Loksabha Election 2019 : 'अडवाणींऐवजी अमित शाह यांना उमेदवारी द्या'
भाजपाच्या बैठकीतही याविषयीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता
Mar 17, 2019, 11:32 AM ISTमसूद अजहरला सोडण्याच्या निर्णयाला सोनिया व मनमोहन सिंगांची मान्यता होती- अमित शहा
राहुल गांधी राजकारणाच्या नादात लोकांची दिशाभूल करत आहेत.
Mar 16, 2019, 01:20 PM ISTमोदी आणि अमित शाह यांची दिल्लीत बैठक; भाजपाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
भाजपाच्या पहिल्या यादीत १७ ते १८ उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता
Mar 16, 2019, 09:01 AM ISTपुण्यात २ टप्प्यात मतदान, पवारांच्या बारामतीवर शहांचा डोळा
अमित शहांना जिंकायची आहे बारामती...
Mar 11, 2019, 02:29 PM ISTलोकसभा निवडणुकीसाठी भागवतांकडून अमित शहांना महत्त्वपूर्ण सूचना
१२ ते १५ मे दरम्यान निकाल जाहीर होण्याची शक्यता
Mar 10, 2019, 03:17 PM ISTमच्छर मारल्यानंतर कुणी मोजत बसतं का?- व्ही. के. सिंह
विरोधकांनी एअर स्ट्राईकच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Mar 6, 2019, 11:45 AM ISTबालाकोटमध्ये नक्की किती दहशतवादी मारले? भाजप नेत्यांचा सावळागोंधळ
एअर स्ट्राईकपूर्वी बालाकोटच्या तळावर ३०० मोबाईल फोन सक्रिय
Mar 6, 2019, 10:39 AM ISTनाशिक | अमित शहांनी चुकीची विधानं करु नयेत - शरद पवार
अमित शहांनी चुकीची विधानं करु नयेत - शरद पवार
Mar 4, 2019, 07:30 PM ISTमुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.
Feb 19, 2019, 09:25 PM ISTयुतीनंतर भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे.
Feb 19, 2019, 09:14 PM ISTशिवसेना - भाजप युती झाली तरी मुंबईत डोकेदुखी वाढली?
शिवसेना भाजप युती झाली असली तरी दोन्ही पक्षांना काही अवघड जागेची दुखणीही सोसावी लागणार आहे. मुंबईत एकंदर अवघड परिस्थिती आहेत.
Feb 19, 2019, 07:47 PM ISTविदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक
विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.
Feb 19, 2019, 07:07 PM ISTनाशिक । शिवसेना ही डबल ढोलकी - छगन भुजबळ
आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे
Feb 19, 2019, 05:25 PM IST