भाजपचे आज दिवसभर उपोषण, पंतप्रधान मोदीही करणार उपवास
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवशेन विरोधकांनी गोंधळ घालून वाया घालवल्याने भाजपचं देशव्यापी उपोषण
Apr 12, 2018, 08:17 AM ISTवाढता वाढता वाढे... भाजप बनला सर्वात श्रीमंत पक्ष
भाजप हा देशातला सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून उदयाला आलाय. भाजपकडे सर्वात जास्त पक्षनिधी जमा झालाय. २०१६-१७ या आर्थिक वर्षात भाजपकडे तब्बल १ हजार ३४ कोटी रुपयांचा निधी जमा झालाय. सर्व पक्षांचा निधीतला जवळपास ६६ टक्के निधी हा एकट्या भाजपकडे आहे. त्यामुळे भाजप हा देशातला सर्वात श्रीमंत पक्ष ठरलाय.
Apr 10, 2018, 06:11 PM ISTस्वबळावरच भगवा फडकावणार, सेनेचा अमित शहांना टोला
शिवसेनेनं 'एकला चलो रे' चा नारा दिला असून राज्यात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी तयारीला लागण्याचं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलंय. नवी मुंबईत शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी शत प्रतिशतचा नारा देणाऱ्यांना आता मित्रपक्षाची आठवण झाल्याचा टोलाही देसाईंनी लगावला.
Apr 7, 2018, 10:16 PM IST'सेनेला सोबत घेण्याची' भाषा करणाऱ्या अमित शहांना सेनेचं प्रत्यूत्तर...
भाजपनं शिवसेनेसोबत निवडणूक लढण्याची इच्छा व्य़क्त केली असली तरी भाजपच्या वागण्यानं शिवसैनिक दुखावले गेले आहेत. मात्र भाजपसोबत जायचे की नाही याचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी रोखठोकच्या चर्चेत दिली.
Apr 6, 2018, 09:43 PM ISTस्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेला गोंजारण्याचा भाजपचा प्रयत्न
शिवसेनेला सोबत घेऊन आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याचं सूतोवाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलंय. 'झी २४ तास'च्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह यांनी हे संकेत दिलेत.
Apr 6, 2018, 09:28 PM ISTशिवसेनेसोबत युतीचे अमित शहांचे संकेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 6, 2018, 06:30 PM ISTमुंबई - कामाच्या जीवावर निवडणूक जिंकू- अमित शहा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 6, 2018, 03:37 PM ISTमुंबई- स्थापनादिनी काय बोलणार अमित शहा?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 6, 2018, 03:31 PM ISTभाजप आरक्षण कधीही रद्द करणार नाही - अमित शहा
भाजपच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्तानं मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते. 'भाजपाच्या स्थापना दिवसावर पक्षाच्या करोडो कार्यकर्त्यांना आणि शुभचिंतकांचे मी आभार मानतो' असं अमित शहा यांनी म्हटलंय.
Apr 6, 2018, 03:01 PM ISTमोदी-शाह यांना राज ठाकरे यांनी असे फटकारले
सध्या क्रिकेटच्या दुनियेत बॉल कुरतडल्याप्रकरणी गरम चर्चा सुरु आहे. हाच धागा पकडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाहांवर निशाणा साधत जोरदार फटकारलेय. राज यांच्या व्यंगचित्राच्या गुगलीतून मोदी-शाहांची विकेट काढलेय.
Mar 31, 2018, 08:19 PM ISTBJP कार्यकर्त्यांच्या मारेकऱ्यांना पाताळातून शोधून काढू - अमित शाह
कर्नाटक विधानसभा निवडणूक रणरंग्रामाला सुरुवात झालेय. काँग्रेस आणि भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झालेय.
Mar 30, 2018, 09:42 PM ISTअमित शहांची घसरली जीभ! म्हणाले, येडीयुरप्पा सरकार भ्रष्टाचारात क्रमांक एक, द्या पुरस्कार
भर पत्रकार परिषदेत शहांचे हे वाक्य काणी पडताच पत्रकारही काहीसे सावध झाले. मात्र, उपस्थित सहकाऱ्यांनी अमित शहांना घडली चूक लक्षात आणून देताच त्यांनी लगोगल स्वत:ला सावरले
Mar 27, 2018, 06:57 PM ISTकर्नाटक निवडणुकीवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांची प्रतिक्रिया
कर्नाटक निवडणुकीवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांची प्रतिक्रिया
Mar 27, 2018, 12:28 PM ISTअमित शहा म्हणतात, मोदी याच जागेवरून लढणार २०१९ ची निवडणूक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही निवडणूक लढणार आहेत... याबद्दलच नरेंद्र मोदी यांनी काही बोलण्या अगोदरच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी यासंबंधित प्रश्नांची उत्तरंही देऊन टाकलीत.
Mar 22, 2018, 04:27 PM IST