धनगर आरक्षणाबाबत लवकर निर्णय घ्या, प्रीतम मुंडेंची अमित शहांकडे मागणी
अन्यथा आगामी निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसेल.
Jan 3, 2019, 01:51 PM ISTकोरेगाव भीमा दंगलीत प्रकाश आंबेडकरांचा हात, भाजप खासदाराचा आरोप
प्रकाश आंबेडकरांनी दंगल भडकवण्यास मदत केल्याचे खा. साबळे म्हणाले.
Jan 3, 2019, 01:26 PM ISTनवी दिल्ली | भाजपा खासदारांना अमित शाह यांचा सल्ला
नवी दिल्ली | भाजपा खासदारांना अमित शाह यांचा सल्ला
New delhi Ground Report On Amit Shah Nationwide Visit For Loksabha Election 2019
नवी दिल्ली | अमित शहांसोबत खासदारांच्या बैठकीनंतर काय म्हणाले रावसाहेब दानवे?
नवी दिल्ली | अमित शहांसोबत खासदारांच्या बैठकीनंतर काय म्हणाले रावसाहेब दानवे?
Jan 3, 2019, 09:45 AM ISTयुती होईल की नाही याची चिंता न करता लोकसभेच्या तयारीला लागा : अमित शाह
महाराष्ट्रातील भाजप खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश अमित शाह यांनी दिले आहेत.
Jan 2, 2019, 10:10 PM ISTनवी दिल्ली । कोणी सोबत येईल की नाही, याची चिंता करू नका - अमित शाह
कुणी सोबत येईल की नाही, याची चिंता करू नका. अमित शाह यांचा महाराष्ट्र राज्यातील भाजपा खासदारांना सल्ला. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश.
Jan 2, 2019, 09:35 PM ISTदिल्लीत राज्यातील खासदारांची अमित शाहांबरोबर बैठक
नवीन वर्षात भाजपकडून पहिलीच बैठक महाराष्ट्रातील खासदारांची बोलवण्यात आली आहे.
Jan 2, 2019, 06:32 PM ISTनवी दिल्ली | आज भाजप खासदारांची बैठक
New Delhi Amit Shah Discuss With BJP_s MP Today For Loksabha Election 2019
Jan 2, 2019, 11:45 AM ISTअमित शाह यांची टि्वटरवर नवी घोषणा
अमित शाह यांची टि्वटरवर नवी घोषणा
Twitter BJP Leader Amit Shah Tweets Phir Ek Baar Modi Sarkar
मोदींवर टीका करणाऱ्या नेत्याला अमित शहांकडून उत्तर प्रदेशमध्ये मोठे पद
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गोवर्धन झडापिया यांनी भाजपची साथ सोडली होती. त्यांनी भाजपच्याच उमेदवाराविरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती.
Dec 27, 2018, 12:15 PM ISTबिहार | रामविलास पालवान यांची मनधरणी करण्यात यश
बिहार | रामविलास पालवान यांची मनधरणी करण्यात यश
Bihar Patna BJP Amit Shah Announce Seat Sharing Deal In Upcoming Election.
नो वन किल्ड सोहराबुद्दीन; राहुल गांधींचा भाजपला खोचक टोला
या प्रकरणात गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला होता.
Dec 23, 2018, 12:14 PM IST...तर १० दिवसांत राम मंदिराचा निकाल लागेल- अमित शहा
राम मंदिर 'त्याच' जागेवर उभारले पाहिजे.
Dec 20, 2018, 11:42 AM ISTपाच विधानसभांतील पराभवानंतर अखेर अमित शहा बोलले...
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील जनतेने दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. आम्ही निकालांचे नक्कीच विश्लेषण करू.
Dec 19, 2018, 11:28 AM IST