arpita khan

सलमान खानच्या बहिणीच्या रिसेप्शनला कोणी लावली हजेरी... पाहा,

सलमान खानच्या बहिणीच्या रिसेप्शनला कोणी लावली हजेरी... पाहा,

Nov 22, 2014, 09:26 AM IST

दबंग भावाची बहिणीला दबंग भेट!

सलमान खानची दत्तक बहिण अर्पिता हिचं शाही लग्न खूपच चर्चेत आहे. हैदराबादच्या फलकनुमा पॅलेस हॉटेलमध्ये हे लग्न पार पडलं... इथं पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात अर्पित दिल्लीचा व्यापारी असलेल्या आयुष शर्मा याच्यासोबत विवाहबंधनात अडकलीय. अर्पिता आणि आयुष यांचं लग्न यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा सेलिब्रिटी उत्सव असल्याचं म्हटलं जातंय.

Nov 21, 2014, 03:40 PM IST

सलमानची बहिण अर्पिताबद्दल या पाच गोष्टी तुम्हाला माहितीय?

बॉलिवूड स्टार सलमान खानची बहिण अर्पिता खानचं लग्न बिझनेसमन आयुष शर्मासोबत मंगळवारी हैदराबादमध्ये धुमधडाक्यात झालं. अर्पिता सलमानची लाडकी बहिण असली तरी खूप कमी लोकांना माहितीय की, अर्पिता सलमानची सख्खी बहिण नाहीय. 

Nov 19, 2014, 11:20 AM IST

सलमान खानची बहिण अर्पिता आयुषसोबत विवाहबद्ध!

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता आणि आयुष शर्मा मंगळवारी रात्री विवाह बंधनात अडकले. हा शाही लग्नसोहळा हैदराबादच्या फलकनुमा हॉटेलमध्ये झाला. अर्पिता आणि आयुषनं लग्नाचे सात फेरे घेतले.

Nov 19, 2014, 08:41 AM IST

सलमान लाडक्या बहिणीला पाहा काय देणार लग्नाचं गिफ्ट?

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानची लाडकी बहिण अर्पिता खानचा विवाह आहे. अर्पिताचं लग्न बिझनेसमन आयुष शर्मा सोबत होतंय. यादरम्यान बॉलिवूडमध्ये ही चर्चा सुरू झालीय की, सल्लू मियाँ आपल्या लाडक्या बहिणीला लग्नाचं गिफ्ट काय देणार? 

Nov 18, 2014, 11:55 AM IST

पुन्हा जवळ आले शाहरूख आणि सलमान, खास तिच्यासाठी!

सलमान खान आणि शाहरूख खान पुन्हा एकदा एकत्र आलेत. दोन्ही खान एकत्र दिसले. सलमानची बहिण अर्पिताच्या लग्नासाठी शाहरूख मुंबईतील वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटला पोहोचले. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमामध्ये शाहरूखनं सलमानच्या कुटुंबाची भेट घेतली. रविवारी रात्री सलमानच्या बहिणीची मेंहदींची रस्म होती. 

Nov 17, 2014, 10:53 AM IST

सल्लूच्या बहिणीच्या लग्नाला जाणार – शाहरुख

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याची बहिण अर्पिता हिच्या लग्नाच्या तयारीत खूपच व्यस्त आहे. या लग्नासाठी तो त्याचा जुना मित्र शाहरुख खान याला बोलावणार किंवा नाही, ही चर्चा जोरात सुरू आहे.

Nov 12, 2014, 12:41 PM IST

सलमानच्या बहिणीच्या लग्नासाठी हजेरी लावणार पंतप्रधान मोदी!

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या बहिणीचं अर्थात अर्पिताचं लवकरच होणारं लग्न खुपच खास ठरणार आहे... कारण, या लग्नाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

Oct 22, 2014, 02:28 PM IST

सलमानची बहिण लवकरच चढणार बोहल्यावर...

बॉलिवूडचा दबंग खानच्या ‘हिट अॅन्ड रन’ खटल्यातील अडचणी वाढल्या असल्या तरी तो आपल्या बहिणीसाठी भलताच खूश आहे. सलमानची छोटी बहिण आणि फॅशन डिझायनर अर्पिता लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचं समजतंय.

May 12, 2014, 10:33 AM IST

सलमानची बहिण अर्पिता पडलीय प्रेमात

अभिनेता अर्जुन कपूरनंतर आता सलमान खानची बहिण अर्पिताला नवा मित्र मिळालाय. अर्पिताच्या खास मित्राचं नाव आहे आयुष शर्मा... दोघांची मैत्री इतकी खास झालीय की आता चर्चा साखरपुड्यापर्यंत पोहोचलीय.

Apr 21, 2014, 05:09 PM IST