'रेखा यांच्यासोबत...', अमिताभ बच्चन यांनी फॉलोअर्स वाढवण्याची ट्रिक विचारताच नेटकऱ्याने दिलं उत्तर
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांकडे मागितला सल्ला, तर नेटकऱ्यांनी रेखा यांचा उल्लेख करत दिला सल्ला
'twitter भइया ! अब तो पैसा भी भर दिये हैं हम ...', Blue Tick परत द्या म्हणत Amitabh Bachchan यांची भन्नाट पोस्ट
Amitabh Bachchan Twitter Blue Tick Removed Shares Post : अमिताभ यांनी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टीक काढून टाकल्यानंतर चक्क आता मी पैसे दिलेत तरी असं का केलं असा सवाल ट्विटरला विचारला आहे. त्यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
Amitabh Bachchan Twitter : अमिताभ बच्चन यांच्याकडून झाली मोठी चूक; होतोय पच्छाताप; जाणून घ्या नेमकं प्रकरण...
अमिताभ बच्चन कितीही व्यस्त असू द्या. ते सोशल मीडियासाठी वेळात-वेळ काढतातच.
Amitabh Bachchan : फक्त 75 रुपयात अमिताभ बच्चन झाले करोडपती, जाणून घ्या कसे?
Amitabh Bachchan Share Market Investment : बॉलिवूड (Bollywood) मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एका छोट्या कंपनीच्या शेअर्सवर (shares) गुंतवणूक करुन मालामाल झाले आहेत.
Vikram Gokhale : 55 वर्षांची खास मैत्री! विक्रम गोखले यांना घर घेण्यासाठी Amitabh Bachchan यांनी केली मदत
Vikram Gokhale Passes Away : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं पुण्यात शनिवारी (26 नोव्हेंबर 2022 ) निधन झाले आहे. मुंबईत घर घेण्यासाठी बॉलिवूडचे महानायक यांनी विक्रम गोखले यांना मदत केली होती.
बिग बींना भेटण्यासाठी छोटा चाहत्याने भेदलं सुरक्षकड; महानायक भावूक
महानायकाच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंतचा त्यात समावेश आहे.
Amitabh Bachchan यांच्या उपस्थितीत नात मासिक पाळीबद्दल बोलते तेव्हा...
'Periods दुर्लक्षित विषय आहे, पण...', Amitabh Bachchan यांच्या उपस्थितीत नात नव्याने मासिक पाळीबद्दल व्यक्त केलं मत
Amitabh Bachchan यांच्या घरात वास्तूच्या दृष्टीनं लाखात एक पेंटींग; किंमत पाहून पायाखालची जमीन सरकेल
वास्तूच्या दृष्टीनं ते अतिशय लाभदायक चित्र आहे. ज्याची किंमत सर्वांनाच हैराण करत आहे.
ज्याच्यावर जीव ओवाळून टाकते, त्याच लाडक्या लेकामुळं संतापली Kareena; नेमकं काय घडलं?
अशात एका मुलाखतीत करीना (Kareena ) जेहबद्दल (Jeh) एक प्रश्न विचारण्यात आला त्यानंतर करीनाचा राग अनावर झाला.
पतीचं घर सोडून माहेरीच का राहते बिग बींची लेक? कित्येकांना सतावतेय भलतीच चिंता
(Amitabh bachchan daughter Shweta Bachchan Nanda) चर्चा आणि चिंता कोणत्या हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही.
बिग बी, काजोल, शाहरुख यांच्या लकी गोष्टी तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या एका क्लिकवर
सलमानपासून अमिताभ बच्चनपर्यंत हे कुठल्या गोष्टीला आपला लकी चार्म्स (lucky charms)मानतात ते जाणून घेऊयात.
Amitabh Bachchan यांचा Abhishekला मोठा धक्का; संपत्तीबाबत मोठा निर्णय...
अमिताभ बच्चन यांनी त्यांचा संपत्तीसंदर्भात (Property) खूप मोठा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात त्यांनी एक ट्वीटही केलं आहे. या निर्णयानंतर अभिषेक बच्चनला (Abhishek Bachchan) मोठा धक्का बसल्याचं बोलं जातं आहे.
KBC : स्पर्धकानं दिलं 'या' प्रश्नाचं चूकीचं उत्तर! गमावले लाखो रूपये... तुम्ही देऊ शकाल त्या प्रश्नाचं उत्तर?
सध्या असाच एका प्रश्नाचं चुकीचं उत्तर देणं एका स्पर्धकाला महागात पडलं आहे.
...जेव्हा बिग बी मराठमोळ्या कलाकाराचे पाय धरतात; तो क्षण पुन्हा होणे नाही
फक्त ते बोलत होते आणि...
मुंबईतील पाणीसंकटानं अमिताभ बच्चनही बेजार; म्हणाले....
आजचा दिवस जरा अडचणींचा होता...
बिग बींचं ट्विट पाहताच चाहते म्हणाले...
बिग बींनी शेअर केलेला फोटो हा 'कौन बनेगा करोड़पती'च्या सेट वरील आहे.