बिग बी यांनी पुष्कर श्रोत्रीच्या सिनेमाचं केलं कौतुक
महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एका मराठी सिनेमाचं कौतुक केलं आहे. हा सिनेमा नव्याने दिग्दर्शित होऊ घातलेल्या अभिनेता पुष्कर श्रोत्रीचा आहे. "उबुंटु" असं या सिनेमाचं नाव असून १५ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
Sep 6, 2017, 12:33 PM ISTकौन बनेगा करोडपतीमध्ये जाण्यासाठी या महिलेने केले ५०० हून अधिक एसएमएस
बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन आणि कौन बनेगा करोडपती (KBC)या समीकरणाने टेलिव्हिजनवर खूप लोकप्रियता मिळवली.
Sep 6, 2017, 08:49 AM ISTशबाना आझमी अमिताभला म्हणाल्या, 'डोकं खाजवा आणि गप्पा झोडा'!
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचं एक साधं ट्विट सध्या चर्चेत आहे... त्याचं कारण म्हणजे अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यावर केलेली कमेंट...
Sep 2, 2017, 08:20 PM ISTनागराजच्या सिनेमात बिग-बी साकारणार रिअल लाईफ कॅरेक्टर
अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणा-या नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. या सिनेमाचं कथानक काय असणार? अमिताभ यांची भूमिका काय असणार? असे अनेक प्रश्न नागराज प्रेक्षकांना पडले आहेत.
Aug 31, 2017, 10:34 AM IST'कौन बनेगा करोडपती' च्या नव्या सीझनमध्ये होणार हे ५ बदल!
‘कौन बनेगा करोडपती’चा ९ वा सीझन घेऊन बीग बी लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. खेळ जुनाच असला तरीही त्यामॅधील इंटरेस्ट वाढवण्यासाठी काही नवे बदल करण्यात येणार आहेत.
Aug 25, 2017, 02:41 PM IST...आणि म्हणून कपिलची अमिताभसोबत असलेली शूटिंग रद्द झाली !
Aug 18, 2017, 04:09 PM ISTवोग ब्युटी अॅवॉर्ड २०१७ चे फोटो
Aug 16, 2017, 07:40 PM ISTसोनी टीव्ही वरील ही मालिका बंद होवून सुरु होणार अमिताभचा नवा शो !
महानायक अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' हा रियालिटी शो सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणार असल्याने सोनी ने 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' ही लोकप्रिय मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 16, 2017, 05:04 PM IST"गॉडफादर"ला डिरेक्ट करण्याचा आनंद नागराजने केला व्यक्त
मराठी सिनेसृष्टीचं २०१६ हे वर्ष गाजवणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. कोणतेही कसलेले कलाकार नसताना 'सैराट' या सिनेमाने विक्रम रचले.
Aug 10, 2017, 05:43 PM ISTभडकलेल्या बिग बींची कुमार विश्वासना कायदेशीर नोटीस
बिग बी अमिताभ बच्चन यांनी कवी आणि आपचे नेते कुमार विश्वास यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
Jul 13, 2017, 06:13 PM ISTसाई संस्थानाला हवाय ब्रँड अॅम्बेसेडर
शिर्डीच्या साईबाबबा संस्थानानं ब्रँड अॅम्बेसेडर नेमण्याची तयारी सुरु केलीय.
Jul 6, 2017, 05:37 PM IST'जीएसटी' ब्रॅन्ड अॅम्बेसेडर बीग बींवर टीका
'जीएसटी' ब्रॅन्ड अॅम्बेसेडर बीग बींवर टीका
Jun 22, 2017, 02:26 PM ISTसौ. सीएम अमृता फडणवीस यांचा बिग बींसोबत पहिला व्हिडीओ अल्बम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ अमृता फडणवीस यांच्या कलागुणांना वाव मिळताना दिसत आहे.
Jun 1, 2017, 10:12 AM ISTअमिताभ नाही तर ही अभिनेत्री असणार कोन बनेगा करोडपतीची होस्ट
कौन बनेगा करोडपतीचं होस्ट आता कोण करणार...
May 19, 2017, 08:32 AM IST