amit shah

पराभव भाजपाच्या जिव्हारी; मोदी-शहांच्या उपस्थितीत आज दिल्लीत बैठक

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सर्व प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीत बैठक बोलावलीय

Dec 13, 2018, 08:42 AM IST

राम मंदिरसाठी फक्त १ वीटच नाही ठेवायची, तर संपूर्ण मंदिर बनवायचंय- अमित शाह

ZEE NEWS न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांच्याशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. झी न्यूजवर अमित शाह यांनी ही एक्‍सक्‍लुझिव्ह मुलाखत दिली आहे.

Nov 27, 2018, 04:56 PM IST

व्हिडिओ :...जेव्हा हॅलिकॉप्टरमधून उतरताना अमित शाहांचा घसरला पाय

त्यांना पडलेलं पाहताच सुरक्षा रक्षकांनी लगेचच सावरल्याचेही यामध्ये दिसतंय.

Nov 24, 2018, 01:21 PM IST

राम मंदिर निर्माणाबाबत भाजपाध्यक्षांचं महत्त्वाचं वक्तव्य

'...म्हणून अजून आम्हाला अध्यादेश आणण्याची गरज वाटत नाही'

Nov 23, 2018, 10:02 AM IST

माझ्यानंतर तर भाजप अध्यक्ष कोण... - अमित शाह

अमित शाहा यांची काँग्रेसवर वंशवादावरुन टीका

Nov 19, 2018, 11:06 AM IST

काँग्रेसने नेहमीच अल्पसंख्याकांना झुकते माप दिले- अमित शहा

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर ही परिस्थिती बदलली.

Nov 15, 2018, 05:55 PM IST

अमित शहांना भारत मुसलमान मुक्त करायचाय- असदुद्दीन ओवैसी

धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न होताना दिसत आहेत. 

Nov 8, 2018, 02:07 PM IST

अमित शहा आणि मोहन भागवतांमध्ये मध्यरात्री गुप्त चर्चा

आज या शिबिराचा शेवटचा दिवस आहे. 

Nov 2, 2018, 11:25 AM IST

भक्तांना हात लावाल तर खबरदार! अमित शहांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात थोपटले दंड

केरळमधील डाव्यांचे सरकार अय्यप्पा भक्तांचे आंदोलन जबरदस्तीने दडपण्याचा प्रयत्न करीत आहे.

Oct 28, 2018, 09:07 AM IST

गोवा भाजपात तीव्र पडसाद, अमित शाह यांच्यावर संताप

गोवा भाजपात मतभेद इतके टोकाला गेलेत की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर संताप.

Oct 20, 2018, 07:48 PM IST

#MeToo: एम.जे. अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार: अमित शहा

गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून एम.जे. अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

Oct 13, 2018, 10:12 AM IST

...तर कोंबडाही अंडे देईल; दानवेंनी मोदी-शहांबाबत केले मोठे विधान

दानवेंनी कार्यकर्त्यांना एक भन्नाट किस्सा सांगितला. 

Sep 27, 2018, 08:16 PM IST

गोव्याच्या मंत्रीमंडळात फेरबदल

अनेक दिवसांपासून गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा

Sep 24, 2018, 11:42 AM IST