archana puran singh

अर्चना पूरण सिंगची दुबईत फसवणूक, हजारो रुपयांना घातला गंडा, नेमकं काय घडलं?

Archana Puran Singh Dubai Scam: बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध टीव्ही व्यक्तिमत्त्व अर्चना पूरण सिंगची दुबईमध्ये फसवणूक. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर 

Jul 14, 2025, 11:58 AM IST

सिद्धू परतले नेटफ्लिक्सवर! 'द ग्रेट इंडियन कपिल शो 3' मध्ये महागडं पुनरागमन, सुनील ग्रोव्हरलाही टाकलं मागे

'द ग्रेट इंडियन कपिल शो' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या हसण्याचं कारण बनण्यासाठी सज्ज झाला आहे. कपिल शर्मा आणि त्याची टीम 21 जूनपासून नेटफ्लिक्सवर नवीन पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये एक खास आकर्षण म्हणजे नवजोत सिंग सिद्धू यांचं बहुचर्चित पुनरागमन होणार आहे.

Jun 14, 2025, 11:03 AM IST

'मी पुरुषासारखी दिसते' बॉलिवूड अभिनेत्रीने पहिल्यांदाच मांडला बॉडी शेमिंगवर भावनिक संघर्ष; 26 इंची कंबर...

आजपर्यंत लोकांनी अर्चना पूरण सिंगला हसताना आणि इतरांना हसवताना पाहिले आहे. अनेकदा लोक तिच्या लूकची आणि हास्याची खिल्ली उडवताना दिसतात, पण यावेळी अभिनेत्रीचे दुःख समोर आले आहे. पाहूयात अर्चना सगळ्यांसमोर काय म्हणाली?

May 31, 2025, 11:03 AM IST

थोडक्यात वाचली अर्चना पूरन सिंग; शूटिंग दरम्यान घडला मोठा अपघात, नेमकं काय घडलं सांगत शेअर केला VIDEO

Archana Puran Singh : अर्चना सिंग पुरन सिंगनं नुकत्याच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये हा खुलासा केला आहे. 

Jan 29, 2025, 04:33 PM IST

शक्ती कपूर यांनी अर्चना पूरण सिंह यांना ५० हजार रुपयांची ऑफर का दिली? वर्षांनंतर उघड झाले रहस्य

Archana Puran Singh: अलीकडेच, अर्चनाने तिच्या व्लॉगमध्ये एक मोठा खुलासा केला जेव्हा अभिनेत्याने तिला 50,000 रुपये कर्ज देण्याची ऑफर दिली होती.

 

Jan 6, 2025, 11:01 AM IST

पाच वर्षांनी अखेर नवज्योत सिंग सिद्धू 'कपिल शर्मा शो' मध्ये परतणार, अर्चनाची खुर्ची धोक्यात?

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मधील अर्चना पूरण सिंग यांची खुर्ची धोक्यात? 5 वर्षांनंतर नवज्योत सिंग सिद्धू यांचं होणार पुनरागमन!

Nov 10, 2024, 05:36 PM IST

फक्त खळखळून हसण्यासाठी अभिनेत्रीला मिळतात कोट्यवधी रुपये

काय सांगता? हसण्यासाठी इतके पैसे? कोण आहे ही अभिनेत्री? 

 

Sep 26, 2024, 12:51 PM IST

'दारुच्या नशेत केलं गाण्याचं शुटिंग'; आमिर खानबद्दल हे काय बोलून गेली अर्चना पुरन सिंग?

आमिर खान आणि करिश्मा कपूरचा 'राजा हिंदुस्तानी' हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या आवडीच्या सिनेमांपैकी एक आहे. आमिर खान पुन्हा एकदा या सिनेमातील एका सीनमुळे चर्चेत आला आहे. 

Sep 20, 2024, 11:46 AM IST

वयाच्या 59 व्या वर्षी 300 कोटींसाठी 'ही' सेलिब्रिटी पती, मुलाबाळांना सोडायला तयार, म्हणाली - 'मी त्याच्यासोबत...'

बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान हिने केलेल्या वक्तव्यानंतर चाहत्यांचे भुवया उंचावल्या आहेत. फराह खान म्हणाली की, '300 कोटींसाठी ती पती, मुलाबाळांना सोडायला तयार आहे.'

May 30, 2024, 01:57 PM IST

सर्वांसमोर ऋषि कपूर यांनी रणबीरच्या कानशीलात लागावली; कारण ठरली 'ही' धार्मिक चूक

Ranbir Kapoor talked about why once Rishi Kapoor Beat him : रणबीर कपूरनं 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. 

Apr 1, 2024, 01:24 PM IST

'या' अभिनेत्यांपेक्षा यशस्वी आहे त्यांची पत्नी! महिन्यात करतात बक्कळ कमाई

आजकाल महिला या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. त्या सोबत आहेत किंवा त्यांच्या पुढे जात आहेत. त्यातही अनेक महिला अभिनेत्री आहेत ज्या करिअरच्या बाबतीत त्यांच्या पतीच्या पुढे गेल्या आहेत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे अर्चना पूरन सिंह आहे, ज्या त्यांच्या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. चला तर पाहूया बॉलिवूडमधील असे कपल्स ज्यात पत्नी या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. 

Mar 8, 2024, 06:02 PM IST

पहिलं लग्न तुटलं; 7 वर्ष लहान अभिनेत्यासोबतच लग्न चार वर्ष लपवलं, आज 'ही' अभिनेत्री हसण्यासाठी घेते लाखो रुपये

Entertainment News : एकेकाळी अमिताभ बच्चनची अभिनेत्री बनणणार होती ही चिमुकली...पण आज ही अभिनेत्री हसण्यासाठी घेते लाखो रुपये...

Sep 26, 2023, 09:41 AM IST

माफी मागण्याच्या स्टाईलनं अभिनेत्याच्या प्रेमात पडली अभिनेत्री; शेवटी गुरूजींना पैसे देऊन उरकलं लग्न!

Archana Puran Singh: बॉलिवूडमध्ये अशा अनेक लोकप्रिय लव्ह स्टोरीज गाजल्या आहेत. त्यातील एक लव्ह स्टोरी आहे ती म्हणजे अर्चना पूरण सिंग यांची. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या हटके लव्ह स्टोरीबद्दल. 

Jun 30, 2023, 03:22 PM IST

VIDEO:''उरलेलं जेवण घरी...'' भर शोमध्ये कृष्णा अभिषेक अर्चना पूरण सिंगकडे बोट दाखवून असं का म्हणाला?

Archana Puran Singh and Krishana Abhishek: कपिल शर्माच्या शोमध्ये अनेक गमती जमती या घडताना दिसतात त्यामुळे सगळीकडे एकच हशा पिकतो. सध्या या कार्यक्रमाचा एक लेटेस्ट व्हिडीओ (TKSS Latest Video) समोर आला आहे. ज्यात कृष्णा अभिषेक हा अर्चना पूरण सिंगची खेचताना दिसतो आहे. सध्या याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. 

May 28, 2023, 12:46 PM IST

''पहाटे दरावरची बेल वाजली अन्...'' वर्षा उसगांवकर यांनी सांगितला 'तो' विचित्र अनुभव

Varsha Usgoankar in The Kapil Sharma Show: अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे फॅन फॉलोइंग हे प्रचंड आहे. वर्षा यांनी नुकतीच 'द कपिल शर्मा' या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांना आपल्या आयुष्यात मजेदार किस्से शेअर केले सोबतच 'त्या' विचित्र अनुभवाबद्दलही(Weird Experience) सांगितले आहे. 

May 24, 2023, 03:07 PM IST