लोकसभा, विधानसभा एकत्र घेण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी, काँग्रेस, तृणमूलचा विरोध
भाजपची ही रणनीती यशस्वी ठरली तर महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी होतील, अशी शक्यता
Aug 14, 2018, 10:51 AM ISTभाजपचे बोलवली संसदीय मंडळाची बैठक, विविध मुद्द्यांवर चर्चा
पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा राहणार उपस्थित
Aug 7, 2018, 08:51 AM ISTमराठा आरक्षण: दिल्लीत महत्त्वाची बैठक;मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती
अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, सरोज पांडे, उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Aug 6, 2018, 02:30 PM ISTसंपर्क फॉर समर्थन : अमित शाह धोनीच्या भेटीला
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली आहे.
Aug 5, 2018, 08:44 PM ISTकाँग्रेसमुळे बांग्लादेशी घुसखोरांना मोकळं रान - अमित शाह
अमित शाह यांनी आसामच्या नॅशनल रजिस्टरविषयी केलेल्या एका निवेदनात काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
Jul 31, 2018, 06:08 PM ISTअविश्वास ठराव जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींना केलं सन्मानित
अमित शाहांनी पंतप्रधान मोदींना लाडू खाऊ घातला
Jul 31, 2018, 12:33 PM ISTअमित शहांनी घेतली लता मंगेशकरांची भेट
अमित शहा आणि लता मंगेशकर यांनी तब्बल तासभर चर्चा केली.
Jul 22, 2018, 11:07 PM ISTअमित शाहांचा मुंबई दौरा, लता मंगेशकरांची घेणार भेट
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका
Jul 22, 2018, 08:51 AM IST'अविश्वास ठरावा'ला मात दिल्यानंतर मोदी-शाह म्हणतात...
मोदी सरकारविरोधातला विश्वासदर्शक प्रस्ताव फेटाळण्यात आलाय
Jul 21, 2018, 08:45 AM ISTअमित शाहांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, उत्तर मिळालं...
शिवसेना आता काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय
Jul 19, 2018, 04:27 PM ISTराम मंदिर मुद्द्यावरुन भाजपने मारली पलटी
आगामी लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती सुरु होईल, असे वक्तव्य अमित शाह यांनी केले.
Jul 14, 2018, 04:22 PM ISTराष्ट्र महान आहे, राजा महान नाही - अमित शाह
भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यात चाणक्य नीतीचे धडे दिले.
Jul 8, 2018, 11:14 PM ISTपुणे । अमित शाह यांचं चाणाक्य नीतीवर व्याख्यान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 8, 2018, 07:39 PM ISTअमित शहा पुणे दौऱ्यावर; भाजप कार्यकर्त्यांना मिळणार चाणक्य नीतीचे धडे
अमित शहा पक्षाच्या सोशल मिडिया सेलच्या कार्यकर्त्यांशी कार्यक्रमापूर्वी संवाद साधणार
Jul 8, 2018, 10:12 AM ISTकचरा पाहून अमित शहांचा पारा चढतो तेव्हा...
मैदानातून कचरा कोण बाहेर फेकणार, यावरुनच कार्यकर्त्यांमध्ये जुंपली.
Jul 6, 2018, 03:45 PM IST