एकेकाळी अमिताभ यांच्यावर मरीन ड्राइव्हला उंदरांसोबत झोपण्याची आली होती वेळ, आज स्वतःच्या नावावर आहेत 5 बंगले, Net Worth किती
अमिताभ बच्चन यांचा आज 82 वा वाढदिवस. यानिमित्ताने बिग बींच्या आयुष्यातील खडतर प्रवास आणि आता गाठलेली उंची पाहणार आहे. बिग बी वयाच्या 82 व्या वर्षी एवढ्या संपत्तीचे मालक,
Oct 11, 2024, 11:35 AM ISTAmitabh Bachchan Birthday : बिग बींना इंदिरा गांधी मानायच्या तिसरा मुलगा; मग गांधी कुटुंबाशी का तुटलं अमिताभ बच्चन यांचं नातं?
Amitabh Bachchan Birthay : इंदिरा गांधी आणि तेजी बच्चन यांच्यामध्ये घट्ट मैत्री होती. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना इंदिरा गांधी आपला तिसरा मुलगा मानायच्या. मग असं असतानाही बच्चन आणि गांधी कुटुंबात दुरावा का आला?
Oct 11, 2024, 11:34 AM ISTजात लपवण्यासाठी स्वीकारलं 'बच्चन' आडनाव, मग अमिताभ यांचं खरं Surname काय?
Amitabh Bachchan Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला वाढदिवस आहे. वयाच्या 81 व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन हे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. आजही अमिताभ यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी होते.
Oct 10, 2024, 07:53 PM ISTजया-रेखा नव्हे, अमिताभ यांचा पहिल्यांदा 'या' मुलीवर जडला होता जीव; 3 वर्षे चाललं अफेअर
Amitabh Bachchan Unknown Facts: बहुतांश जणांना वाटतं की रेखा हे अमिताभ यांचं पहिलं प्रेम होतं. यानंतर जया भादुरी यांच्याजवळ ते आले आणि त्यांनी लग्न केलं.
Oct 10, 2024, 05:54 PM ISTKBC 16 मध्ये अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांनी त्यांच्या मुलांना दिला एक अनमोल सल्ला!
'महानायक का जन्मोत्सव' या विशेष भागात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 82 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खान उपस्थित असणार आहेत.
Oct 10, 2024, 03:23 PM ISTरतन टाटांनी बॉलिवूड चित्रपटाची केली होती निर्मिती, बॉक्स ऑफिसवर झाला होता फ्लॉप; अमिताभ यांची होती प्रमुख भूमिका
उद्योगपती रतन टाटा यांना बॉलिवूडमध्ये खूप रस होता. त्यांनी एकदा अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाची निर्मिती केली होती.
Oct 10, 2024, 12:26 PM ISTअमिताभ बच्चनवर खरंच तुझं प्रेम आहे का? रेखानं एका ओळीत सांगितलं - 'दुनिया भर का प्यार…'
Rekha Amitabh Bachchan Love Story : एका मुलाखती रेखा यांनी बिग बींवर प्रेम होतं, याची कबुली दिली होती. जया बच्चन यांच्या नात्याबद्दलही त्या मन मोकळेपणाने बोलल्या होत्या.
Oct 9, 2024, 05:52 PM ISTअमिताभ बच्चन यांना कुणाचा पुर्नजन्म मानायचे वडील? केली होती 'ही' भविष्यवाणी
अमिताभ बच्चन कायमच वडील हरिवंश राय बच्चन यांच्याबद्दल बोलताना दिसतात. नुकतंच 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये एका कार्यक्रमात एक खुलासा केला आहे. जे ऐकून सगळेचजण स्तब्ध झाले आहेत.
Oct 8, 2024, 07:35 PM ISTCID TV Show: 'कुछ तो गड़बड़ है दया', अमिताभ बच्चन की TRP? 'या' कारणामुळे 20 वर्षांनंतर अचानक बंद झाला CID शो
1998 मध्ये सुरु झालेल्या CID या टीव्ही शोने छोट्या पडद्यावर दीर्घकाळ राज्य केलं. मात्र, आता हा शो अचानक बंद झाला आहे. काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
Oct 8, 2024, 03:17 PM ISTPHOTO: रणबीर-आलियाला मागे टाकत बॉलिवूडमधील 'हे' कपल बनले टॉप सेलिब्रिटी
TAM AdEx सेलिब्रिटी एंडोर्समेंटच्या अहवालात टॉप सेलिब्रिटी कपल म्हणून या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
Oct 8, 2024, 01:24 PM ISTदोन दशकांपासून सुरु असलेला CID शो अचानक का बंद झाला? अमिताभ बच्चन यांच्याशी आहे कनेक्शन? शिवाजी साटम म्हणतात...
Why CID Got Off Air : 'सीआयडी' हा शो दोन दशक सुरु राहिल्यानंतर ऑफ एअर का गेला?
Oct 7, 2024, 10:58 AM IST51 वर्षांनंतर अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, पहा फोटो
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 51 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांनी 1973 मध्ये लग्न केलं. पण त्यांच्या लग्नाची पत्रिका आजपर्यंत कोणी पाहिली नाही. पण सध्या त्यांच्या लग्न पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 3, 2024, 06:03 PM ISTअमिताभ बच्चन दिवसाला 200 सिगारेट फुकायचे, जी मिळेल ती दारू...; 'या' कारणामुळे सोडली व्यसनं
Amitabh Bachchan Used to Smoke and Drink : अमिताभ बच्चन दिवसाला फुकायचे 200 सिगारेट..
Oct 3, 2024, 01:09 PM ISTAmitabh Bachchan Blockbuster Movies: 1983 मध्ये अमिताभ बच्चन यांनी बॉक्स ऑफिसचाच घेतला होता ताबा, या '3' चित्रपटांनी केली होती तगडी कमाई
Amitabh Bachchan Blockbuster Movies: 1983 मध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे 3 चित्रपट प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कब्जा केला होता. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे आजही लोकांना वेड आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या 3 चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला होता.
Oct 2, 2024, 07:27 PM IST'जया बच्चन यांच्यामुळे मत्सर, समस्या...', KBC मध्ये आमीर खानचा प्रश्न ऐकून अमिताभ बच्चन पाहतच राहिले
बॉलिवूड अभितेना आमीर खान (Aamir Khan) आणि त्याचा मुलगा जुनैद खान (Junaid Khan) यांनी 'कौन बनेगा करोडपती 16' (KBC 16) ला हजेरी लावली.
Oct 2, 2024, 01:24 PM IST