VIDEO : बीग बींच्या नातीचा 'प्रायव्हेट शो' सोशल मीडियावर व्हायरल
स्टारकिडस् म्हटलं की प्रसिद्धी आपसूकच येते... बॉलिवूड सेलिब्रिटी जितके चर्चेत असतात त्यांची मुलंही तितकाच भाव खाऊन जातात.
May 10, 2017, 08:28 PM ISTव्हिडिओ : 'सरकार ३'मध्ये बीग बींच्या आवाजात गणेश आरती
बीग बी अमिताभ बच्चन राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'सरकार ३'मधून सुभाष नागरेच्या भूमिकेत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झालेत.
May 4, 2017, 08:35 AM ISTराजमौलींच्या महाभारतात हृतिक रोशन कृष्ण?
राजमौलींचा बाहुबली-2 सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बाहुबली-2नं बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडित काढले आहेत.
Apr 30, 2017, 04:49 PM ISTजेव्हा अमिताभ यांना कळाली विनोद खन्ना यांच्या निधनाची बातमी आणि...
बॉलिवूड अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडवक शोककळा पसरली.
Apr 27, 2017, 09:06 PM ISTसरकार-3चा दुसरा ट्रेलर रिलीज
सरकार-3 चा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक रामगोपाल वर्मानं ट्विटरवरून हा ट्रेलर शेअर केला आहे.
Apr 27, 2017, 06:09 PM ISTविनोद खन्नांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर मुलाखतीतून अर्ध्यातून उठून गेले बिग बी
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच सुरू असलेल्या मुलाखतीतून अमिताभ बच्चन उठून गेले. या दुःखाच्या समयी विनोद खन्ना यांच्या कुटुंबासोबत असावे म्हणून बिग बी यांनी तडकाफडकी मुलाखत सोडण्याचा निर्णय घेतला.
Apr 27, 2017, 03:49 PM ISTलेडीज स्पेशल : बीग बी अमिताभ बनणार घालणार साद?
बीग बी अमिताभ बनणार घालणार साद?
Mar 23, 2017, 05:43 PM ISTबाप-मुलाच्या भूमिकेत अमिताभ-आमिर!
एका ठगाच्या स्वीकारनाम्यावरून लिहिलेल्या कादंबरी 'कंफेशन ऑफ ए ठग'वर बेतलेल्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे.
Mar 16, 2017, 05:38 PM ISTबधाई हो टायगर हुआ है!
महाराष्ट्रातील वाघांची संख्या वाढल्यामुळे महानायक अमिताभ बच्चन भलतेच खुष झाले आहेत.
Mar 15, 2017, 09:41 PM ISTअमिताभ यांचा मराठी भाषेला मानाचा मुजरा
एकीकडे मराठीचा कैवार घेणा-यांना आजच्या मराठी भाषा दिनासाठी वेळ नसला तरी महानायक अमिताभ बच्चन यांनी मात्र ट्विट करून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्यायत.
Feb 27, 2017, 03:15 PM ISTशिवजयंतीनिमित्त बिग बींची महाराजांसाठी मराठीतून कविता
राज्यामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही शिवजयंतीसाठी ट्विट केलं आहे.
Feb 19, 2017, 09:20 PM IST... आणि म्हणून लगेच जिओने दिली बीग बींना ऑफर
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी वोडाफोन सिममध्ये काही तरी समस्या असल्याचं ट्विटरवर ट्विट केलं. त्यानंतर काही वेळातच त्यांची समस्या दूर झाली. पण त्यांनी ही गोष्ट ट्विट करताच रिलायंस जिओने बिगबींना सिम देण्याची ऑफर दिली.
Feb 1, 2017, 10:16 AM IST'अमिताभ-जया बच्चन एकत्र राहत नाहीत'
बच्चन कुटुंबिय आणि अमर सिंग यांच्यामध्ये एकेकाळी असलेल्या मैत्रीनं अत्यंत खालची आणि वैयक्तिक पातळी गाठली आहे.
Jan 24, 2017, 04:59 PM IST'केबीसी'मध्ये हा अभिनेता घेणार बीग बींची जागा?
आपल्या शुद्ध हिंदी आणि स्टाईलनं बीग बी अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंत अनेकदा होस्ट केलेला 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी लवकरच येतोय... पण यंदा मात्र या कार्यक्रमात बीग बी नाही तर दुसरंच कुणीतरी प्रेक्षकांना आपलंसं करायला येणार, अशी चर्चा रंगतेय.
Jan 21, 2017, 09:41 PM ISTधक्कादायक! अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूची बातमी व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून व्हॉटसअप आणि सोशल वेबसाईटवर बीग बी अमिताभ बच्चन यांच्याविषयीची एक बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरताना दिसतेय... या बातमीनं अनेकांना हादराच दिला.
Jan 21, 2017, 12:07 AM IST