सोशल मीडियावर काँग्रेसची खिल्ली
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतमोजणी सुरु असून भाजप बहुमताकडे वाटचाल करतेय.
May 15, 2018, 10:42 AM ISTकर्नाटक निवडणुकीबाबत बाबा रामदेवांची भविष्यवाणी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपची स्पष्ट बहुमातकडे वाटचाल होताना दिसतेय.
May 15, 2018, 10:25 AM ISTभाजपच्या आघाडीचे शेअर मार्केटमध्ये पडसाद; निर्देशांक वधारला
ताज्या माहितीनुसार शेअर बाजार २५० अंकांनी वधारला. तर, निफ्टीतही वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे.
May 15, 2018, 10:13 AM ISTकर्नाटक निवडणूक २०१८ : भाजपचं जागांचं शतक
कर्नाटक निवडणूक २०१८ : भाजपचं जागांचं शतक
May 15, 2018, 09:38 AM ISTकानडी कौल : दोन्ही मतदारसंघात सिद्धारामय्या पिछाडीवर
काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर पहायला मिळत असून, कोण बाजी मारते याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण
May 15, 2018, 09:04 AM ISTकानडी कौल : भाजपची आघाडी, काँग्रेस घसरली
काही वेळ जाताच भाजपची कामगिरी सुधारलेली दिसत असून, भाजपने आघाडी घेतली आहे. तर, जेडीएसनेही आपला आगडा बदलता ठेवला आहे.
May 15, 2018, 08:38 AM ISTकानडी कौल : सुरूवातीलाच काँग्रेसची मुसंडी, भाजप पिछाडीवर
कर्नाटकचा गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता कोणत्याही पक्षाला सत्तेत सातत्य ठेवता आले नाही. म्हणजेच कर्नाटकच्या जनतेने राजकीय पक्षांना आलटूनपालटून सत्ता दिली आहे.
May 15, 2018, 08:18 AM ISTआजचा निकाल महत्त्वाचा आहे कारण...
कर्नाटक विधानसभा निडणूकीसाठी या वेळी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली होती.
May 15, 2018, 07:56 AM ISTराहुल गांधींची पत्रकार परिषद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 8, 2018, 11:21 AM ISTशेवटचा रविवार असल्याने कर्नाटकात प्रचारासाठी उतरले दिग्गज नेते
कर्नाटकात प्रचारासाठी दिग्गज नेते मैदानात
May 6, 2018, 02:31 PM ISTपंतप्रधान मोदी आणि अमित शहा प्रचारासाठी कर्नाटकात
कर्नाटकमध्ये मोदींच्या १५ सभा होणार होत्या. मात्र नंतर २१ सभा घेण्याचा निर्णय मोदींनी घेतलाय.
May 5, 2018, 12:29 PM ISTकर्नाटक: मोदीजी फक्त ५ मिनिटे बोलून दाखवा; राहुल गांधींनी दिले आव्हान
२३ प्रकरणामध्ये गुन्हे दाखल असूनही येडिययुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार केल्याबद्धल मोदी काही बोलणार का, असा सवालही राहुल गांधी यांनी मोदींना विचारला आहे.
May 5, 2018, 12:12 PM ISTसरसंघचालक आणि अमित शहा यांच्यात साडेचार तास बैठक
तब्बल साडेचार तास ही बैठक चालली. तत्पूर्वी सकाळी विश्व हिंदू परिषदेचे नवनिर्वाचीत आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे हे संघमुख्यालयात पोहचले.
Apr 25, 2018, 10:28 PM ISTसरसंघचालक आणि अमित शहा यांच्यात साडेचार तास बैठक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 25, 2018, 08:48 PM ISTभाजप अध्यक्ष अमित शाह नागपुरात ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 25, 2018, 12:44 PM IST