amit shah in mumbai

अमित शाह आज मुंबईत, जाणून घ्या कसा असेल कार्यक्रम; हार्बरवरील मेगाब्लॉकही रद्द

Amit Shah in Mumbai: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज मुंबईत दाखल होणार आहेत. अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्या हस्ते ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्रभूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार दिला जाणार आहे. 

 

Apr 15, 2023, 11:36 AM IST

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक, कुणी भेदली अमित शाहांची सुरक्षा? पाहा Video

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या (Amit Shah) मुंबई दौऱ्यात सुरक्षेसंबंधी सर्वात मोठी चूक 

Sep 8, 2022, 10:38 PM IST

उद्धव ठाकरेंना दणका देण्याचा प्रयत्न, भाजप शिंदे गट आणि मनसेला सोबत घेणार?

उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

Sep 5, 2022, 11:09 PM IST

'जो धोका देतो तो..' अमित शाह यांची उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

'उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला हे बोलाण्यास संकोच करु नका' अमित शाह

Sep 5, 2022, 02:19 PM IST

मुंबई महापालिकेसाठी नव्या युतीची चर्चा, 'हे' तीन पक्ष येणार एकत्र

केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येत असून राज्यात नव्या युतीची शक्यता

Sep 2, 2022, 01:22 PM IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार मुंबई दौऱ्यावर, सार्वजनिक गणपतींचं घेणार दर्शन

देशाचे गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत येणार असून विविध गणपतींचं दर्शन घेणार आहेत.

Aug 28, 2022, 09:51 PM IST

अमित शहा मुंबई दौऱ्यावर, 'मातोश्री'वर ही जाणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर येत आहेत.

Jun 16, 2017, 08:40 AM IST