106 वर्षांची आजी यू-ट्यूबवर प्रचंड लोकप्रिय
ही फक्त नावाला आजी आहे. तिचं काम एखाद्या तरुणीला लाजवेल असंच आहे. 106 वर्षांची जंगलात राहणारी ही आजी युट्यूब स्टार आहे.
May 17, 2017, 03:59 PM ISTसिंधूचा सरकारी अधिकारी पदावर नियुक्तीचा मार्ग मोकळा
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, हिचा आंध्र प्रदेश सरकारमध्ये अ वर्ग पदावर नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
May 16, 2017, 11:06 PM ISTमराठमोळे पाळेकर देशाला दाखवतायत 'झिरो बजेट शेती'चा मार्ग!
आयटीमध्ये देशात प्रगतीपथावर असलेल्या आंध्रप्रदेशने झिरो बजेटमध्ये राज्यातली शेती करण्याचं उद्दीष्ट ठेवलंय. रासायनिक शेती, कर्जाचा विळखा आणि नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या आंध्रप्रदेशातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राचे सुपूत्र पद्मश्री सुभाष पाळेकर मार्ग दाखवणार आहेत.
Apr 27, 2017, 11:36 AM ISTमुख्यमंत्र्यांनी केले तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान केलेत. या दागिन्यांची किंमत 5 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येथ आहे.
Feb 22, 2017, 12:45 PM ISTकृष्णेचा पाणीवाद : सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली तेलंगणाची याचिका
सर्वोच्च न्यायालायाने तेलंगनाची याचिका फेटाळत कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत महाराष्ट्राच्या वाटयाला येणारे ६६६ टीएमसी पाणी कायम राहील, असा महत्वाचा निर्णय दिलाय.
Jan 10, 2017, 10:55 AM ISTतामिळनाडू - आंध्रकिनारी 'वरदाह' धडकलं
तामिळनाडू - आंध्रकिनारी 'वरदाह' धडकलं
Dec 12, 2016, 10:44 PM ISTदत्तक घेतलेल्या गावाला सचिन तेंडुलकरची भेट
भारत रत्न सचिन तेंडुलकरने आंध्र प्रदेशातील कंद्रिका गावाला भेट देऊन पाहाणी केली. खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत सचिनने कंद्रिका गाव दत्तक घेतले आहे.
Nov 16, 2016, 09:12 PM ISTधोनीच्या अद्भूत रन ऑउट झाला रिपीट, किपरने न पाहाता केले रन आउट, पाहा व्हिडिओ....
खेळाच्या मैदानावर एकापेक्षा एक विक्रम बनतात आणि लगेच तुटतातही... नुकतेच भारत-न्यूझीलंड दरम्यान खेळण्यात आलेल्या वन डे सिरीजमधील एका सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एक अद्भूत, अद्वितीय रन आऊट केला.
Nov 1, 2016, 08:10 PM ISTजोरदार पावसामुळे आंध्र प्रदेशमध्ये ठिकठिकाणी पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2016, 04:37 PM ISTपी. व्ही सिंधू मुख्यमंत्र्यांसोबत खेळली बॅडमिंटन
रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही सिंधू मंगळवारी विजयवाडा येथे पोहोचली. आंध्र प्रदेश सरकारकडून तिचं भव्य स्वागत केलं गेलं. या दरम्यान तिचे कोच पुलेला गोपीचंद देखील उपस्थित होते.
Aug 24, 2016, 11:03 AM ISTमाकडाने चोरले १० हजार रुपये
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
रौनूचा तडाखा ओडिशा आणि आंध्र प्रदेशला
रौनूचा तडाखा ओडिशा आणि आंध्र प्रदेशला
May 20, 2016, 05:43 PM ISTआयएएस अधिकाऱ्याकडे तब्बल ८०० कोटींची संपत्ती
आंध्रप्रदेशमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ८०० कोटींची अनधिकृत संपत्ती जप्त करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई करत विविध ठिकाणांहून ही संपत्ती जप्त करण्यात आलीये.
Apr 30, 2016, 03:58 PM ISTअंधत्वामुळे आयआयटीने नाकारला प्रवेश, आज ५० कोटींच्या कंपनीचा मालक
मुंबई : श्रीकांत बोला हा तरुण आज ५० कोटीच्या 'बोल्लांट इंडस्ट्रीज' नावाच्या कंपनीचा मालक आहे.
Apr 7, 2016, 07:29 PM IST१०० कोटींचा निधी ब्राह्मण समुदायाच्या कल्याणासाठी
तेलंगणा सरकारने या वर्षी ब्राह्मण समुदायासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. ब्राह्मण समुदायाच्या कल्याणकारी योजनांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Mar 13, 2016, 06:40 PM IST