ambernath

चिमुकल्याचा जीव वाचवणारा देवदूत

रविवारी दुपारी अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली होती. एका ५ वर्षांच्या चिमुकल्याला एका अनामिक व्यक्तीने आपल्या जिवाची पर्वा न करता वाचवलं होतं. मात्र त्यानंतर ही व्यक्ती आपल्या मार्गानं पुढं निघून गेली होती. 

Dec 22, 2015, 09:39 PM IST

प्रोत्साहन भत्त्यामध्ये गोलमाल ?

प्रोत्साहन भत्त्यामध्ये गोलमाल ?

Dec 20, 2015, 07:21 PM IST

अंबरनाथमध्ये मायलेकीला जीवे मारण्याचा प्रयत्न

 अंबरनाथमध्ये सहा जणांनी  मायलेकिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या घटनेत ६ जणांपैकी काहींनी महिलेच्या शरीरावर तीक्ष्ण हत्यारांनी गंभीर दुखापत केली आणि मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. 

Nov 30, 2015, 08:36 AM IST

अंध मुलीचा 'डोळस विचार', नवी दृष्टी देणारा संकल्प

डोळे असलेल्यांना जे दिसत नाही, ते एका अंध मुलीनं पाहिलं आणि तिला नवी दृष्टी मिळाली. एक स्पेशल रिपोर्ट. 

Nov 28, 2015, 09:49 PM IST

मनसे नगरसेवकानं सेना कार्यालय फोडलं!

अंबरनाथमध्ये ऐन दिवाळीत मनसेच्या माजी नगरसेवकाने एका शिवसैनिकाच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

Nov 14, 2015, 07:18 PM IST

झी हेल्पालाईन : विद्यार्थ्यांना अखेर मार्कशीटस् मिळाल्या

विद्यार्थ्यांना अखेर मार्कशीटस् मिळाल्या

Oct 31, 2015, 09:20 PM IST

एक हिंदू व्यक्ती साकारतेय 'हायटेक' मदरसा

 एक हिंदू व्यक्ती साकारतेय 'हायटेक' मदरसा

Oct 10, 2015, 09:43 AM IST

प्रशासनाची चुकी, आईचा अपघाती मृत्यू आणि मुलीवरच गुन्हा

कल्याण-कर्जत महामार्गावर असलेल्या खड्ड्यात दुचाकी स्लीप झाल्यानं रीटा प्रसाद यांचा मृत्यू झाला होता. या धक्क्यातून सावरत असताना आता याप्रकरणी दुचाकी चालवणारी त्यांची मुलगी प्रीती हिच्यावर अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या अपघातास जबादार असणाऱ्या प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची अंबरनाथ सीटिझन फोरमची मागणी आहे.

Sep 23, 2015, 08:45 PM IST

अंबरनाथ, बदलापुरात शिवसेनेची मुसंडी; अपक्षांच्या साथीने सत्ता

 अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांमध्ये शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवलीय. बदलापूरमध्ये शिवसेनेला निर्विवाद बहुमत मिळालंय. तर अंबरनाथमध्ये शिवसेना सत्तास्थापनेपासून तीन जागा दूर आहे. पण अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापना करणं शिवसेनेसाठी सहज शक्य होणार आहे. 

Apr 23, 2015, 08:19 PM IST

#रणसंग्राम : अंबरनाथमध्ये चिठ्ठीने नगरसेवकाचे भाग्य उजळले

नगरपरिषदेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. वॉर्ड क्रमांक ३९मध्ये  चिठ्ठीने नगरसेवकाचे भाग्य उजळले आहे. या वॉर्डात  दोन्ही अपक्ष उमेदावाराने जोरदार टक्कर दिली. अपक्ष उमेदवारांना समसमान मते पडलीत. 

Apr 23, 2015, 03:42 PM IST