Rajinikanth Health Update : किमान 3 दिवस रुग्णालयातच राहणार रजनीकांत, डॉक्टरांनी सांगितलं, नेमकं काय झालं?
अभिनेता रजनीकांत यांना सकाळी अचानक झालेल्या पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रजनीकांत यांच्या तब्बेतीबाबत डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Oct 1, 2024, 02:03 PM ISTअमिताभ बच्चन यांचे 'गॉडफादर', ज्यांना धर्मेंद्रही घाबरायचे, तर ते 'या' अभिनेत्याला देणार होते आनंद चित्रपटात राजेश खन्नाची भूमिका, पण...
Entertainment : धर्मेंद्र, अमिताभ बच्चन सारखे स्टार्स त्यांना घाबरायचे. तर यांच्यामुळे बिग बींना लागलेला 'अँग्री यंग मॅन' हे टॅग नाहीसा झाला. कोण आहेत ते दिग्दर्शक तुम्हाला माहितीयेत का?
Sep 30, 2024, 02:06 PM IST'अमजद खान यांना 'कितने आदमी थे?' डायलॉग मीच शिकवला! अख्खा 'शोले' रमेश सिप्पींनी डायरेक्ट केलेला नाही'
Sachin Pilgaonkar Sholay : सचिन पिळगांवकरांनी एका मुलाखतीत 'शोले' च्या दिग्दर्शनाविषयी खुलासा केला आहे.
Sep 27, 2024, 05:32 PM ISTKBC 16 चा पहिला करोडपती बनला चंद्रप्रकाश! मात्र 7 कोटी रुपयांचा प्रश्नात गडबडला, काय होता 'तो' प्रश्न?
अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला 'कौन बनेगा करोडपती 16' भारतातील टेलिव्हिजनमधील एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा एक रिऍलिटी गेम शो आहे. यामध्ये सहभागी होणारे स्पर्धक ज्ञानाच्या आधारावर लाखो-कोटी रुपये जिंकत आहेत.
Sep 26, 2024, 12:53 PM IST'म्हाताऱ्या आईला इतकं मारलं की...,' सोनू निगमने सांगताच रडू लागली श्रेया घोषाल, अमिताभही झाले भावूक
गायक सोनू निगम (Sonu Nigam) आणि श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) यांनी नुकतीच 'कौन बनेगा करोडपती'मध्ये (Kaun Banega Crorepati) हजेरी लावली. यादरम्यान त्यांनी गायलेल्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Sep 23, 2024, 04:42 PM IST
...जेव्हा जखमी ऐश्वर्यामुळे दोन दिवस झोपले नव्हते अमिताभ, अंबानींना फोन करुन मागवलं जेट, दिल्लीपर्यंत गेले फोन
ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. एका चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या रायच्या कारला अपघात झाला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला मदत केली होती.
Sep 22, 2024, 07:28 PM ISTधर्मेंद्र यांची एक चूक आणि अमिताभ बच्चन यांचा जीव थोडक्यात बचावला, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचा 'शोले' चित्रपट हा खूप हिट ठरला. या चित्रपटातील प्रत्येक दृश्य परिपूर्ण करण्यासाठी कलाकारांनी खूप मेहनत घेतली होती. मात्र, यामध्ये धर्मेंद्र यांनी अशी चूक केली, ज्याची किंमत अमिताभ बच्चन यांच्या जीवावर बेतू शकत होती.
Sep 22, 2024, 02:11 PM IST'याला बाहेर काढा...', जेव्हा दिग्दर्शकानं जितेंद्र यांना चित्रपटाच्या सेटवरून दाखवला होता बाहेरचा रस्ता
Jeetendra : जितेंद्र कुमार यांनी एका मुलाखतीत त्यांना दिग्दर्शकानं सेटवरून बाहेरचा रस्ता दाखवण्याविषयी सांगितलं.
Sep 21, 2024, 05:32 PM ISTवडिलांसमोर नतमस्तक झाले अमिताभ बच्चन, एका अटीमुळे केलं जया बच्चन यांच्याशी लग्न
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे लग्नाआधी नक्कीच एकमेकांना डेट करत होते. पण तुम्हाला माहिती आहे का की त्यांचा लग्न करण्याचा निर्णय स्वतःचा नव्हता.
Sep 15, 2024, 01:37 PM ISTKBC 16 : स्पर्धकासाठी अमिताभ बच्चन यांनी चक्क बदलले ‘कौन बनेगा करोडपति’ चे नियम
KBC 16 Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी चक्क एका स्पर्धकासाठी बदलले KBC 16 चे नियम...
Sep 15, 2024, 10:26 AM ISTलंडनमधील दुकानदाराने गरीब म्हणून बिग बींचा केला अपमान, अमिताभ बच्चन यांनी दिलं सडेतोड प्रत्युत्तर
KBC 16: लंडनमध्ये एका दुकानदाराने अमिताभ बच्चन यांचा गरीब म्हणून अपमान केला होता. त्याला बिग बींनी दिलं होतं सडेतोड प्रत्युत्तर.
Sep 14, 2024, 03:17 PM IST'या' सेलिब्रिटींनी भरला कोट्यवधींचा टॅक्स
Shah Rukh Khan and Salman Khan paid crores of tax
Sep 13, 2024, 06:30 PM ISTघाणेरडी वक्तव्यं अन् थेट हाणामारी... जेव्हा अमिताभ रेखासाठी फिल्मच्या सेटवरच भिडले
Amitabh Bachchan Beat Man: चित्रपटाच्या सेटवरच घडलेला हा प्रकार.
Sep 12, 2024, 03:40 PM IST'जेव्हा आम्ही एकत्र...'; रेखाबरोबरच्या अफेरवर विचारलं असता अमिताभ पत्नीसमोर बेधडकपणे बोलले
Amitabh Bachchan About Rekha In Front Of Jaya: जया बच्चन बाजूला बसलेल्या असतानाच अमिताभ यांना रेखाबरोबरच्या कथित अफेअरबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन चर्चेला तोंड फुटलं
Sep 11, 2024, 04:10 PM IST'रामायण'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल तर बिग बींवर 'ही' मोठी जबाबदारी
Ranbir Kapoor and Amitabh Bachchan in Ramayana : रणबीर कपूरचा डबल रोल ते बिग बींवर मोठी जबाबदारी... नक्की काय पाहायला मिळणार 'रामायण' चित्रपटात
Sep 10, 2024, 07:07 PM IST