राज्यसभेत सीटखाली नोटांचा बंडल सापडल्याने गदारोळ; संसदेत नेमकं काय काय नेण्यास परवानगी असते?
राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचा बंडल सापडल्याने एकच गदारोळ झाला आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
Dec 6, 2024, 02:30 PM IST
Big Announcement For OBC Students | ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पाहा सरकारने काय केली घोषणा?
Important news for OBC students, see what the government has announced?
Dec 29, 2022, 08:20 PM ISTVideo | तुम्हीही सरकारी नोकरी करता का? बातमी तुमच्या फायद्याची
Mumbai Dearness Allowance increased
Jan 13, 2022, 12:25 PM IST7th Pay Commission : लाखों केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका, मे महिन्यात DA त वाढ मिळण्याची शक्यता कमी
नॅशनल काउंसिल-JCM-स्टाफ साइडच्या अहवालामुळे कोट्यवधी केंद्रीय कर्मचार्यांना धक्का बसू शकतो.
May 20, 2021, 04:37 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 08:00 PM ISTलंडनमध्ये विजय मल्ल्याच्या भत्त्यात तिप्पट वाढ
फरार असलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या साप्ताहिक भत्यात तिप्पट वाढ करण्यात आलीय. लंडन उच्च न्यायालयानं विजय मल्ल्याला हा भत्ता वाढवून देण्याचे आदेश दिलेत.
Feb 15, 2018, 05:33 PM ISTदुसऱ्या विवाहानंतरही जवानाच्या पत्नीला सुरू राहणार भत्ता
सेनेत वीरता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शहीदांच्या पत्नींना भत्ता मिळण्यासाठी सरकारनं कायद्यात काही बदल केलेत.
Nov 21, 2017, 02:01 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तावाढीला राष्ट्रपतींची मंजुरी
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनंतर खुशखबर मिळाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता द्यायला राष्ट्रपती प्रणब मुखर्जींनी मंजुरी दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.
Nov 4, 2016, 11:18 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, महागाई भत्त्यात सहा टक्क्यांची वाढ
एसटी कर्मचा-यांना बाप्पा पावला असंच म्हणावं लागणार आहे. एसटी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतला आहे.
Sep 3, 2016, 09:29 PM ISTआमदारांच्या वाढीव भत्त्यांवर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडेंची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 08:44 PM ISTराज्यात दुष्काळ, आमदारांचा भत्ता वाढणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 08:43 PM ISTराज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ
राज्य कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने खुशखबर दिली आहे. महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ केल्याने आता महागाई भत्ता ११९ टक्के झालाय.
Feb 6, 2016, 07:21 AM ISTराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ
राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी खूषखबर. दसरा-दिवाळीच्या आधी राज्य सरकारनं महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ केली आहे.
Oct 15, 2015, 03:14 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांना ७ टक्के भत्ता
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाईचा थोडासा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्राने सात टक्के महागाईच्या भत्त्यात वाढ केली आहे. आता हा भत्ता ६५ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे पगारात चांगलीच वाढ होणार आहे.
Mar 24, 2012, 10:41 AM IST