amitabh bachchan

'शोले' चित्रपटासाठी धर्मेंद्र, अमिताभ आणि जया बच्चन यांचं मानधन किती?

तब्बल 48 वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट 1975 ला चित्रपटगृहात शोले रिलीज झाला होता. 3 कोटीच्या या चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. आजही हा चित्रपट टीव्हीवर पाहिला जातो. पण या चित्रपटासाठी अमिताभ आणि जया बच्चन यांनी किती मानधन घेतलं माहितीय का?

May 5, 2024, 09:49 AM IST

अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून भाजप आणि आदित्य ठाकरे यांच्यात का जुंपली? वाचा नेमके काय घडलं

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या त्या पोस्टवर सुरु झालं राजकारण! नक्की काय आहे प्रकरण एकदा पाहाच...

May 3, 2024, 12:22 PM IST

अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्या

Amitabh Bachchan : तुम्हाला बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या. 

Apr 27, 2024, 11:21 AM IST

जया बच्चन यांच्या माहेरी कोण-कोण आहेत माहितीये का?

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चनला कोणत्याही वेगळ्याच ओळखीची गरज नाही. त्यांच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. त्या जेव्हा पण कॅमेऱ्यात कैद होतात तेव्हा त्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. इतकी वर्ष झाली पण जया बच्चन यांच्या आईच्या बाजूच्या लोकांविषयी कोणालाही काही माहित नाही आहे. आज त्याविषयीच जाणून घेऊया. 

Apr 26, 2024, 06:50 PM IST

‘त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर...’, पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ यांची खास मराठी कविता

Amitabh Bachchan Marathi Poem :  अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. 

Apr 25, 2024, 03:27 PM IST

अमिताभही झाले अलिबागकर! विस्तीर्ण भूखंडाच्या खरेदीसाठी मोजली 'इतकी' किंमत

Amitabh Bachchan buys land in Alibaug : बिग बींनाही नाही आवरला अलिबागला जागा घेण्याचा मोह; चाहते म्हणतात, आता बिग बीसुद्धा म्हणणार 'कुछ दिन तो गुजारो अलिबाग मे!'

 

Apr 23, 2024, 10:18 AM IST

'Chamkila' चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांचं काय आहे कनेक्शन?

Chamkila movie and Amitabh Bachchan Connection : अमर सिंग चमकीला यांचा आणि अमिताभ बच्चन यांचं खास कनेक्शन आहे. त्याबद्दलचा हा खास रिपोर्ट...

Apr 16, 2024, 12:57 PM IST

'मला आजही कामासाठी स्ट्रगल करावं लागतं'; अजिंक्य देवचा मोठा खुलासा

Ajinkya Deo : अजिंक्य देवनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक कलाकार म्हणून असलेल्या स्ट्रगलविषयी सांगितलं आहे. 

Apr 15, 2024, 06:12 PM IST

अचानक राग, संय गमावणे आणि ओरडणे.., जया बच्चन यांना 'या' आजारामुळे होत्या त्रास

Jaya Bachchan : Paparazzi जया बच्चन कायम ओरडताना, संतापताना दिसली आहे. त्या कायम रागात का असतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अचानक राग, संय गमावणे आणि ओरडणे ही लक्षण एका आजाराची असून जया बच्चन यांनाही तो आजार आहे का?

Apr 9, 2024, 03:02 PM IST

PHOTO : लहानपणापासून चित्रपटात काम, सुपरस्टारची पत्नी आता खासदार, आज आहे 1578 कोटींची मालकीण

Entertainment News : या चिमुकलीला अभिनेत्री व्हायचं नव्हतं. पण लहानपासूनच चित्रपटात कामाला सुरुवात केली. आज त्या 1578 कोटींची मालकीण आहेत. 

Apr 9, 2024, 11:41 AM IST

बिग बींची होळी, बच्चन कुटुंबानं अशी साजरी केली धुळवड

बच्चन कुटुंबाची होळी ही नेहमीच हटके असते कोणत्या काळी त्यांची होळी ही बॉलिवूडमधील गाजलेल्या होळींपैकी एक होती. आता ते त्यांच्या कुटुंबासोबतच होळी साजरी करतात. चला तर पाहुया यंदाच्या वर्षी त्यांनी होळी कशी साजरी केली...

Mar 25, 2024, 07:17 PM IST

Holi साठी DJ वर लावा 'ही' गाणी

धुळवड ही सगळ्यांना आवडते असं नाही पण जास्त लोकांना धुळवड खेळायला फार आवडते. अशावेळी सुंदर धुळवडीची गाणी लावायची आणि पूर्ण आनंद घ्यायचा. त्यात आज आपण बॉलिवूडमध्ये असलेली धुळवडीची गाणी जी आपल्याला लावता येतील त्याची यादी पाहणार आहोत. 

Mar 24, 2024, 06:09 PM IST

अक्षय कुमारच्या 'या' चित्रपटावर संपूर्ण बच्चन कुटुंबाचा होता आक्षेप! जया यांनी थेट निर्मात्यांना कॉल केला अन्...

Amitabh Bachchan-Akshay Kumar : बच्चन कुटुंबानं का घेतला होता अक्षयच्या 'या' चित्रपटावर आक्षेप... 

Mar 22, 2024, 05:31 PM IST

ऑपरेशनची 'ती' बातमी खोटी! अमिताभ ठणठणीत; शुक्रवारी रात्री स्टेडियममध्ये मॅच पाहताना झाले स्पॉट

Amitabh Bachchan Health Fake News : 15 मार्च रोजी अमिताभ बच्चन यांच्या तब्बेतीबाबत मोठी बातमी समोर आली होती. आज ती बातमी खोटी ठरली आहे. बिग बी अगदी एकदम फिट पाहायला मिळाले. 

Mar 16, 2024, 10:36 AM IST

अमिताभ बच्चन यांना हृदयविकाराचा धक्का? कोकीलाबेन रुग्णालयात झाली अँजिओप्लास्टी!

Amitabh Bachchan Angioplasty Surgery : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या तब्बेतीबाबत मोठी बातमी. मिळालेल्या माहितीनुसार, एँजियोप्लास्टी सर्जरी झाल्याने चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. 

Mar 15, 2024, 01:09 PM IST