आमलकी एकादशीला ग्रहांचा महासंयोग! 'या' राशींना लाभ
Amalaki Ekadashi 2024 : 20 मार्चला आमलकी किंवा रंगभरी एकादशी असणार आहे. यादिवशी ग्रहांचा महासंयोग हा तीन राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Mar 19, 2024, 04:19 PM ISTAmalaki Ekadashi 2024 : आमलकी एकादशी कधी आहे? या दिवशी आवळा वृक्षासह होळीशी आहे संबंध
Amalaki Ekadashi 2024 : प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात. फाल्गुन महिन्यातील एकादशी अतिशय खास असून त्यादिवशी आवळा वृक्षाची पूजा करण्यात येते. या एकादशीला आमलकी आणि रंगभरी एकादशी असं संबोधलं जातं.
Mar 19, 2024, 09:01 AM ISTAmalaki Ekadashi 2024 : अमलकी किंवा रंगभरी एकादशीला आवळाला का असतं महत्त्व? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
Amalaki Ekadashi 2024 : फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला रंगभरी किंवा अमलकी एकादशी असं म्हटलं जातं. वर्षाला 24 एकादशी असून हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. मग अमलाकी एकादशीला आवळाला महत्त्व का असतं?
Mar 10, 2024, 02:33 PM IST