मलाईका-अरबाज खानच्या घटस्फोटाचं खरं कारण
बॉलिवूडमध्ये अनेकांच्या ब्रेकअपच्या चर्चा येणं सुरुच आहे. काही दिवसांपासून मलाईका आणि अरबाज खान यांचा देखील डिवॉर्स झाल्याच्या चर्चा आहेत. पण यंदा एक नवं कारण समोर आलं आहे.
Mar 21, 2016, 07:01 PM IST'मलायका दूर जाणे हा विचार नको' - अरबाज
'माझे मलायकावर प्रेम आहे पण मला तिला गमवायचे नाहीये. ती खुपच सुंदर आणि माझी जिवलग आहे. या जगात मी सर्वांत जास्त तिच्यावर प्रेम करतो. तिला गमवायची मला भीती वाटते,' असं अरबाज खानने म्हटलं आहे.
Mar 3, 2016, 06:24 PM ISTचूक झाली असेल तर सरळ माफी मागावी - अरबाज खान
मुंबई : अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या वैवाहिक आयुष्यात नेमकं काय चालू आहे याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाहीये.
Feb 21, 2016, 12:40 PM ISTसलमानच्या घरात घटस्फोटांचा सिलसिला?
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. अरबाज खान यांचा १८ वर्षाचा संसार तुटण्याच्या बातम्या येत असताना सोहेलबाबतची मोठी बातमी मिळालीये.
Feb 2, 2016, 01:01 PM ISTसलमानच्या घरात चाललंय तरी काय?
मुंबई : सलमान खानच्या घराला नजर लागून जणू काही घराचे वासे फिरलेत की काय अशी परिस्थिती सध्या आहे.
Jan 31, 2016, 11:17 AM IST