मलायकासोबत ब्रेकअपनंतर 'या' लोकप्रिय इन्फ्लूएन्सरच्या प्रेमात अर्जुन कपूर? ती म्हणते...
Arjun Kapoor Dating : अर्जुन कपूरचा मलायका अरोरासोबत ब्रेक झाल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्यात आता अर्जुन एका सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु असताना तिनं आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 25, 2023, 01:41 PM ISTविवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या... यादी पाहा
बऱ्याचवेळा सेलिब्रिटी एकत्र स्पॉट होतात त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु होतात. जर कधी ते कोणत्या दुसऱ्या सेलिब्रिटीसोबत दिसले तर त्यांचा ब्रेकअप झाला अशा देखील बातम्या सुरु होतात. तर कधी सेलिब्रिटी त्यांच्या Extramarital Affair मुळे चर्चेत येतात. दरम्यान, काही अभिनेत्री विवाहीत असताना दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात होत्या. कोणत्या अभिनेत्री आहेत या यादीत पाहुया...
Aug 14, 2023, 03:58 PM ISTRohit Shetty च्या 'सिंघम अगेन'मध्ये 'हे' नवे कलाकार दिसणार!
बॉलिवूडचा लोकप्रिय अॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी हा त्याच्या कॉप यूनिव्हर्ससाठी ओळखला जातो. त्यात 'सिंघम' तर गाजलेला आहे. सिंघमनंतर रोहित शेट्टीनं त्याच्या कॉप यूनिव्हर्ससाठी अनेक चित्रपट केले. त्यात आता आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तो म्हणजे 'सिंघम अगेन'. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'सिंघम अगेन'ची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात कोण कोणते कलाकार दिसणार याची चर्चा सुरु आहे. चला जाणून घेऊया कोणते कलाकार आपल्याला 'सिंघम अगेन'मध्ये दिसण्याची शक्यता आहे.
Jul 26, 2023, 12:47 PM ISTIndian Actor Then and Now: सेलिब्रेटी आधीचे आणि आत्ताचे! पाहा किती बदलले...
Bollywood Celebs Then and Now: बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आपलं वजन कमी करण्यासाठी आणि लुक बदलण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहरा मोहरा पुर्णपणे बदलला आहे. तेव्हा या लेखातून आपण अशाच काही सेलिब्रेटींबद्दल जाणून घेणार आहोत.
Jul 20, 2023, 08:42 PM IST"घरी बसून Malaika Arora ची सेवा करतो", अर्जुन कपूरवर अभिनेत्यानं साधला निशाणा
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अर्जुन हा त्याच्या चित्रपटांसोबत त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. खासगी आयुष्यात चर्चेत असण्याचं त्याचं कारण म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरासोबत असलेलं त्याचं रिलेशनशिप आहे. त्या दोघांना बऱ्याचवेळा एकत्र स्पॉट करण्यात येते. दरम्यान, मलायकासोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे अर्जुनला एका अभिनेत्यानं ट्रोल केलं आहे.
Jul 14, 2023, 04:36 PM ISTAI Photos: रणबीर ते आलिया... बॉलीवूडचे स्टार किड्स लहानपणी कसे दिसायचे?
AI generated Photos: रणबीर ते आलिया... बॉलीवूडचे स्टार किड्स लहानपणी कसे दिसायचे?
Jun 17, 2023, 12:01 AM ISTMalaika Arora Pregnancy : मलायका अरोराच्या प्रेग्नंसीवरुन भडकला अर्जून कपूर, म्हणाला...
Malaika Arora Pregnancy News In Marathi : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही वर्षांपासून एकत्र आहेत. त्यातच आता मलायका गरोदर असल्याच्या चर्चांनी सर्वांनाच धक्का बसला आहे. या चर्चांवर आता अर्जून कपूरनेही प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
Jun 1, 2023, 11:28 AM ISTMalaika Arora अर्जुनपेक्षा 12 वर्षे नाही तर आहे दोन दशकांनी मोठी? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा
Malaika Arora's Real Age : मलायका अरोरा आणि तिच्या Ex -Husband अरबाज खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर तिचं वय हा चर्चेचा विषय ठरला आहे. मलायका ही अरबाज पेक्षाही वयानं दोन वर्षे मोठी आहे तर बॉयफ्रेंड अर्जुन कपूर पेक्षा दोन दशकांनी मोठी आहे.
