amravati violence

Amravati Ease In Section 144 Imposed On Mob Incident PT3M13S

VIDEO । हिंसाचारानंतर अमरावती हळहळू पूर्वपदावर

Amravati Ease In Section 144 Imposed On Mob Incident

Nov 20, 2021, 09:30 AM IST

अमरावतीत आजपासून संचारबंदी शिथिल, ही सेवा पुन्हा सुरु

Amravati Violence News :  अमरावती (Amravati) शहरात हिंसाचारानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.  

Nov 20, 2021, 08:58 AM IST

नवाब मलिक यांच्या आरोपांना अनिल बोंडे यांचं जोरदार उत्तर, म्हणाले मी मलिकांसारखा...

अनिल बोंडे यांनी दंगलीचं समर्थन केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे

Nov 18, 2021, 04:06 PM IST

धक्कादायक! राज्यातल्या दंगली पूर्वनियोजित कारस्थान

महाराष्ट्र पोलिसांनी दंगलीचा अहवाल गृह मंत्रालयाला सादर केला आहे 

 

Nov 17, 2021, 08:28 PM IST

Amravati violence : अमरावती हिंसाचार प्रकरणी आणखी एका भाजप नेत्याला अटक

Amravati violence case : बंद दरम्यान हिंसाचार झाल्यानंतर तणावपूर्ण शांतता आहे. 19 नोव्हेंबरपर्यंत शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे.  

Nov 17, 2021, 12:50 PM IST

'राज्यात कायद्याचं नाही तर काय ते द्याचं राज्य' देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका

राज्यातील सर्वात भ्रष्ट सरकार असून प्रत्येक विभागात एक वाझे

Nov 16, 2021, 06:31 PM IST

अर्जुन खोतकर कुणाला म्हणाले, 'या फुटाण्या-शेंगदाण्याला काही काम राहिलेलं नाही'

भाजप नेते नितेश राणे यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर दंगली भडकवल्याचा गंभीर आरोप केला आहे

Nov 16, 2021, 04:37 PM IST

अमरावती हिंसाचाराला महाविकास आघाडी सरकार जबाबदार - भाजप

BJP bandh turns violent: त्रिपुरामधील घटनेचे लोण महाराष्ट्रात पसल्याचे दिसून येत आहे.  मात्र, भाजपने महाविका आघाडी सरकारला जबाबदार धरले आहे. (Maha Vikas Alliance government responsible for Amravati violence - BJP)

Nov 13, 2021, 02:51 PM IST

अमरावतीत बंदला का लागले हिंसक वळण, हे आहे कारण?

BJP bandh turns violent: त्रिपुरामधील घटनेच्‍या निषेधार्थ अमरावती जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात आला होता. यावेळी काही दुकानांची तोडफोड, दगडफेक करण्‍यात आली.

Nov 13, 2021, 02:30 PM IST

BJP bandh Violence : अमरावतीत जमाव बंदीचे आदेश जारी

Amravati BJP bandh Violence : त्रिपुरातील घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपकडून बंद पुकारण्यात आला होता. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले आहे.

Nov 13, 2021, 01:27 PM IST

भाजप बंदला हिंसक वळण : समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई - गृहमंत्री

Amravati Violence : भाजपकडून पुकारण्यात आलेल्या बंदला अमरावतीत हिंसक वळण लागले. (Amravati Band Violence)  

Nov 13, 2021, 01:02 PM IST

त्रिपुरा घटना : अमरावतीत भाजप बंदला हिंसक वळण, आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड

 Tripura violence : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  

Nov 13, 2021, 11:01 AM IST