animal video

शेवटी आईच ती! दुकानात अडकलं कुत्र्याचं पिल्लू, आईची नुसती तगमग; पाहा व्हिडीओ

आई कायमच आपल्या पिल्लांसाठी झटत असते. आपलं मुलं आपल्यापासून एक क्षणही दूर गेलं तरीही तिचा जीव कासावीस होतो. मग आई श्वान का असेना? पाहा कुत्र्याच्या पिल्लाचा आणि आईचा व्हायरल व्हिडीओ. 

Apr 27, 2024, 04:45 PM IST

Viral Video : भयानक! मजेत रस्त्यावरून जात असताना अचानक समोरून आला वाघ अन् मग...

Viral Video : कॉर्बेटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका रस्त्याने जात असताना एका व्यक्तीच्या समोर अचानक वाघ आला अन् मग...

Dec 8, 2023, 09:34 PM IST

अनिल कपूरच्या 'या' वागणुकीमुळे महेश बाबू अवघडला, साऊथ सुपरस्टारने स्टेजवरच जोडले हात

Mahesh Babu Left Stage : हैदराबादमध्ये 'अ‍ॅनिमल'चा रिलीजपूर्व कार्यक्रम होता. मंचावर बॉबी देओल आणि अनिल कपूर होते. त्यानंतर अनिल कपूरने साऊथ सुपरस्टार महेश बाबूला काहीतरी करून दाखविण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे अभिनेत्याला स्टेजवरच लाज वाटली. व्हिडिओ पहा आणि जाणून घ्या काय आहे प्रकरण.

Nov 28, 2023, 12:31 PM IST

Viral Video: वाढत्या उकाड्यानं 'राजकुमार' वाघाचाही पारा चढला; स्वत:च्या क्षेत्रात अनोळखी हालचाली पाहून काय केलं पाहाच

Nagpur Tiger Video : एक वाघ असतो.... एक दिवस ना त्याला राग येतो आणि मग.... या अशा ओळी लहानपणी तुम्ही गोष्टींमधून ऐकल्या असतील. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून तुम्हाला वाघाच्या रागाचा अंदाजही येईल. 

 

May 26, 2023, 07:53 AM IST

Leopard Cat Viral Video: खोडकर मांजराची अंतरंगी धमाल, मृत्यूच्या दारात बिबट्याशी मस्ती!

Leopard and Cat Viral Video: नाशिकमध्ये बिबट्या आणि मांजर (Cat) दोघंही आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करताना दिसून आले. त्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होताना दिसतोय.

Feb 15, 2023, 02:44 PM IST

VIDEO : जिवंत मगरीसोबत पंगा घेणं पडलं भारी, हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ VIRAL

Wild Animal Attack Video : सोशल मीडियावर बाइकवर मगर ठेवून त्यावर बसून एक तरुण रस्त्यावरुन जात असतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. अशातच जिवंत मंगरीसोबत खेळत एका व्यक्ती भारी पडलं आहे. 

Jan 22, 2023, 12:06 PM IST

Viral: बाईकच्या चाकात फसला माकड..बचावाचा थरारक video समोर..येईल अंगावर काटा !

व्हिडिओमध्ये दिसतंय कि हा माकड बाईकच्या एलोय व्हील (bike wheel) आणि टायरच्या मध्ये जी थोडी जागा असते तिथे नेमका अडकला. 

Nov 10, 2022, 11:07 AM IST

माकडाने लढवली 'आयडीयाची कल्पना', जंगलाचा राजाही असा फसला, पाहा Viral Video

वाघाचे (Tiger) आणि माकडाचे (Monkey) अनेक व्हिडिओ (Video) पाहायला मिळतात पण या व्हिडिओत काही विशेष आहे. 

Oct 29, 2022, 06:27 PM IST

'हा' Viral Video पाहून तुम्ही म्हणाल, काय केलं अस्वलानं  की वाघाला मोजावी लागली किंमत...

अस्वल आणि वाघाशी संबंधित एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे.

Oct 25, 2022, 05:03 PM IST

दबक्या पावलानं वाघोबा आला आणि मोरावर झडप घातली; हा Slow Motion Video थरकाप उडवतोय

Viral Video : व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत वाघ मोरावर हल्ला करण्यासाठी येतो आणि पुढे....

Oct 19, 2022, 12:44 PM IST

बापरे! पोटच्या पोराला दिलं सिंहाच्या तोंडात, Video पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर

Trending Video : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ज्यात स्वतः पालकांनी आपल्या पोटच्या लेकाला चक्क सिंहाच्या जबड्यात दिलं आहे (Lion attack on children).

Sep 26, 2022, 05:30 PM IST

मांजरीचा व्हिडिओ तुफान व्हायरल, लोकं म्हणाले गोल्ड मेडल दिलं पाहिजे

मांजरीची कमाल... असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल

Aug 11, 2022, 08:22 PM IST

OMG! तरुणानं केलेलं हे धाडस कोणीच करू शकत नाही, पाहा व्हिडीओ

हातात हात आणि तरुणाचा मगरीसोबत रोमँटिक कपल डान्स, व्हिडीओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

May 30, 2022, 05:31 PM IST

दोन सिंहीणीनं बैलाला असं घेरलं की त्याचा खेळ संपलाच, पण... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

देव तारी त्याला कोण मारी? ही म्हणत तर तुम्ही सगळ्यांनी ऐकली आहे. परंतु त्या म्हणी प्रमाणे घडताना फार कमी लोकांनी पाहिले असेल.

Dec 24, 2021, 08:05 PM IST

लिफ्टमध्ये अडकला कुत्र्याचा पट्टा, शेवटच्या क्षणी असा चमत्कार घडला, पाहा थरारक व्हिडीओ

पट्ट्याची दोरी वर जाते तेव्हा हा कुत्रा ओरडू लागतो.

Nov 3, 2021, 02:59 PM IST