या इव्हेंटला पोहचली आणि चक्क ट्रोलच झाली. 

May 17, 2023, 07:53 PM IST

अचानकच राहाने हात...; Breast Feeding करताना आलियाला आला वेगळाच अनुभव

Alia Bhatt Raha Kapoor Breastfeeding: मागील वर्षी आलिया भट्टनं (Alia Bhatt) एका गोंडस मुलीला जन्म दिला जिचं नावं आहे राहा. राहा आता 6 महिन्यांची झाली आहे. त्यामुळे आलिया तिच्या विविध सवयी आणि हालचाली टिपते आहे. एका मुलाखतीतून तिनं अशाच एका गोड अनुभवाबद्दल (Alia Bhatt Raha Kapoor) लिहिले आहे. 

May 11, 2023, 05:48 PM IST

Met Gala च्या रेड कार्पेटवर पहिल्यांदाच Alia Bhatt ची एंट्री, फोटो पाहून चाहते घायाळ

Met Gala 2023:  फॅशन विश्वातील सर्वात खास आणि सर्वात मोठा फॅशन इव्हेंट मेट गाला 1 मे रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये पार पडला. या कार्यक्रमात फॅशन डिझायनर्सपासून ते गायक आणि फिल्म स्टार्सचाही सहभाग होता. 

May 2, 2023, 09:11 AM IST

लेकीच्या जन्मानंतर आलियाचं वजन Unnaturally कमी? अभिनेत्रीनं सांगितलं सत्य

Alia Bhatt on Weight Loss Journey : आलिया भट्टनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं कशा प्रकारे वजन कमी केलं हे सांगितलं आहे. दरम्यान, अनेकांनी आलियानं Unnaturally वजन कमी केलं असा आरोप केला होता. त्यावर आता आलियानं स्पष्टपणे सांगितलं आहे. 

Apr 27, 2023, 01:00 PM IST