amit shah

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरच; अमित शहांचा निर्णय

अमित शहांच्या आजच्या निर्णयामुळे या सर्व शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे.

Sep 23, 2018, 05:27 PM IST

राहुल गांधींना पाकिस्तानशी युती करायचेय का?; अमित शहांचा टोला

पाकिस्तानकडून राहुल गांधींच्या आरोपांचे समर्थन

Sep 23, 2018, 04:46 PM IST

'अमित शहा हे मोहम्मद अली जिनांसारखे; जिंकण्यासाठी कोणत्याही पातळीला जायची तयारी'

जिनांप्रमाणे अमित शहाही एकाच ध्येयाने झपाटले आहेत.

Sep 15, 2018, 11:41 PM IST

पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा उपाय सापडलाय - अमित शहा

या सगळ्याला अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्ध कारणीभूत आहे.

Sep 15, 2018, 09:26 PM IST

२०१९ मध्ये जिंकलो तर पुढची ५० वर्ष आम्हाला कोणीही हरवू शकत नाही- अमित शहा

२०१४ नंतर पंतप्रधान मोदींनी थोडीही विश्रांती घेतलेली नाही.

Sep 9, 2018, 09:57 PM IST

भाजपची 'मिशन २०१९'ची रणनिती, ३ टप्प्यांमध्ये व्यूहरचना

आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपनं मिशन २०१९ ची व्यूहरचना निश्चित केली आहे.

Sep 4, 2018, 09:14 PM IST

बिहारमध्ये 2019 साठी एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्यूला ठरला

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात

Aug 30, 2018, 02:45 PM IST

मोदी-शाहंची भाजपच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, लोकसभा निवडणुकीत ५ राज्यांवर फोकस

भाजपचं सरकार असलेल्या राज्यांच्या १५ मुख्यमंत्री आणि युतीमध्ये असलेल्या ७ उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये बैठक झाली.

Aug 28, 2018, 11:07 PM IST

भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची पक्षाच्या मुख्यालयात बैठक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कामाचे सादरीकरण करणार आहेत.

Aug 28, 2018, 11:15 AM IST

'झेंडा सांभाळू न शकणारे देश काय सांभाळणार?'

स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप मुख्यालयामध्ये ध्वजारोहण केलं.

Aug 15, 2018, 08:49 PM IST

लोकसभा, विधानसभा एकत्र घेण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी, काँग्रेस, तृणमूलचा विरोध

 भाजपची ही रणनीती यशस्वी ठरली तर महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी होतील, अशी शक्यता

Aug 14, 2018, 10:51 AM IST

भाजपचे बोलवली संसदीय मंडळाची बैठक, विविध मुद्द्यांवर चर्चा

पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा राहणार उपस्थित

Aug 7, 2018, 08:51 AM IST

मराठा आरक्षण: दिल्लीत महत्त्वाची बैठक;मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती

अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, सरोज पांडे, उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Aug 6, 2018, 02:30 PM IST

संपर्क फॉर समर्थन : अमित शाह धोनीच्या भेटीला

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली आहे.

Aug 5, 2018, 08:44 PM IST

काँग्रेसमुळे बांग्लादेशी घुसखोरांना मोकळं रान - अमित शाह

 अमित शाह यांनी आसामच्या नॅशनल रजिस्टरविषयी केलेल्या एका निवेदनात काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं.  

Jul 31, 2018, 06:08 PM IST