alia bhatt

बुरख्यात अशा अवस्थेत दिसली आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विक्की कौशलच्या 'राजी' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाचा 40 सेकंदाच्या ट्रेलरचा टीझर रिलिज झाला आहे. यामध्ये आलिया भट्ट एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. त्यामध्ये ती बोलते की, हां मै राजी हू.... असा संवाद फोनवर बोलत आहे. आलिया भट्टने टीझर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या टीझरला अधिक पसंती मिळत आहे. 

Apr 9, 2018, 03:34 PM IST

'ब्रम्हास्त्र' च्या सेटवर आलिया भट्ट जखमी

  बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट 'ब्रम्हास्त्र' या सिनेमाचं शुटिंग करत आहे. 

Mar 20, 2018, 03:48 PM IST

PICS: आलियाने स्वत:लाच दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आज आपला २५वा वाढदिवस साजरा करत आहे. तशी तर ती नेहमीच तिचा वाढदिवस सर्वांसोबर सेलिब्रेट करत असते. पण यावेळी मात्र ती ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे आणि बुलगारियामध्ये सिनेमाचं शूटिंग करती आहे. 

Mar 15, 2018, 10:05 AM IST

बर्थडे स्पेशल : क्युटनेस आणि मेहनतीने जिंकली प्रेक्षकांची मने!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आज २५ वा वाढदिवस आहे.

Mar 15, 2018, 08:57 AM IST

परदेशात होणार आलिया भट्टच्या 25व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट ही आघाडीच्या नव्या आणि दमदार कलाकारांपैकी एक आहे.

Mar 13, 2018, 02:52 PM IST

'कॅट फाईट' नाही अभिनेत्रींमधली घट्ट-प्रेमळ मैत्री!

दोन मुली किंबहुना बॉलिवूडच्या शिखरावर असलेल्या दोन अभिनेत्री एकमेकांच्या मैत्रिणी कधीच बनू शकत नाही, असा दावा वर्षानुवर्ष केला जातोय, पण हाच दावा खोडून काढत आहेत दीपिका आणि आलिया...

Feb 28, 2018, 05:34 PM IST

प्रिया वॉरिअरने सनी, आलियासह कतरिनालाही टाकले मागे!

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर आपल्या नजरेने घायाळ करणा-या अभिनेत्री प्रिया वारीयरने लोकप्रियतेच्या बाबतीत चक्क सनी लिओनलाही मागे टाकलंय. दोन दिवसांमध्ये प्रिया वारियरला गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे.

Feb 13, 2018, 06:47 PM IST

करणच्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसाला 'या' सेलिब्रेटींची उपस्थिती...

गेल्या वर्षी सरोगसीच्या मदतीने करण जोहरने दोन जुळ्या मुलांचा पिता झाला. 

Feb 8, 2018, 05:42 PM IST

व्हिडिओ : सोनाक्षीनं केली सिद्धार्थ, आलिया, रणबीरच्या नात्याची पोलखोल

बॉलिवूडमध्ये जोड्या बनणं आणि तुटणं सामान्य बाब आहे... आता एक नवी जोडी प्रेक्षकांना धक्का देऊ शकते. 

Feb 7, 2018, 11:05 PM IST

VIDEO : आलियानं दीड महिन्यानंतर अनुष्काला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या विवाह होऊन अनेक दिवस उलटले असले तरी त्यांच्यावर अजुनही शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

Feb 2, 2018, 08:32 AM IST

‘पद्मावत’ सिनेमा आणि दीपिकाबाबत आलिया भटची पहिली प्रतिक्रिया!

अनेक वाद सुरू असताना अखेर ‘पद्मावत’ सिनेमा रिलीज झाला आहे. 

Jan 25, 2018, 12:13 PM IST

मैत्रिणीच्या लग्नात आलिया भटचे ठुमके

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट रविवारी आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी जोधपूरला गेली होती. येथील काही व्हिडीओ आणि फोटोज व्हायरल होतायत. 

Jan 22, 2018, 12:17 PM IST

गली ब्वॉय : सेटवरील फोटो लीक, असा असणार आलिया-रणवीरचा लूक

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट ‘गली ब्वॉय’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत.

Jan 17, 2018, 08:23 AM IST

आलिया भट्टने घेतली अलिशान कार

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता तिच्या जोकमुळे किंवा अॅक्टींगमुळे नाही तर तिच्या नव्या गाडीमुळे चर्चेत आली आहे.

Nov 24, 2017, 05:07 PM IST