'युती'साठी शिवसेनेकडून भाजपसमोर नवा फॉर्म्युला
शिवसेनेनं युतीसाठी भाजपसमोर १९९५ सालच्या जागा वाटपाचं सूत्र मांडलंय
Feb 12, 2019, 09:07 AM ISTपवारांचा बालेकिल्ला असलेल्या 'बारामती'वर भाजपचं लक्ष
पवारांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचा मनसुबा
Feb 11, 2019, 03:59 PM ISTराहुल गांधींची पर्रिकरांशी भेट राजकीय फायद्यासाठीच-अमित शाह
पर्रिकरांच्या भेटीदरम्यान राहुल गांधी खोटे बोलले असल्याचा आरोप
Feb 10, 2019, 10:08 AM ISTभाजपा अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिर बांधूनच दाखवेल- अमित शाह
अयोध्येत राम जन्मभूमीवर राम मंदिर बनवण्यासाठी भाजपा कटीबद्ध असल्याचे वक्तव्य भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे.
Feb 8, 2019, 06:17 PM ISTनवी दिल्ली | अमित शाह यांचं राजकीय पक्षांना आव्हान
नवी दिल्ली | अमित शाह यांचं राजकीय पक्षांना आव्हान
As BJP Sounds Poll Bugle For 2019 Elections,Amit Shah Dares Opposition Parties
नवी दिल्ली | 'निवडणूक एकत्र घेण्याची शिवसेनेची मागणी नाही'
'निवडणूक एकत्र घेण्याची शिवसेनेची मागणी नाही'
Feb 3, 2019, 04:10 PM ISTBudget 2019: पियूष गोयल यांच्या भाषणात सर्वाधिक कोणत्या शब्दांचा उल्लेख झाला माहितीये?
केंद्रीय हंगामी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी पुढील आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेमध्ये सादर केला.
Feb 1, 2019, 05:46 PM ISTनवी दिल्ली | अर्थसंकल्पामधील घोषणा फायदेशीर - अमित शाह
नवी दिल्ली | अर्थसंकल्पामधील घोषणा फायदेशीर - अमित शाह
Amit Shah On Union Budget 2019-20 Presented By Piyush Goyal Successfully
Budget 2019: अमित शहांकडून अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतुक
या अर्थसंकल्पामुळे देशातील शेतकरी, कामगार, मजूर, नोकरदार, लहान उद्योजक, व्यावसायिक या सर्वांचे भले होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
Feb 1, 2019, 03:03 PM ISTअमित शहा नऊ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर
अमित शहा नऊ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर
Jan 31, 2019, 10:45 AM ISTअमित शहा नऊ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर
पुणे, बारामती आणि शिरुर या तीन मतदारसंघांचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
Jan 31, 2019, 09:43 AM ISTमुंबई| युतीसाठी अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन
मुंबई| युतीसाठी अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन
Jan 30, 2019, 11:30 PM ISTअमित शहांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; युतीसाठी घातली गळ
शिवसेनेनेही लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
Jan 30, 2019, 04:33 PM ISTफेब्रुवारीमध्ये भाजप आणि काँग्रेसचं या ३ राज्यांवर लक्ष
भाजप आणि काँग्रेसची लोकसभा निवडणुकीआधी रणनीती तयार
Jan 28, 2019, 02:46 PM ISTशिवसेनेला 'पटकण्या'ची डरकाळी फोडणारे नष्ट झाले, शिवसेनेचे प्रत्युत्तर
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने बुधवारी भाजपवर निशाणा साधला.
Jan 23, 2019, 09:31 AM IST