अमिताभ बच्चन यांचा 'तो' एक नकार अन् अनिल कपूरची चांदी; आजही बिग बींना होतोय पश्चाताप
Anil Kapoor 1990 Blockbuster Film: बॉलिवूडमध्ये असं अनेकदा होतं की, एखाद्या मोठ्या अभिनेत्याने नाकारलेला चित्रपट दुसऱ्या अभिनेत्याचं नशीब उजळवतो. अनिल कपूरसोबतही एकदा असंच झालं होतं. अनिल कपूरने अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे, जे आधी दुसऱ्या अभिनेत्यांना ऑफर करण्यात आले होते. पण या भूमिका केल्याने अनिल कपूरला रातोरात प्रसिद्धी मिळाली. अशाच काही चित्रपटांबद्दल जाणून घ्या, ज्यासाठी अमिताभ बच्चन पहिली निवड होते. पण त्यांनी नकार दिल्यानंतर या भूमिका अनिल कपूरच्या पारड्यात पडल्या आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.
Sep 10, 2024, 05:30 PM IST
Bachchan Property: 1600 कोटी... ना जया, ना ऐश्वर्या, 'या' महिलेचं नाव घेत अमिताभ म्हणाले, 'मी मरेन तेव्हा..'
Amitabh Bachchan Says If I Die: अमिताभ यांनी एका मुलाखतीमध्ये केलेले हे विधान सध्या चर्चेत आहे. हे विधान चर्चेत असण्यामागील कारण आहे नुकतीच समोर आलेली बच्चन कुटुंबुंबियांच्या संपत्तीची आकडेवारी. आमिताभ यांनी आपल्या मरणाचा उल्लेख करत नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊयात सविस्तरपणे...
Sep 8, 2024, 01:20 PM ISTजेव्हा 'अंदाज अपना अपना' मध्ये सलमानला दिलेलं आश्वासन खरं ठरलं, चित्रपटाने केली 4 पट कमाई!
Salman Khan Andaz Apna Apna : सलमान खानला अंदाज अपना अपना या चित्रपटात दिलेलं आश्वासन 'या' चित्रपटात झालं पूर्ण
Sep 4, 2024, 06:04 PM ISTKBC 16 मध्ये येण्यासाठी 97 दिवस ठेवला उपवास; कळताच अमिताभ यांनी केलं असं कृत्य, उठले अन्...
KBC 16 Amitabh Bachchan : KBC 16 मध्ये येण्यासाठी चक्क स्पर्धकानं 97 दिवस ठेवला उपवास...
Sep 2, 2024, 06:09 PM ISTकॅटचा स्कोर सांग जरा? बिग बींच्या नातीचा IIM मध्ये प्रवेश, लोकांना विश्वास बसेना, इंटरनेटवर ट्रोल!
Navya Naveli Nanda Troll : नव्या नवेली नंदानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी सांगताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...
Sep 2, 2024, 04:31 PM ISTअमिताभ बच्चन यांच्या नातीनं जे ठरवलं ते मिळवलंच; अखेर तिला मिळाली नशिबाची साथ...
Amitabh Bachchan Grand Daughter Navya Naveli Nanda : नव्या नवेली नंदानं जे ठरवलं ते मिळवलंच...
Sep 2, 2024, 11:41 AM ISTरणबीर कपूर पुढला अमिताभ होईल का? जावेद अख्तर हसत म्हणाले, 'मी त्याच्यासाठी...'
Javed Akhtar on Ranbir Kapoor Getting Same Stardom as Amitabh Bachchan : रणबीर कपूरला अमिताभ बच्चन यांच्या इतकी लोकप्रियता मिळणार का... यावर जावेद अख्तर हसत काय म्हणाले पाहा...
Sep 1, 2024, 11:31 AM ISTहाच 'तो' चित्रपट ज्यानं राजेश खन्ना यांचं करिअर संपवलं!
Rajesh Khanna and Amitabh Bachchan : राजेश खन्ना यांचं करिअर संपण्यासाठी कारणीभूत ठरला 'हा' चित्रपट
Aug 30, 2024, 06:02 PM ISTएका खोलीत 8 लोकं, संघर्षमय दिवस आठवत बिग बी भावूक... अश्रू थांबेना
Amitabh Bachchan Got Emotional Talking About His Struggle : अमिताभ बच्चन त्यांच्या संघर्षाच्या काळाविषयी सांगत झाले भावूक...
Aug 30, 2024, 11:29 AM IST'अविवाहीत मुली आई-वडिलांवर ओझं...'; KBC मधील स्पर्धकाचं बोलणं ऐकताच अमिताभ म्हणाले 'मुली तर...'
Amitabh Bachchan on Unmarried Women Being Burden to Family : अविवाहीत मुली या आई-वडिलांवर ओझं असल्याच्या स्पर्धकाचं बोलणं ऐकताच म्हणाले...
Aug 29, 2024, 01:16 PM IST'बायकोसमोर कायम हार मानायलाच हवी'; असं का म्हणाले अमिताभ? जया बच्चन आहेत याचं कारण?
Amitabh Bachchan Jaya Bachchan : अमिताभ बच्चन का म्हणाले नेहमीच पत्नीचं ऐकायचं जया बच्चन आहेत का कारण?
Aug 28, 2024, 08:04 PM ISTअमिताभ बच्चन 'या' अभिनेत्याचे सर्व चित्रपट पाहतात, म्हणतात 'मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळतं'
अमिताभ बच्चन यांनी 'स्त्री 2' चित्रपटातील अभिनेत्याचे खूप कौतुक केले आहे. या अभिनेत्याचे सर्व चित्रपट मी पाहतो आणि त्याच्याकडून खूप काही शिकतो असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर
Aug 27, 2024, 07:26 PM IST'बिग बींना लांबूनच नमस्कार, त्यांच्यासोबत काम करणार नाही...' इम्तियाज अलीचं विधान चर्चेत
Imtiaz Ali on not woking with Amitabh Bachchan : इम्तियाज अलीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Aug 19, 2024, 02:00 PM ISTवयाच्या 81 व्या वर्षी कशाला काम करताय? अमिताभ बच्चन प्रश्नावर संतापले, म्हणाले 'तुम्हाला काय...'
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 वर्षांचे असताना आजही त्याच ऊर्जैने, उमेदीने काम करतात. अनेकांनी त्यांना आता कामातून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण ते मात्र नेहमी नकार देतात.
Aug 18, 2024, 04:17 PM IST
अमिताभ बच्चन संपले! 1990 मध्ये कव्हर पेजवर फोटो छापणाऱ्या मॅगझीनचं पुढे काय झालं?
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या अग्निपथ (Agneepath) चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (Box Office) फार चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र नंतर हा चित्रपट कल्ट झाला होता. पण 2000 मध्ये अमिताभ यांनी आपला स्टारडम पुन्हा मिळवला होता.
Aug 14, 2024, 05:35 PM IST