ऐश्वर्या- अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांना पूर्णविराम? मोठी अपडेट समोर
प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन अंबानी कुटुंबियांच्या लग्नात एकत्र न दिसल्याने घटस्फोटाच्या बातम्यांना वेग आला होता. मात्र सध्या या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Jul 25, 2024, 06:58 PM ISTअमिताभ बच्चन यांना आपला मुलगा मानत होते Mehmood Ali, पण बिग बीच्या एका चुकीने नातं तुटल, मेहमूदने आयुष्यभर...
हिंदी सिनेसृष्टीतील कॉमेडी किंग 60 च्या दशकाचा काळ खूप गाजवला होता. महमूद हे अमिताभ बच्चन यांचे 'गॉडफादर' होते. पण बिग बीची एक चुकूनही हे नात तुटलं आणि आयुष्यभर त्यांनी अमिताभ यांना माफ केलं नाही.
Jul 23, 2024, 02:29 PM ISTयाला बोलतात मजबूत आहेर! अनंत अंबानी - राधिकाला मिळाली 3 कोटींची कार, प्राइवेट जेट, हेलिकॉप्टर, आलिशान घर अन्…
Anant-Radhika Wedding Gifts : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकट्या मुलगा अनंत आणि राधिक मर्चंट यांचा विवाह सोहळ्या अगदी भव्यदिव्य सुरुवात झाला. या सोहळ्याला देशविदेशातील मान्यवर मंडळी आली होती. बॉलिवूड कलाकारांसाठी जणू हे घरच लग्न होतं. लग्न म्हटलं की आहेर आलाच. तर या वऱ्हाड्यांनी वर-वधूला काय गिफ्ट दिलं असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
Jul 23, 2024, 10:09 AM ISTअमिताभ बच्चन यांच्यावर धक्कादायक आरोप, 'या' प्रकरणात पाठवली कायदेशीर नोटीस
Legal notice to Amitabh Bachchan : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा कल्की 2898 एडी सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ गाजवत असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Acharya Pramod Krishnam On Kalki 2898 AD)
Jul 21, 2024, 07:34 PM IST'आयुष्य कधीच...', अभिषेकनं Divorce च्या पोस्टला लाईक केल्यानंतर वडील अमिताभ यांची खास पोस्ट
Amitabh Bachchan Post : अभिषेक बच्चननं घटस्फोटाची ती पोस्ट लाइक केल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या त्या पोस्टची सर्वत्र चर्चा
Jul 19, 2024, 12:27 PM ISTशाहरुख-सुहानाच्या चित्रपटात अभिषकची एन्ट्री? अभिषेक बच्चन यांची पोस्ट व्हायरल
शाहरुख आणि सुहाना खानच्या 'किंग' चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे. मात्र, सध्या प्रेक्षक या बातमीची पुष्टी होण्याची वाट पाहत आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चनचे वडील अभिषेक बच्चन यांच्या एका पोस्टने सोशल मीडिया सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
Jul 17, 2024, 12:38 PM IST81 वर्षांच्या अमिताभ यांच्या पाया पडण्यासाठी रजनीकांत वाकले अन्..., अंबानींच्या लग्न सोहळ्यातील VIDEO VIRAL
Amitabh Bachchan Rajinikanth Video : अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांचा 'हा' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jul 14, 2024, 12:58 PM ISTअंबानींच्या सोहळ्यामध्ये अमिताभ यांना पाहताच स्वामी रामभद्राचार्यांनी काय केलं पाहा; Video तुफान Viral
Amitabh Bachchan and Swami Rambhadracharya Viral Video : अमिताभ बच्चन आणि स्वामी रामभद्राचार्यां यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
Jul 14, 2024, 08:41 AM ISTVideo : आधी काशी विश्वनाथ, आता अनंत-राधिकाचं लग्न; ऐश्वर्या- अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण
Bachchan Family In Anant Radhika Wedding : पुन्हा एकदा ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये काही आलबेल नाही अशी चर्चा रंगली आहे. या दोघांचं घटस्फोट होणार हे निश्चित दिसतंय, असं सोशल मीडियावर चर्चा होतेय.
Jul 13, 2024, 11:16 AM IST'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिले 'कल्कि 2898 एडी' चे डायलॉग्स!
Marathi Actress Who Wrote Dialogues Kalki 2898 AD : या मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिलेत 'कल्कि 2898 एडी' चे डायलॉग्स, खुलासा करत म्हणाली...
Jul 6, 2024, 12:18 PM IST'या' भीतीपोटी अमिताभ बच्चन यांनी पाहिली नाही वर्ल्डकपची फायनल! भारताच्या विजयानंतर बिग बींचा खुलासा
Amitabh Bachchan Did Not Watch Final Match : अमिताभ बच्चन यांनी भारताच्या T20 वर्ल्ड कपच्या विजयानंतर सोशल मीडियावर केला खुलासा
Jun 30, 2024, 11:01 AM ISTKalki 2898 AD मध्ये इतका कमी स्क्रीन टाईम का? कमल हासन यांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले 'आता माझा...'
Kalki 2898 AD चित्रपटात कमल हासन (Kamal Haasan) यांनीही छोटी भूमिका निभावली आहे. फक्त काही मोजक्या मिनिटांसाठी ते चित्रपटात दिसतात. दरम्यान एका मुलाखतीत त्यांनी आपल्या कमी स्क्रीन टाईमवर भाष्य केलं आहे.
Jun 29, 2024, 05:48 PM IST
'उत्तर काय आणि दक्षिण काय...,' Kalki 2898 AD चित्रपट पाहिल्यावर श्रद्धा कपूरची कमेंट; पोस्ट व्हायरल
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्वत:च एक सिनेमॅटिक युनिव्हर्स आहेत अशा शब्दांत अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) त्यांचं कौतुक केलं आहे.
Jun 29, 2024, 04:55 PM IST
दुसऱ्या दिवशी कमाईचा आकडा कमी; तरी प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' ची प्रेक्षकांना भुरळ
Kalki 2898 AD Box Office Collection : प्रभास, दीपिका आणि अमिताभ बच्चन यांच्या 'कल्कि 2898 एडी' नं दुसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी
Jun 29, 2024, 11:29 AM ISTप्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' चे सकाळचे शो कॅन्सल होण्याचं कारण आलं समोर...
Prabhas Kalki 2898 AD Shows Cancelled : प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' चे सकाळचे शो कॅन्सल का झाले माहितीये?
Jun 27, 2024, 06:07 PM IST