शिक्षिकेच्या छेडछाडीबद्दल मंत्र्याचा मुलगा अटकेत
एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आंधप्रदेशचे समाजकल्याण मंत्री रावेला किशोर बाबू यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.
Mar 6, 2016, 08:35 PM ISTमंत्र्याच्या मुलाने केलं महिलेसोबत गैरवर्तन
बंजारा हिल्स येथील रस्ता क्रमांक १३ वर चालत जात असतांना कारमधील दोघांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. यामध्ये एका मंत्र्याच्या मुलाचा देखील समावेश असल्याचं समोर आलं आहे.
Mar 5, 2016, 07:03 PM ISTआंध्र प्रदेशात दोन नगरसेवकांत मारहाण
Mar 1, 2016, 10:03 AM ISTदोन नगरसेवकांमध्ये हाणामारी, चक्क शर्ट फाडला
आंध्र प्रदेशात तेलगु देसमच्या दोन नगरसेवकांमध्ये चांगलीच हाणामारी झाली.
Mar 1, 2016, 09:07 AM ISTपर्यटन क्षेत्रात खूप वाव आहे - सुभाषचंद्र
पर्यटन क्षेत्रात खूप वाव आहे - सुभाषचंद्र
Jan 12, 2016, 09:54 PM ISTनववीतील मुलगी शाळेच्या शौचालयात झाली बाळांत
नववीच्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने शाळेच्या शौचालयात मुलीला जन्म देण्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही घटना तेलंगाणाच्या एका दुर्गम गावात नाही तर इन्फॉरमेशन टेक्नॉलिजीचे केंद्र म्हटले जाणाऱ्या माधापूर येथे घडली.
Dec 1, 2015, 11:43 AM ISTआंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावती, पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमीपूजन
आंध्रप्रदेशची नवी राजधानी अमरावतीचे भूमीपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
Oct 22, 2015, 01:32 PM ISTकाँग्रेस कार्यकर्त्यांची निर्दयता, जिवंत कबुतराला रॉकेटमध्ये बंद करून उडवलं
काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंध्र प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष रघुवीर रेड्डी यांच्या स्वागतासाठी उडवलेल्या रॉकेटमध्ये चक्क जिवंत कबुतराला कागदात बंद करून उडवलं. हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय.
Oct 5, 2015, 09:47 AM ISTकबुतराला कागदी रॉकेटमध्ये भरुन आकाशात उडवलं, निर्दयी कृत्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2015, 09:35 AM IST'इंजेक्शन सायको'चा चेहरा उघड, महिलांना करायचा टार्गेट
आंध्र प्रदेशच्या पश्चिमी गोदावरी जिल्ह्यात सध्या एका 'इंजेक्शन सायको'ची दहशत पसरली आहे. ज्यानं एका आठवड्यात ११ महिलांना आपली शिकार बनवलंय. सोमवारी हैदराबाद पोलिसांनी पीडित महिलेच्या चौकशीच्या आधारावर आरोपीचं स्केच तयार केलंय.
Sep 1, 2015, 08:57 AM ISTमृत महिलेवर तीन दिवस उपचार, हॉस्पिटलचं गौडबंगाल उघड
अक्षय कुमारच्या 'गब्बर' चित्रपटात ज्याप्रमाणे एका मृत व्यक्तीवर उपचार करून त्याला लाखो रुपयांचं बिल दिलं जातं. तसा काहीसा प्रकार आंध्र प्रदेशातली कुरनूल येथील ओमिनी हॉस्पिटलमध्ये घडली आहे. एका मृत महिलेवर तीन दिवस उपचार केले आणि सुमारे १ लाख १० हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी विजया मोहन यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
Aug 31, 2015, 03:30 PM IST'गोदावरी पुष्करम' उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी, २७ ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2015, 11:54 AM ISTदेशभरात उष्णतेची लाट कायम, आतापर्यंत १४१२ जणांचा मृत्यू
देशभरात उष्णतेची लाट आहे. आत्तापर्यंत चौदाशे बारा लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पुढील दोन दिवस तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
May 28, 2015, 10:25 AM ISTदेशभरात उष्णतेनं लाही लाही, आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू
देशात उष्णतेचा कहर वाढतच चाललाय. आतापर्यंत देशभरात जवळपास ११०० जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ८५२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तेलंगणात २६६ नागरीकांचा मृत्यू झाला.
May 27, 2015, 11:09 AM ISTदेशात कडाक्याच्या उन्हानं घेतला आतापर्यंत सहाशे जणांचा बळी
देशभरातल्या उष्णतेच्या तीव्र लाटेनं आतापर्यंत घेतलेल्या बळींचा आकडा सहाशेवर पोहोचला आहे. उष्माघाताचा सर्वाधिक फटका दक्षिणेच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांना बसलाय.
May 26, 2015, 10:43 AM IST