amjad khan

याचा बदला घेणारच...; जेव्हा अमिताभ बच्चन यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीला दिली होती धमकी

Bollywood Gossip: बॉलिवूडमधील शत्रूता काही कमी नाही. अनेक कलाकरांच्या एकमेकांसोबत वाद होत असतात. मात्र, अमिताभ बच्चन यांचा एक चर्चा चांगलाच चर्चेत आला आहे. 

Jun 14, 2024, 03:04 PM IST

राजेश खन्ना यांना अमिताभ बच्चनांची घ्यायची होती जागा! जिद्दी दिग्दर्शकाने नाकारलं, विनोद खन्ना यांनी तोडला 'अभिमान'

1977 Superhit film Parvarish : राजेश खन्ना यांना एका चित्रपटात अमिताभ बच्चन यांची जागा घ्यायची होती. मात्र जिद्दी दिग्दर्शकाने शर्त नाकारली आणि विनोद खन्नांची वर्णी लागली. काय आहे हा किस्सा जाणून घेऊयात. 

Sep 9, 2023, 09:15 AM IST

Bollywood: संपूर्ण चित्रपटात 'या' कलाकारांनी घातले एकच कपडे, सिनेमाची बॉक्स ऑफिसवर मात्र छप्परफाड कमाई

Bollywood Actors With Same Dress in Film: बॉलिवूड चित्रपटांना आपण खूप जवळून आणि निरखून पाहिले असेलच. परंतु तुम्ही एक निरिक्षण केलंय का की तुमच्या आवडत्या कलाकारांनी (Bollywood Actors with Same Dress) चक्क एका चित्रपटात संपुर्ण वेळ एकच कपडे परिधान केले होते. त्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा होती. पाहुया हे चित्रपट कोणते आणि हे कलाकारही कोणते? 

May 16, 2023, 09:26 PM IST

'शोले' फेम 'गब्बर सिंह'च्या लेकीच्या बोल्डनेस पुढे प्रसिद्ध अभिनेत्रीही फिक्या

'शोले' फेम 'गब्बर सिंह'च्या लेकीचे हॉट फोटो व्हायरल, प्रसिद्ध अभिनेत्रीही तिच्या बोल्डनेस पुढे फिक्या 

 

Jul 24, 2022, 11:59 AM IST

Amjad khan : चारशे रूपयांसाठी 'गब्बर' फेम अमजद खान झाला होता हतबलं

शादाब खानचा ज्या दिवशी जन्म झाला, त्याच दिवशी अमजद खान यांनी शोले चित्रपट साईन केला होता.

May 9, 2022, 04:18 PM IST

अमिताभ बच्चन यांच्या एका गोष्टींमुळे प्रसिद्ध अभिनेत्याचा जीव वाचला...

 त्यावेळी ते देखील घाबरले असतील कारण काय होणार हे कोणालाच माहीत नव्हते.

Mar 13, 2022, 01:10 PM IST

अमजद खान यांच्यासाठी अमिताभ बच्चन बनले होते देवदूत, नक्की काय घडलं होतं पाहा

अमजद खान 52 वर्षांचे असताना त्यांनी जगाला निरोप दिला. 

Jul 27, 2021, 11:07 PM IST

गब्बर पेक्षा जास्त हसाल ...पृथ्वी थिएटरमध्ये अमजद खान यांनी सेटवर २ म्हशी बांधल्या.?

अभिनेते अमजद खानविषयीच्या न ऐकलेल्या गोष्टी. 

May 20, 2021, 08:41 PM IST

अमजद खान यांचा आवाज 'गब्बर'ला शोभणारा नव्हता - बीग बी

अमजद खान यांचा आवाज 'गब्बर'ला शोभणारा नव्हता - बीग बी

Aug 14, 2015, 05:04 PM IST