Loudspeaker row: राज ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस, इम्तियाज जलील यांची सर्वपक्षीय बैठकीला दांडी
Loudspeaker row: राज्यात भोंग्यावरुन (Maharashtra loudspeaker controversy) सुरु असलेला वाद अजून संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविली जाणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
Apr 25, 2022, 11:58 AM ISTभोंगा वाद : राज ठाकरे यांना गृहमंत्र्यांकडून सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण
Raj Thackeray : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, याची आम्ही पूर्ण चौकशी करत आहोत. राज ठाकरे यांनाही बैठकीचे निमंत्रण देणार आहे, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
Apr 20, 2022, 03:46 PM ISTOBC आरक्षणप्रश्नी उद्या मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
OBC राजकीय आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
Aug 26, 2021, 09:04 PM ISTअफगाणिस्तानच्य़ा मुद्द्यावर केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक
अफगाणिस्तामधील परिस्थितीवर बैठकीत सर्व पक्षांना माहिती दिली जाणार आहे.
Aug 23, 2021, 05:43 PM ISTलॉकडाऊनसंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांनी काय मांडली मतं, वाचा एका क्लिकवर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली.
या बैठकीत कोणकोणत्या नेत्यांनी काय मते मांडली पाहूयात
भारत-पाकिस्तान तणाव : सर्वपक्षीय बैठकीला मोदी का नव्हते? - राहुल गांधी
भारत-पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीत सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी का नव्हते, असा थेट सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला आहे.
Feb 27, 2019, 08:47 PM ISTएअर स्ट्राईक: परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
भारताचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर
Feb 26, 2019, 12:55 PM ISTचीनसोबत विवादावर सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक
चीनकडून सीमेवर सुरु असेलेल्या वाढत्या तणावाबाबत मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली १४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
Jul 13, 2017, 01:33 PM ISTसर्जिकल स्ट्राईकनंतर सर्वपक्षीय बैठकीय काय घडलं, पाहा...
सर्जिकल स्ट्राईकनंतर सर्वपक्षीय बैठकीय काय घडलं, पाहा...
Sep 29, 2016, 06:15 PM IST