बॉलिवूडचं ब्रह्मास्र, आलिया-रणबीरसोबत 'बीग बीं'ची एन्ट्री
या सिनेमाच्या निमित्तानं आलिया पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे
Jun 2, 2018, 09:44 PM ISTरणबीरनं आपल्या नव्या प्रेमाची एक्स-गर्लफ्रेंडसमोर दिली कबुली
रणबीर-दीपिका आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि आपलं सिक्रेट ते एकमेकांशी शेअर करतात
Jun 1, 2018, 06:00 PM ISTया अभिनेत्रीला अाधीपासूनच होती आलिया-रणबीरच्या नात्याची माहिती...
आगामी सिनेमा बह्मास्त्र आणि अफेअर या दोघींमुळे अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दोघेही सध्या चर्चेत आहेत.
Jun 1, 2018, 01:45 PM ISTआमिरच्या श्रमदानात रणबीर कपूरचाही सहभाग...
बॉलिवूड रॉकस्टार रणबीर कपूर सध्या संजू या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
May 16, 2018, 10:48 AM ISTसलूनमध्ये आलिया कोणत्या सिनेमाची स्क्रिप्ट वाचत होती?
हा असा कोणता सिनेमा आहे की ज्याची स्क्रिप्ट आलिया सलूनमध्ये वाचत होती? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय.
Apr 26, 2018, 11:19 PM ISTराझी सिनेमातील नवे गाणे दिलबरो रसिकांच्या भेटीला...
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या राजी सिनेमातील नवे गाणे दिलबरो प्रदर्शित झाले.
Apr 26, 2018, 03:15 PM ISTकरण जोहरच्या 'स्टुडंटस्'वर लागणार 'कलंक'
बॉलिवूडचे आघाडीचे निर्माता करण जोहर, साजिद नाडियादवाला यांनी एका बिग बजेट सिनेमाची घोषणा केलीय. या सिनेमात बॉलिवूडमधील सहा सुपरस्टारदेखील असणार आहेत. या सिनेमामुळे आलिया भट्ट आणि वरुण धवन बदनाम होणार आहेत. होय... बॅक टू बॅक तीन सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर या जोडीवर आता कलंक लागणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की या दोघांनी नेमकं असं काय केलं की त्यांना कलंक झेलावा लागणार आहे...
Apr 19, 2018, 11:55 PM ISTआलिया भट्टच्या 'राजी' सिनेमाचे 'ऐ वतन' गाणे झाले रिलीज
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचा सिनेमा राजी लवकरच रिलीज होणार आहे. आलियाने काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला होता.
Apr 19, 2018, 11:28 AM ISTब्रेक अप के बाद... आलिया - सिद्धार्थमध्ये पुन्हा निर्माण होतेय जवळीक?
सध्या तरी आलिया खूपच खूष दिसतेय. यामागचं सत्य आता हळूहळू बाहेर येऊ लागलंय...
Apr 18, 2018, 11:23 PM ISTवरुण धवन - आलिया भट्ट नंबर वन!
स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर अभिनेत्यांच्या यादीत 12.52 गुणांसह वरूण ‘युथफुल’ अभिनेत्यांमध्ये आघाडीवर आहे. तर आलिया भट 76.22 गुणांसह ‘युथफुल’ अभिनेत्रींमध्ये नंबर वन आहे.
Apr 18, 2018, 04:11 PM ISTVIDEO : 'राजी' चा जबरदस्त ट्रेलर झाला लाँच
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विक्की कौशलचा 'राजी' हा सिनेमा रिलीज होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची भरपूर चर्चा आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमांत आलीया आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारतना दिसत आहे. हा सिनेमा हटके असणार आहे यात शंका नाही.
Apr 10, 2018, 12:55 PM IST