argentina

Tokyo Olympics | भारतीय महिला हॉकी टीमचा सेमीफायनलमध्ये पराभव, पण पदकाच्या आशा कायम

भारतीय महिला हॉकी टीमचा सेमी फायनलमध्ये (Semi-Final)  पराभव झाला आहे. 

Aug 4, 2021, 05:21 PM IST
TOKYO OLYMPICS INDIAN WOMAN HOCKEY MATCH WITH ARGENTINA PT52S

महिला हॉकी संघाच्या कामगिरीकडे लक्ष

TOKYO OLYMPICS INDIAN WOMAN HOCKEY MATCH WITH ARGENTINA

Aug 4, 2021, 04:50 PM IST

Tokyo Olympics - माझी होशील ना! ऑलिम्पिकच्या मैदानात प्रशिक्षकाचं हटके प्रपोज

प्रपोज करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून क्रीडा चाहत्यांच्या चांगलाच पसंतीच पडला आहे

Jul 27, 2021, 10:50 PM IST

Copa America Final : 28 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कोपा अमेरिकेचा खिताब अर्जेंटीनाच्या नावे

कोपा अमेरिकेच्या विजयासह अर्जेंटीनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचं स्वप्नही पूर्ण झालं आहे.

Jul 11, 2021, 08:44 AM IST

Happy Birthday Messi : जेव्हा मॅच सुरु असताना लिओनेल मेस्सी टॉयलेटमध्ये अडकतो तेव्हा...

मेस्सी आज त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करतोय.

Jun 24, 2021, 08:18 AM IST

अर्जेंटिनात जी २० परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी

अर्जेंटिनामध्ये उद्यापासून होऊ घातलेल्या जी २० परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्युनोस आयर्स इथं दाखल झालेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगातल्या अन्य १९ राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत.

Nov 29, 2018, 11:32 PM IST

२३ वर्षाच्या मुलाने केले ९१ वर्षांच्या महीलेसोबत लग्न

लग्नासाठी योग्य वय नेमके किती? हा एक चर्चेचा आणि तितकाच वादग्रस्त मुद्दा. अनेक मंडळी यांवर चर्चीत चर्वण करतातही. पण, या सगळ्याच चर्चांना अर्जेंटिनातील एका तरूणाने आणि महिलेने उडवून लावल्याचे पुढे आले आहे.

Nov 5, 2017, 10:54 PM IST

प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू मेस्सीवर 4 आंतरराष्ट्रीय सामन्यांवर बंदी

 अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीवर 4 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास बंदी घालण्यात आलेय.

Mar 28, 2017, 10:21 PM IST

रिओ २०१६ हॉकी - ३६ वर्षांनंतर भारत ऑलिम्पिकच्या क्वार्टरमध्ये

 भारताने मंगळवारी रिओ ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेत आपल्या तिसऱ्या पूल मॅचमध्ये अर्जंटिनाला २-१ने नमवले. २००९ नंतर पहिल्यांदा भारताने अर्जंटिनाला हरविले आहे. 

Aug 9, 2016, 11:04 PM IST

कोपा फायनल : अर्जेन्टीना विरुद्ध चिली

कोपा अमेरिका फायनल - अर्जेन्टीना विरुद्ध चिली 

Jun 26, 2016, 10:44 PM IST

ब्रसेल्स अतिरेकी हल्ल्यानंतर बराक ओबामा डान्समध्ये मशगुल

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा डिनर घेण्यात आणि डान्स करण्यात मशगुल असल्याचे पुढे आलेय. यू-ट्यूबवर ओबामांच्या डान्सचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

Mar 24, 2016, 01:05 PM IST

हेलिकॉप्टरच्या अपघातात तीन खेळाडूंचा दुर्दैवी अंत

एका हेलिकॉप्टर अपघातात तीन ऑलिम्पिक क्रिडापटूंसह अन्य 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संपूर्ण खेळविश्वात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. एका रिऍलिटी शोच्या दरम्यान हा अपघात झाला. 

Mar 11, 2015, 03:12 PM IST

ब्राझीलचे कोच स्कॉलरी यांची हकालपट्टी

फूटबॉल वर्ल्डकपमधील संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर ब्राझीलचे कोच फिलीप स्कॉलरी यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

Jul 14, 2014, 12:32 PM IST