May 31, 2023, 01:06 PM ISTAnshula Kapoor : अर्जुन कपूरच्या बहिणीकडून रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब; Boyfriend सोबतचा रोमँटीक फोटो व्हायरल
Anshula Kapoor : बोनी कपूर यांची लाडाची लेक आणि अभिनेता अर्जुन कपूर याची बहीण अंशुला कपूर तिच्या खासगी आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची बाब सर्वांशी शेअर करताना दिसत आहे. सोशल मीडियावर एकाच फोटोची चर्चा...
Mar 28, 2023, 10:49 AM IST
Malaika on Arjun: आपल्यापेक्षा वयाने छोट्या तरुणाला डेट कशी करतेस? मलायकाने जाहीरपणे केलं भाष्य, म्हणाली...
Malaika on Arjun: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने (Malaika Arora) अर्जून कपूरला (Arjun Kapoor) डेट करण्यावरुन होणाऱ्या टीकेला जाहीरपणे उत्तर दिलं आहे. आपल्यापेक्षा तरुण असणाऱ्या अर्जून कपूरशी प्रेमसंबंध असल्याने मलायकाला सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा ट्रोल केलं जातं. दरम्यान मलायकाने आपल्याला यामुळे फरक पडत नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे.
Mar 18, 2023, 08:41 PM IST
Kareena Kapoor Khan ते Ranveer Singh 'हे' सेलिब्रिटी खेळत नाही होळी
होळी हा सण दोन दिवसावर आहे. 7 मार्च रोजी होळी आहे. होळीच्या निमित्तानं आपण अनेक गोष्टी प्लॅन करतो. त्यात बॉलिवूडची होळी पार्टी तर सगळ्यांनाच माहित आहे. आज आपण अशा काही सेलिब्रिटींविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांना होळी खेळण्याची आवड नाही.
Mar 5, 2023, 07:00 PM ISTतुम्ही बेडरूममध्ये Experiment करता का? मलायका अरोरा तिच्या खाजगी आयुष्यावरील प्रश्न ऐकून झाली हैराण
बॉलिवूड अभिनेत्री मलायका तिच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर उत्साही वातावरण निर्माण करते. मलायका अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळेही सोशल मिडियावर चर्चेत असते.
Feb 28, 2023, 10:10 PM ISTAlia Bhatt Photo Leak: आलियानं केलेल्या 'त्या' तक्रारीची अखेर मुंबई पोलिसांनी घेतली दखल
Alia Bhatt Photo Leak : सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून आक्रोश करणाऱ्या आलियाची पोलिसांकडून दखल; अशी सुरु झाली कारवाई ... अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात डोकावणाऱ्यांना ती कृती पडणार महागात
Feb 22, 2023, 02:56 PM ISTAlia Bhatt : 'माझ्यावर सतत नजर ठेवली जातेय' म्हणत आलियाचा आक्रोश, असं काय घडलं?
Alia Bhatt News : बॉलिवूडची बबली गर्ल आणि आता एका मुलीची आई, अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या मनमिळाऊ वृत्तीसाठी ओळखली जाते. पण, यावेळी मात्र सर्वच मर्यादा ओलांडल्या गेल्यामुळं तिचा संताप अनावर झाला आहे.
Feb 22, 2023, 07:30 AM IST
Valentine's Day च्या दिवशी मलायका-अर्जून कपूर दिसले अशा अवस्थेत; फोटो पाहून चाहते हैराण
Valentine Day 2023: मलायका अरोरासोबतचं नाते अर्जुनने कधीही कोणापासून लपवलेलं नाही. मलायका घटस्फोटित असून तिला एक मुलगा आहे. मलायका आणि अर्जुन जवळपास चार वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.
Feb 14, 2023, 04:13 PM IST