amit shah

मोदींपासून योगींपर्यंत... पाहा काय आहे नेत्याचं शिक्षण

देशात खूप मोठ्या अंतरानंतर भाजपची बहुमताची सरकार आली. भाजपच्या या यशामध्ये अनेक भाजप नेत्यांचा मोठा हात होता. अशाच काही भाजप नेत्यांचं शिक्षण किती याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

May 6, 2017, 02:16 PM IST

सावरकरांना भारतरत्न देण्याची शिंदेंची शहांकडे मागणी

सावरकरांना भारतरत्न देण्याची शिंदेंची शहांकडे मागणी

Apr 21, 2017, 09:45 PM IST

राणेंनी पत्रकार परिषदेत मारले अनेक फटके...

 काँग्रेस नेते नारायण राणे अहमदाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटले या आज दिवसभर चाललेल्या चर्चेवर स्पष्टीकरण देण्यासाठी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. 

Apr 13, 2017, 03:25 PM IST

मी अहमदाबादमध्ये कुणालाही भेटलो नाही- नारायण राणे

 नारायण राणे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं, यावर नारायण राणे यांनी आज माध्यंमासमोर येऊन उत्तर दिलं.

Apr 13, 2017, 02:37 PM IST

राणेंनी हातात कमळ घेतले तर.... हे आहे फायदा-तोट्याचे गणित

 सध्या राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे ते नारायण राणे यांच्या अहमदाबाद भेटीमुळे... काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदाबाद येथे एका गाडी दिसल्याचे दृश्य चॅनल्सवर झळकल्यावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली.... 

Apr 13, 2017, 02:17 PM IST

अमित शाह भेटीचे खंडन, अहमदाबादमध्ये लपून छपून गेलेलो नाही - राणे

नारायण राणे यांचा अहमदाबाद दौरा व्यक्तिगत कामानिमित्त होता. आम्ही भाजप अध्यक्षांना भेटलेलो नाही, असे खंडन करत आम्ही लपून छपून गेलेलो नाही - आमदार नितेश राणे  

Apr 13, 2017, 10:08 AM IST

अमित शाह आणि नारायण राणे यांची अहमदाबादमध्ये भेट

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची येथे भेट झाली. त्यामुळे राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे. दरम्यान, ही भेट वेगळ्या कारणाने होती, असे राणेंच्या सूत्रांकडून माहिती सांगण्यात येत आहे.

Apr 13, 2017, 09:14 AM IST