apply online

Free Silai Machine Scheme: मोदी सरकार मोफत देतेय शिलाई मशीन, आजच अर्ज करा

मोदी सरकारकडून महिलांना सक्षम करण्यासाठी विशेष योजना सुरु आहे.

Jul 10, 2022, 03:41 PM IST

Bank of Maharashtra मध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी; अप्लाय करण्यासाठी वाचा

Bank of Maharashtra Recruitment 2022 : बँकेत काम करू इच्छिनाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 500 जागांसाठी भरती होणार आहे.

Feb 8, 2022, 11:06 AM IST

IBPS Notification 2021 | सरकारी बँकांमध्ये तब्बल 4 हजार पदांवर भरती; येथे करा अप्लाय

 इंस्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS)प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनी परीक्षा 2021 साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. 

Oct 20, 2021, 11:52 AM IST

नागरिकांच्या मागणीनुसार माजी महापौरांची पुनर्नियुक्ती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 6, 2017, 12:54 PM IST

म्हाडात २४४ जागांसाठी भरती, करा ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)मध्ये २४४ जागांची भरती करण्यात येणार आहे. विविध पदांसाठी अर्ज मागविलेत. पात्र उमेदवारांनी दि. ५ ते २६ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आलेय.

Aug 5, 2015, 05:56 PM IST

स्टेट बँकेत ६४२५ जागांची भरती

 भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) ग्रुपमध्ये लिपिक पदांच्या ६४२५ जागांसाठी भरती करण्यात येणार आहेत. या पदांसाठी भारतीय नागरिकाने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया २० नोव्हेंबरपासून सुरू होऊन येत्या ९ डिसेंबर पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात.

Nov 19, 2014, 07:19 PM IST

दहावीचे परीक्षेचे सोमवारपासून अर्ज ऑनलाईन

मार्च २०१५ मध्ये होणार्‍या दहावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत.  सोमवार दि. १० नोव्हेंबरपासून शाळांमधून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Nov 8, 2014, 08:02 AM IST

माझगांव डॉक लिमिटेडमध्ये मेगा भरती

माझगाव डॉकमध्ये मेगा भरती सुरू आहे. कुशल आणि अकुशल तांत्रिक वर्गाच्या १८३५ जागांसाठी ही भरती होत आहे. क्लास टू, नियंत्रक निरीक्षक, भांडारपाल, मॅकॅनिस्ट आदी पदांच्या या जागा भरण्यात येणार आहेत.

Jun 20, 2014, 09:48 AM IST