amitabh bachchan

बॉलीवूडच्या 'या' कलाकारांना खऱ्या आयुष्यात करावा लागला हेअर ट्रान्सप्लान्टचा सामना? फोटो होतायत व्हायरल

हृतिक रोशनचा असा व्हिडिओ शेअर केला जो पाहून सगळेच हैराण झाले.

Oct 16, 2022, 08:21 PM IST

Amitabh Bachchan यांचा परफेक्ट डाएट? तुम्ही ही फॉलो करुन राहू शकता एकदम फीट

Amitabh Bachchan Diet Plan: अमिताभ बच्चन यांचा आहार कसा असतो? ते दिवसभरात स्वत:ला कसे फीट ठेवतात. जाणून घ्या त्यांचा डाएट प्लान

Oct 13, 2022, 08:55 PM IST

'या अभिनेत्यासारखा बनून दाखव...' रणवीरच्या आज्जीनं व्यक्त केली इच्छा

बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासारखं बनणं हे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असतं.

Oct 13, 2022, 05:52 PM IST

'माझ्याशी लग्न करा कारण मी तुमच्यावर प्रेम करते' प्रसिद्ध अभिनेत्रीने बीग बींना केलं प्रपोज

अमिताभ बच्चन आज त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करत आहेत 

Oct 12, 2022, 12:06 AM IST

Amitabh Bachchan यांच्या वाढदिवसाला अभिषेकनं रडवलं; Video पाहून तुम्हीही वडिलांना घट्ट मिठी माराल

Amitabh Bachchan Birthday :वडील- मुलाचं हे सुरेख नातं डोळ्यात पाणी आणतंय... अभिषेकनं काय केलंय पाहाच

Oct 11, 2022, 11:51 AM IST

Amitabh Bachchan Birthay : ... का तुटलं गांधी कुटुंबाशी असणारं बिग बींचं नातं?

Amitabh Bachchan@80: इंदिरा गांधींच्या तिसर्‍या मुलाचं गांधी घराण्यापासूनचे अंतर इतकं वाढलं की आता दोन्ही घराण्यातील लोक (गांधी आणि बच्चन कुटुंब) त्याची चर्चाही करत नाहीत?

Oct 11, 2022, 09:35 AM IST

Big B 80th Birthday : Amitabh Bachchan यांच्याकडून चाहत्यांना अविस्मरणीय Gift, Video Viral

वाढदिवस अमिताभ बच्चन यांचा पण Gift मात्र चाहत्यांना; खास दिवशी बिग बींनी दिला आयुष्यभराचा आनंद.... Video Viral

 

Oct 11, 2022, 08:02 AM IST

Amitabh Bachchan Fitness : वयाच्या 80 व्या वर्षीही बिग बींचा फिटनेस पंचविशीतल्यांना लाजवणारा

Amitabh Bachchan : काय आहे या महानायकाच्या निरोगी आयुष्याचं गुपित? ज्यामुळं पंचविशीतल्या (Fitness at the age of 25) तरुणांनाही त्यांचा हा गुण लाजवतोय 

Oct 11, 2022, 07:21 AM IST

Amitabh Bachchan वाढदिवसाच्या निमित्ताने समोर आणणार स्वत:बाबतचं सर्वात मोठं गुपित

अमिताभ बच्चन लवकरच हा खुलासा करणार आहे. 

Oct 10, 2022, 02:12 PM IST

महागड्या तिकीटांना 'गुड बाय'! आता इतक्या स्वस्तात पाहता येणार 'हा' सिनेमा

बीग बी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त इतक्या स्वस्तात पाहता येणार सिनेमा, तिकिटाची किंमत माहितीय का?

Oct 9, 2022, 07:03 PM IST

ती जाम खोटारडी आहे; श्वेता आणि जया बच्चन यांनी कोणावर केला हा आरोप

श्वेता आणि जया बच्चन यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.  

Oct 9, 2022, 03:54 PM IST

'अमिताभ बच्चन यांना पाहून मी सर्वकाही...', Big B विषयीचं रेखा यांचं ते वक्तव्य चर्चेत

रुपेरी पडद्यावर अमिताभ आणि रेखा ही जोडी चित्रपटप्रेमींना चांगलीच भावली होती. ही जोडी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन खूप चर्चेत असायची. या जोडीबाबत आजही अनेक किस्से चर्चेत आहेत. काही मुलाखतींमध्ये रेखानं आपल्या अनोख्या नात्याबाबत खुलासे देखील केले आहेत. 

Oct 9, 2022, 02:44 PM IST

ना रेखा, ना जया, 'ही' मराठमोळी मुलगी होती Amitabh Bachchan यांचं पहिले प्रेम

अनेकांना हेच वाटतं की अमिताभ यांच्या आयुष्यात रेखा (Rekha) हे त्यांचं पहिले प्रेम (first love) होते. पण थांबा या पण एक ट्वीस्ट (Twist) आहे.

Oct 9, 2022, 12:54 PM IST