ananya pandey

अनन्या पांडेच्या फोटोवर चाहते फिदा; खास अंदाज करतोय चाहत्यांना घायाळ

फोटोमध्ये अनन्या पांडे (Ananya Panday) चा खास अंदाज लोकांना खूप आवडतोय. अनन्या पांडेचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांची. नुकतेच अनन्याने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Dec 17, 2023, 08:58 PM IST

कोणाला मॅसेज करायला आवडेल? विराट कोहली की केएल राहुल? अनन्या पांडे म्हणते...

Ananya Pandey On Rohit Sharma : तुला कोणत्या क्रिकेटरला मेसेज करायला आवडेल? असा सवाल अनन्या पांडेला विचारला गेला. त्यावर तिने सरळ उत्तर दिलं.

Dec 3, 2023, 06:57 PM IST

शाहरूखनंतर आता अनन्याचा हातात साप पकडलेला फोटो व्हायरल, चाहते म्हणाले...

Ananya Pandey With Animals: अनन्या पांडेची सध्या चर्चा आहे. नुकतीच ती ड्रीम गर्ल 2 या चित्रपटातून दिसली होती. त्यामुळे तिची विशेष चर्चा होती. आताही तिच्या एका पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Nov 19, 2023, 09:16 PM IST

13 वर्षांनी मोठा असलेल्या आदित्यला डेट करते अनन्या! सारा अली खानकडूनच झाला खुलासा?

Ananya Panday confirms her relationship with Aditya Roy Kapoor :  अनन्या पांडे आणि सारा अली खाननं यावेळी कॉफी विथ करणच्या नव्या सीझनमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं हा खुलासा केला आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्यात पाडले आहे. 

Nov 4, 2023, 03:59 PM IST

Fact Check : शाहरुख खानच्या लेकाचा अभिनेत्री अनन्या पांडेसोबत लिपलॉक?

अभिनेत्री अनन्या पांडे आज तिचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र आज अभिनेत्रीचा असा एक फोटो व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालादेखील धक्का बसू शकतो. 

Oct 30, 2023, 10:15 AM IST

सुयश शरद यांची लेक आहे अनन्या; पहिल्यांदाच वडिलांचं नाव समोर

Entertainment News : नव्या जोमाच्या अभिनेत्रींमध्येही अनन्याचं नाव घेतलं जातं. त्यातही सेलिब्रिटींच्या कुटुंबाची लेक असल्यामुळंही तिच्याभोवती प्रसिद्धीचं वलय कायमच पाहायला मिळालं आहे. 

 

Sep 26, 2023, 10:57 AM IST

अभिनेत्री अनन्या पांडेचा पिंक बिकनी लूक, सोशल मीडियावर Bold फोटो व्हायरल

Ananya panday bold photos: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या आपल्या कुटुंबाबरोबर स्पेनमधल्या ibiza आयलँडवर सुट्टी एन्जॉय करतेय. या ठिकाणाचे आपले फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तीने आपल्य इन्स्टाग्राम अकाऊंटवर आतापर्यंत सर्वात बोल्ड फोटो (Bold Photo) शेअर केले आहेत. 

Aug 3, 2023, 08:41 PM IST

Dream Girl 2 चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलं इतक्या कोटींचे मानधन

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'ड्रिम गर्ल 2' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर आता हा चित्रपट किती कमाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. चला तर त्या आधी जाणून घेऊया चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं. 

Aug 3, 2023, 07:07 PM IST

मस्त धुंदीत मी... अनन्या पांडेच्या स्पेन व्हेकेशनचे फोटो पाहिलेत का?

Ananya Pandey Spain Vacation: अनन्या पांडे ही सिद्धार्थ रॉय कपूरसोबत स्पेनला गेली होती. त्याचसोबत तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यातून आता तिनं आपल्या ऑफिशियल इन्टाग्राम पेजवरून आपले फोटो शेअर केले आहेत.

Jul 23, 2023, 08:42 PM IST

लव्ह बर्ड्स दिसले पुन्हा एकत्र; चेहरा लपवतं अनन्या दिसली अन् आदित्य मात्र...

Ananya Pandey and Aditya Roy Kapoor: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांची. सध्या ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. स्पेनवरून परतल्यावर ते दोघं पुन्हा एकदा स्पॉट झाले आहेत यावेळी अनन्या मात्र आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होती. 

Jul 23, 2023, 07:53 PM IST

परदेशातून परतले अनन्या पांडे- आदित्य रॉय कपूर; आता देणार का प्रेमाची कबुली?

Ananya Pandey and Aditya Roy Kapoor Airport:  सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांची. नुकतेच ते एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. त्यामुळे त्यांचे फोटो झपाट्यानं व्हायरल होयला जास्त वेळ लागलेला नाही. 

Jul 20, 2023, 05:10 PM IST

वाघाची शिकार एका हरणीनं केली; अनन्या-सिद्धार्थच्या फोटोवरून सोशल मीडियावर चर्चा

Ananya Pandey and Aditya Roy Kapur: फ्रान्समध्ये एकमेकांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. 

Jul 19, 2023, 10:33 PM IST

चंकी पांडेच्या लेकीचे प्रताप; स्पेनच्या भर रस्त्यात 'या' अभिनेत्यासोबत झाली इतकी रोमॅण्टिक की...

Ananya Pandey Aditya Roy Kapoor Spain Pics Viral: बॉलिवूडमधून एक सनसनाटी खबर येते आहे. बॉलिवूडच्या दोन लोकप्रिय सेलिब्रेटींचे अत्यंत खाजगी फोटो व्हायरल झाले आहेत. स्पेनच्या भर रस्त्यावरील त्यांचे रोमॅण्टिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jul 12, 2023, 04:24 PM IST

'या' अभिनेत्रींना आहे लाल लिपस्टिकचा मोह! ओठांचं सौंदर्य पाहून प्रेमातच पडाल

Bollywood Actresses Red Lipstick: लाल लिपस्टिक ही प्रत्येकावरच खुलून दिसते. लाल लिपस्टिक परिधान केलेल्या अभिनेत्री या अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस दिसतात. तेव्हा चला तर मग पाहुया की अशाच काही ग्लॅमरस अभिनेत्रींबद्दल. 

Jul 7, 2023, 09:06 PM IST

'बादली' घेऊन पोहोचली अनन्या, ट्रोलर्स म्हणाले "दाल फ्राय नाही आणली का?"

Ananya Pandey Trolled: नुकतंच अभिनेत्री अनन्या पांडेने एका कार्यक्रमात हजेरी लावली. पिंक लूकमध्ये पोहोचलेल्या अनन्या पांडेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण यावेळी अनन्याच्या स्टायलिश लूक आणि सौंदर्यासह तिच्या पर्सनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

 

May 8, 2023, 08:04 PM IST