ambernath news

महाराष्ट्रातील 963 वर्ष जुन्या प्राचीन शिव मंदिराची झीज थांबवण्याचा प्रयत्न; सलाईनद्वारे केमिकलचा मारा

Ambernath Shiv Mandir : अंबरनाथ रेल्वेस्थानकापासून साधारण 1KM अंतरावर आहे. अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरुन रिक्षा पकडून येथे जाता येते. 

Mar 4, 2024, 08:09 PM IST

अंबरनाथचे पिंपळोली हे ठाणे जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव

Ambarnath News : अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोली हे ठाणे जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव घोषीत करण्यात आले आहे. खादी ग्रामोद्योग महामंडळाकडून याची प्रक्रिया सुरू आहे. 

Dec 27, 2023, 11:25 PM IST

श्वानाच्या मृत्यू प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल; अंबरनाथ मधील विचित्र घटना

अंबरनाथ मध्ये विचित्र घटना घडली आहे. श्वानाच्या मृत्यू प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Dec 23, 2023, 09:55 PM IST

विजेचा धक्का लागला म्हणून भावाला वाचवायला गेला अन् जीव गमावला; अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार

Ambernath Accident News : अंबरनाथच्या वांगणीमधील ढवळे पाडा गावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. विजेचा धक्का लागला म्हणून लहान भाऊ मोठ्या भावाला वाचवायला गेला होता. त्याचवेळी दोघांनाही विजेचा धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला.

Jun 25, 2023, 02:04 PM IST

वृद्धाने 'ते' संबंध ठेवण्याची मागणी करताच तरुणाची सटकली, उचललं टोकाचं पाऊल...

Ambernath Crime News :  धक्कादायक घटना. अंबरनाथच्या चिखलोली पाड्यात वृद्धाची हत्या करण्यात आल्याने पोलिसांनी संदीप जैस्वाल या 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Jun 22, 2023, 09:03 AM IST

अंगावर नैसर्गिकरित्या अल्लाह आणि मोहम्मद, अंबरनाथमधील सव्वा कोटींच्या बोकडाचा मृत्यू

Ambernath Goat Price Rs 1.25 Crore Died: अंगावर नैसर्गिकरित्या अल्लाह आणि मोहम्मद असे शब्द असलेल्या बोकडाचा मृत्यू झाला आहे. आजारपणामुळं या बोकडावर मृत्यू ओढावला आहे. या घटनेने बोकडाच्या मालकाला मोठा धक्का बसला आहे. 

Jun 20, 2023, 11:50 AM IST

अंबरनाथच्या केमिकल कंपनीत स्फोट; कामगाराचा मृत्यू तर विषारी वायू गळतीमुळे स्थानिकांना धोका

अंबरनाथ पश्चिमेकडील MIDC परिसरात केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Jun 10, 2023, 10:47 PM IST

Crime News : अंबरनाथ हादरलं! घराला हातभार लावणाऱ्या पोटच्या मुलाची निर्दयी बापाकडून हत्या

Crime News : स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलाचा मृतदेह टाकून पळ काढताना स्थानिकांनी आरोपीचा पाठलाग केला आणि त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले

Feb 16, 2023, 10:24 AM IST

Ambarnath Child Death: दुर्दैवी घटना! 6 महिन्याच्या चिमुकल्याचा घशात मासा अडकून मृत्यू

Ambarnath Child Death:  गुरुवारी संध्याकाळच्या सुमार शहाबाज हा घरात ऐकटाच खेळत होता. त्याच वेळेस शहाबाजच्या आईने घरांमध्ये खाण्यासाठी छोटया आकाराचे मासे आणले होते.

Nov 25, 2022, 01:14 PM IST